पावसात जळाया लागलो...
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
=))
आरारारा...उठवला धन्याचा
बेक्कार हसतोय राव... एव्हढा
लैच ब्येक्कार =))
गुढगर्भ काव्यपुष्प
#हीणप्रतिसाद
@'गर्दभगूढ काव्यपुष्प'>>
__/\__
@ पैजारबुवा
सगा चे खेचक शब्द खुप मस्त
होय. एका गुर्हाळवाल्याकडून
अग्गाग्गा
कवीने शब्द नविन तयार करावा
कवितेचे रसग्रहण
सगाकाकांनी सखू नंतर लैच
+१
#हीणप्रतिसाद (हाणाहितं)
छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण.
अहो जेपी,
कंपु म्हणजे काय?
सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर
उत्तर भेटणारही नाही. जे
मंजे जे अस्तित्वात नाही त्याच
माझा प्रतिसाद ....
+१
कंपु म्हणजे काय?
#हीणप्रतिसाद
+१
फायरबंब????
मला असे वाटत नाही.
"आगीचा बंब" हा शब्दही चालेल.
हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये
अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे
चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार
सगा बाबा इनोद व्हता त्यो!!
अरारा... म्या उगाच शिरेसली
हो चालेल.
तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये.
राया माझ्या हिरीला इंजिन बसवा
=))
काव्य आणि कवितेचे रसग्रहण, दोन्ही भन्नाट !
हे शिघ्रकाव्य आहे.
काहीही हा बबन...
गम्मत हो खटपट्या भाउ !
कोंबडी पळालीची चाल पण लावता
ही... ही... ह्या.... ;)
मी कितीही आयडी बदलले तरीही
कवितेचे रसग्रहण
चुकून पातळविजयम वाचले :D
सगा साहेब