Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भोचक on Tue, 12/02/2008 - 12:45
  • Log in or register to post comments
  • 3394 views

प्रतिक्रिया

Submitted by टारझन on Tue, 12/02/2008 - 12:52

Permalink

निदान अशा

निदान अशा वेळी तरी राजकारन करू नये .. कोणीही ... - टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Tue, 12/02/2008 - 13:01

Permalink

अरे टार्‍याभो

अरे टार्‍याभो हे तर मढ्याच्या टाळु वरचे लोणी खातात तर राजकारण हा धर्म आहे मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

Submitted by आम्हाघरीधन on Tue, 12/02/2008 - 13:58

Permalink

'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे'

मागे यान्ची सुरक्षा काढल्याचे सुद्धा यान्नि राजकारण केले होते. देश दहशतिखाली असताना या प्रकारच्या उचापती निश्चीतच अपेक्षीत नाहीत. 'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे' यालाच म्हणतात. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 12/02/2008 - 14:11

Permalink

बिग बि

तो एसएमएस 'म्हणे' तिने अमिताभ ला पाठवला होता ! =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 12/02/2008 - 14:16

In reply to बिग बि by परिकथेतील राजकुमार

Permalink

असे वाचनात आले खरे ...

तो एसएमएस 'म्हणे' तिने अमिताभ ला पाठवला होता !
असे २-३ ठिकाणी वाचले खरे, अमिताभच्या ब्लॉगवर सुद्धा आहे म्हणतात ... हे सत्य असल्यास अशा परिस्थीतीतही राजकारण करणार्‍या व सुचणार्‍या व्यक्ती आणि प्रवॄत्तीचा आम्हाला "निषेध" करु वाटतो ... बाकी काहीही असले तरी "ह्या परिस्थीती" मध्ये ह्या गोष्टी निंदनीयच ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 12/02/2008 - 16:18

In reply to असे वाचनात आले खरे ... by छोटा डॉन

Permalink

तो समस

तो समस कोणत्यातरी समसचे उत्तर होते का?
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on Tue, 12/02/2008 - 21:41

Permalink

हे वाचा

मी आधी प्रकाशित केलेला हा ही धागा वाचा. मराठी द्वेष खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 12/02/2008 - 22:41

Permalink

प्रतिसाद

वर शैलेंद्र आणि खादाडमाऊ ने अप्रत्यक्ष सांगीतले आहेच. पण माझ्या मते शर्मिला ठाकर्‍यांनी तो एस एम एस हा राज आणि मनसेविरुद्ध जाणार्‍या एसएमएस ला प्रत्युत्तर म्हणून पाठवला असेल. याचा अर्थ असे लिहीणे बरोबर आहे का? तर ते नाही, पण तरी देखील ते एक प्रश्न जो सर्वत्र जात होता त्याला उत्तर आहे असे समजल्यास त्यातील भावना या एकदम "चीप राजकारणी" म्हणून घेण्याची गरज मला तरी वाटत नाही. वृत्तपत्रे आणि नेटवर्क्स अर्धसत्य असलेल्या बातम्या सतत देत असतात. आत्ता तर त्यांना जबाबदारीची जाणीव होण्यापेक्षा असल्या हीन पातळीवर जाण्यातच चढाओढ चालू आहे असे वाटते. त्यामुळेच एक प्रश्न विचारावासा वाटतो की, अमिताभला शर्मिला ठाकरेंनी जो एस एम एस पाठवला तो प्रतिसाद म्हणून पाठवला की असाच? ह्या बद्दल काही लिहीले गेले आहे का? अथवा अमिताभने तसे सांगीतले आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 12/02/2008 - 23:20

Permalink

चालू द्या..!

चालू द्या..!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 12/02/2008 - 23:31

In reply to चालू द्या..! by विसोबा खेचर

Permalink

कुणाचे

चालू द्या..! कुणाचेच चालू द्या? तात्या नक्की कोणाच्या टिम मधे आहेत आणि नक्की काय करताहेत? फलंदाजी की गोलंदाजी? :?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com