✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सैतानाचे मनोगत

य
येडा खवीस यांनी
Tue, 12/02/2008 - 09:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2375 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

मानल बुवा

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 12/02/2008 - 10:30 नवीन
सैतानी मनोगतातल आवड्लेल वाक्य "ऍटिट्युड" असल्याशिवाय विजय मिळत नाही कोणालाच मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
  • Log in or register to post comments

यान्ना का सोडतायत ?

ऊचापत्या
Tue, 12/02/2008 - 11:31 नवीन
मुम्बई मधे जे घडले ते एका समाजाने वर्शानुवर्शे , अत्त्यन्त भ्रश्ट, बेजबाब्दार आणि भोन्गळ अशी राज्कीय अणि प्रशासन व्यवस्था सहन केल्या बद्दल मोजलेलि किम्मत आहे. आता सर्व जण राज्कीय नेत्यान्ना शिव्या घालत आहेत. अर्थात ते योग्यहि आहे. पण त्या बरोबरच अतीशय अकार्यक्शम पणे काम करणार्या प्रशासकीय अधिकर्यान विशयी कोणीच काहि बोलताना दिसत नाहि. वास्तवीक हे अधिकारि,( सगळे नाहि त पण त्यातले बरेच), हे भ्रश्ट अस्तात आणि स्वताहाला राज्कारण्यान्चे गुलाम बनवून घेण्यात धन्न्यता मानतात. त्यात किरण बेदि किन्वा हेमन्त करकरे एखादेच निघतआत. बाकि सगळे एका माळेचे मणि. आपण या भ्रश्ट अधिकार्यान विरुद्ध आवाज का उठवत नाहि? का सोडतोय यान्ना?
  • Log in or register to post comments

सुंदरच !

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/02/2008 - 11:34 नवीन
लेख वाचला आणी कधि काळी वाचलेले "For The World I Am An Atheist.....But For God I Am The Loyal Opposition." हे वाक्य का कोणास ठाउक झटकन आठवले ! मनोगत फारच छान आहे, आणी पहिल्या पासुन आम्ही बुवा कर्ण आणी सुयोधनाच्या (दुष्ट लोक दुर्योधन म्हणतात) पक्षातले त्यामुळे वाचताना अजुनच मज्जा आली. खुप दिवस इच्छा आहे कि कर्ण आणी सुयोधनावर लिहावे, लवकरच लिहिन आता. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हम्म!!

अनिल हटेला
Tue, 12/02/2008 - 12:00 नवीन
>>>एक दिवस असेल माझाही........अंध:कारमय, तमसोमय....सुर्य झाकोळेल, तेज संपेल, सर्वत्र मीच उरेन....नितीमत्ता नावालाही उरणार नाही<<< खरये बाबा सैताना !! लवकरच ही भविष्यवाणी खरी होनार आहे !! जमलये मनोगत ...बढीया !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!!

येडा खवीस
Fri, 12/05/2008 - 12:04 नवीन
धन्यवाद!!! पण मला अजुन काही प्रतिक्रिया ऐकायला आवडेल -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा