✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोळे

द — दमामि, Tue, 07/07/2015 - 17:03
प्रेरणा " डॅा अहिरराव यांची मेंदू जे नको ते नेमके का पाहती डोळे अन सनी सिंहिणीला न्याहाळती डोळे बंद कर पारायणे गीताकुराणाची सांग सविता भाभीला का चाळती डोळे ,.. दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे कोणासवे नाते बरे धुंडाळती डोळे भेटला होता कधीकाळी जिथे बाप आजही त्या थेटराला टाळती डोळे तू जरा आता नवी होऊन ये भार्ये त्याच त्या रुपास हे कंटाळती डोळे जीवघेणे तू असे हासू नये राणी दात किडक्या चेहऱ्या ना भाळती डोळे

प्रतिक्रिया द्या
11561 वाचन

💬 प्रतिसाद (35)

खिक्क

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 17:05 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

खुक्क!

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/07/2015 - 17:15 नवीन
खुक्क! बोळे,मळे,तळे आणि जाळे .. अश्या अजुन ४विडंबनांच्या प्रतिक्षेत! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ख्याक. जुळे र्‍हायलं की.

यसवायजी
Tue, 07/07/2015 - 17:27 नवीन
ख्याक. जुळे र्‍हायलं की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

╰_╯

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/07/2015 - 18:17 नवीन
╰_╯
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

जुळे नको तर बाळे घ्या =))

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 19:01 नवीन
जुळे नको तर बाळे घ्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नको जुळे नको बाळे,

सूड
Tue, 07/07/2015 - 19:06 नवीन
नको जुळे नको बाळे, अळे मिळे गुप चिळे lllullllu (स्वगतः जमलं ब्वॉ!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अत्मोबा लाजले =))

बॅटमॅन
Tue, 07/07/2015 - 19:36 नवीन
अत्मोबा लाजले =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो, मेंदू, डोळे झाले, यकृत

दमामि
Tue, 07/07/2015 - 18:54 नवीन
अहो, मेंदू, डोळे झाले, यकृत,प्लीहा, आतडे राहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

याच क्रमाने उरलेले पण घ्या

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 19:09 नवीन
याच क्रमाने उरलेले पण घ्या लिश्टात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

तुम्ही घेतलेत तरी चालेल! तसही

दमामि
Tue, 07/07/2015 - 19:34 नवीन
तुम्ही घेतलेत तरी चालेल! तसही तुम्ही आम्ही एकच ना?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डोळे बघ डोळे=))

अजया
Tue, 07/07/2015 - 17:12 नवीन
डोळे बघ डोळे=)) मामी,तुझे आलेत का? रच्याकने:किडक्या दातांच्या भार्येला पाठव.तिला म्हणावं,तू ये तुला फुकट देईन ,...ट्रिटमेंट!
  • Log in or register to post comments

दवाखान्याचा पत्ता पाठवा, सौ

दमामि
Tue, 07/07/2015 - 18:51 नवीन
दवाखान्याचा पत्ता पाठवा, सौ ना पाठवून देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

छान टकामि!!

सूड
Tue, 07/07/2015 - 18:35 नवीन
छान टकामि!!
  • Log in or register to post comments

बस क्या सूड्या, यहिच पैचाना

दमामि
Tue, 07/07/2015 - 18:55 नवीन
बस क्या सूड्या, यहिच पैचाना क्या आप्पुनको?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कोण तुम्ही? धन्यवाद!!

सूड
Tue, 07/07/2015 - 18:58 नवीन
कोण तुम्ही? धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

जबरदस्त

एक एकटा एकटाच
Tue, 07/07/2015 - 19:32 नवीन
मस्त मस्त मस्त!!!!!!!!
  • Log in or register to post comments

मस्त मस्त मस्त(राम)!!!!!!

बॅटमॅन
Tue, 07/07/2015 - 19:36 नवीन
मस्त मस्त मस्त(राम)!!!!!!
  • Log in or register to post comments

खिक्क!

दमामि
Tue, 07/07/2015 - 19:39 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

है है है(दोस) =))

बॅटमॅन
Tue, 07/07/2015 - 20:27 नवीन
है है है(दोस) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

ते कै अस्ते?

टवाळ कार्टा
Tue, 07/07/2015 - 21:43 नवीन
ते कै अस्ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

फिर'दोस सारखं अत्तर आहे ते एक

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/07/2015 - 22:48 नवीन
फिर'दोस सारखं अत्तर आहे ते एक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मस्तरामचा मराठी भाऊ...अलीकडे

बॅटमॅन
Wed, 07/08/2015 - 00:53 नवीन
मस्तरामचा मराठी भाऊ...अलीकडे नस्ते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरेरे, है(दोस)म्ह्याईत न्हायी

खटपट्या
Wed, 07/08/2015 - 13:29 नवीन
अरेरे, है(दोस)म्ह्याईत न्हायी. फुकट गेली तुमची जींदगानी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी वाचण्या ऐवजी बघितले आहे ;)

टवाळ कार्टा
Wed, 07/08/2015 - 13:41 नवीन
मी वाचण्या ऐवजी बघितले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खिक्क!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/09/2015 - 00:26 नवीन
खिक्क! मला वाटलं.की ,. ...... .... ........ असो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तो तुम्चा भ्रम आहे

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/09/2015 - 09:56 नवीन
तो तुम्चा भ्रम आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भ्लमाचा भोप्पा फुत्ला!!!!

दमामि
गुरुवार, 07/09/2015 - 11:17 नवीन
भ्लमाचा भोप्पा फुत्ला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खतरा विडंबन!

रातराणी
Tue, 07/07/2015 - 23:31 नवीन
खतरा विडंबन!
  • Log in or register to post comments

डोळे... पाणावले.

प्यारे१
Tue, 07/07/2015 - 23:48 नवीन
डोळे... पाणावले.
  • Log in or register to post comments

एक

नाखु
Wed, 07/08/2015 - 09:12 नवीन
पाणीदार कवीता ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मिळत नाही जोवर 'त्याची'

पथिक
Wed, 07/08/2015 - 09:21 नवीन
मिळत नाही जोवर 'त्याची' अखेरची ती वाट आडवाटांनी अशाच ठेचकाळती डोळे
  • Log in or register to post comments

मी आडवाटा म्हणण्याऐवजी आड

दमामि
Wed, 07/08/2015 - 09:55 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पथिक

"आडवळणे" म्हणणे अधिक पसंत

दमामि
Wed, 07/08/2015 - 09:57 नवीन
"आडवळणे" म्हणणे अधिक पसंत करिन.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

हो. ते जास्त समर्पक वाटतंय. :

पथिक
Wed, 07/08/2015 - 10:08 नवीन
हो. ते जास्त समर्पक वाटतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

हाण तिच्या मारी...

विशाल कुलकर्णी
Wed, 07/08/2015 - 10:16 नवीन
हाण तिच्या मारी...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा