मृत्युषडाष्टक
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही.
यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते.
गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते.
दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती.
जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही.
मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते.
मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे.
दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते.
यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही.
शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.
वाचने
49691
वाचनखूण
प्रतिक्रिया
110
लेख उत्तम
टेक्नीकल (असल्याच तर) गोष्टी कळल्या नाहि.
चला, बरं झालं!
In reply to चला, बरं झालं! by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to चला, बरं झालं! by पिवळा डांबिस
त्या सुक्या मासळी चा धागा
In reply to चला, बरं झालं! by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to चला, बरं झालं! by पिवळा डांबिस
कुंडली बदला की हो.
In reply to कुंडली बदला की हो. by यसवायजी
अगदी अगदी.
In reply to चला, बरं झालं! by पिवळा डांबिस
रावसाहेबं =))
१)ज्योतिषात जर त्यांच्याच
In reply to १)ज्योतिषात जर त्यांच्याच by कंजूस
लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये
In reply to १)ज्योतिषात जर त्यांच्याच by कंजूस
क्रमांक ४चा मुद्दा आवडला
In reply to क्रमांक ४चा मुद्दा आवडला by आयुर्हित
लग्न जुळवायच्या फंदात ज्योतिषान्रे पडु नये
In reply to लग्न जुळवायच्या फंदात ज्योतिषान्रे पडु नये by hitesh
व्यायला मदत?
In reply to व्यायला मदत? by पिवळा डांबिस
नका आवरू मोह. दोष तुमचा नाही
In reply to क्रमांक ४चा मुद्दा आवडला by आयुर्हित
क्रमांक १,२,3,५ वर नितीनचंद्रजी काय म्हणतात बघू या!
In reply to १)ज्योतिषात जर त्यांच्याच by कंजूस
मृत्युषडाष्टक
In reply to १)ज्योतिषात जर त्यांच्याच by कंजूस
>>योग हे जोडयोग असतात. मुलास
In reply to >>योग हे जोडयोग असतात. मुलास by सूड
हे भविष्यकथन नव्हे तर
मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच.हे असेच असेलच असे नाही. कारण... अ) "मुलगा लहानपणापासून गाडीतून फिरणार" असा असल्यास ती गाडी वडिलांचीच असेल असे कशावरून... आईने अथवा एकत्र कुटूंबातील इतर कोणी (आजोबा, काका, इ) घेतलेली असू शकेल. आ) मुलगा मोठा झाल्यावर स्वतःची गाडी घेऊ शकेल... सद्या कित्त्येक तरुणांकडे विशीच्या दशकात स्वतःची (हप्त्याने घेतलेली का होईना) पण गाडी आहेच ना ? :)In reply to हे भविष्यकथन नव्हे तर by डॉ सुहास म्हात्रे
१००% सहमत आहे
चांगलं काम केलंत
In reply to चांगलं काम केलंत by पैसा
धन्यवाद
प्रसंग छान वर्णिला आहे.
In reply to प्रसंग छान वर्णिला आहे. by गवि
+१
प्रसंग छान वर्णिला आहे. लिखाणाची हातोटी आवडली
तुमचा सल्ला ठिक आहे,
In reply to तुमचा सल्ला ठिक आहे, by ब़जरबट्टू
वेगळाच अँगल.. लैच भारी...!!
In reply to तुमचा सल्ला ठिक आहे, by ब़जरबट्टू
जोतिष्याच्या नादी लागलेल्या
रा़जयोग म्हणजे नक़्की काय ??
In reply to रा़जयोग म्हणजे नक़्की काय ?? by बाहुली
माणुस राजा होतो ?? हो
In reply to माणुस राजा होतो ?? हो by सूड
सहमत.
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
हो प्रत्येक..
In reply to हो प्रत्येक.. by नाखु
रेफ्रन्स साठी आदी जोशींचे
ड्राइवर ला वाहनयोग आहे असे
ज्योतिष, मंत्रतंत्र आणि जादू या तीन{वाईट} विद्या कधितरी त्यांनाच
In reply to ज्योतिष, मंत्रतंत्र आणि जादू या तीन{वाईट} विद्या कधितरी त्यांनाच by नितीनचंद्र
आजकाल सायन्स इतके पुढे गेले
नक्षत्रशांती
In reply to नक्षत्रशांती by सिरुसेरि
ख्याक्क!
In reply to नक्षत्रशांती by सिरुसेरि
ख्याक्क!
In reply to ख्याक्क! by अत्रुप्त आत्मा
ज्योतिषशास्त्राची पथ्य फार
In reply to ज्योतिषशास्त्राची पथ्य फार by आनन्दिता
पुढे चालू
In reply to पुढे चालू by पिवळा डांबिस
ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात
In reply to ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात by आनन्दिता
धन्य गं तुझि दुत्त दुत्त आ.
In reply to ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात by आनन्दिता
सुभानल्ला
In reply to ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात by आनन्दिता
@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास
In reply to @ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास by अत्रुप्त आत्मा
@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास
In reply to @ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास by कॅप्टन जॅक स्पॅरो
कंपू...ते काय अस्ते
In reply to कंपू...ते काय अस्ते by टवाळ कार्टा
काही आयडीया नाही रे.
In reply to @ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास by अत्रुप्त आत्मा
भ्रमशः>>>>ये रहा येक अत्रुप्त
In reply to पुढे चालू by पिवळा डांबिस
खी खी खी
मूळ मुद्दा कुंडली लग्नासाठी
विषय
In reply to विषय by तिमा
+१
थोडा अत्रंगि पाऊस पाडलाय मी.
In reply to थोडा अत्रंगि पाऊस पाडलाय मी. by कंजूस
अत्रंगि पाऊस
नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी ....
In reply to नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी .... by नितीनचंद्र
माझ्या पहाण्यात असे अनेक जातक
In reply to माझ्या पहाण्यात असे अनेक जातक by एस
सायन्स इतकं
In reply to सायन्स इतकं by साती
कुठलं, कुठलं सायन्स... नवसाचं
In reply to माझ्या पहाण्यात असे अनेक जातक by एस
" नवसाने " त्यांना किमान एक
In reply to " नवसाने " त्यांना किमान एक by सूड
नवस नावाची एखादी नोक्री असेल
In reply to नवस नावाची एखादी नोक्री असेल by टवाळ कार्टा
तर तुझ्याइतकं मन लावून काम
In reply to तर तुझ्याइतकं मन लावून काम by सूड
लाईन लागेल उमेदवारांची...तुला
In reply to लाईन लागेल उमेदवारांची...तुला by टवाळ कार्टा
माझी लेखनसीमा यापुढे नसल्याने
In reply to माझी लेखनसीमा यापुढे नसल्याने by सूड
समदा वात्रटपणा व्यणि केलात
In reply to समदा वात्रटपणा व्यणि केलात by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यापेक्षा जौन भेट त्येला..
In reply to माझी लेखनसीमा यापुढे नसल्याने by सूड
(No subject)
In reply to नवस नावाची एखादी नोक्री असेल by टवाळ कार्टा
बिझनेस असतोय मग.. कर्तो क्का
In reply to नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी .... by नितीनचंद्र
सावित्रीबाई फुले विद्यापिठात
योग्य सल्ला
In reply to योग्य सल्ला by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to +१ by एस
अगदी अगदी....योग्य सल्ला.
नितिनचंद्र जी योग्य सल्ला दिलात.
ज्योतिष्य हा विश्वासाचा भाग
हाच मुद्दा मी मांडलाय.
वा खुप छान
मला स्वतः गाडी (दुचाकी,
In reply to मला स्वतः गाडी (दुचाकी, by आदूबाळ
आपणांस बहुदा सार्वजनिक
In reply to आपणांस बहुदा सार्वजनिक by लॉरी टांगटूंगकर
इंटरेस्टिंग योग!
In reply to इंटरेस्टिंग योग! by आयुर्हित
काहो होमियोहित साहेब,
In reply to काहो होमियोहित साहेब, by बॅटमॅन
होमियोहित
In reply to होमियोहित by कॅप्टन जॅक स्पॅरो
सामासिक विग्रह म्हणायचंय का
In reply to सामासिक विग्रह म्हणायचंय का by सूड
नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे
In reply to नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
समासविग्रह केला की अर्थ वा
In reply to समासविग्रह केला की अर्थ वा by बॅटमॅन
ते जौदे.
In reply to ते जौदे. by आदूबाळ
मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
लोकांच्या मोडांच्या भारी रे
In reply to लोकांच्या मोडांच्या भारी रे by सूड
बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता
In reply to बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता by आदूबाळ
मोडावरून एका अज्ञात
In reply to मोडावरून एका अज्ञात by बॅटमॅन
(No subject)
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
का हो? मोड टोर्टुगाच्या
In reply to का हो? मोड टोर्टुगाच्या by बॅटमॅन
येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे
In reply to येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या
In reply to आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या by बॅटमॅन
कृष्णमौक्तिकनौका
In reply to कृष्णमौक्तिकनौका by कॅप्टन जॅक स्पॅरो
विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ,
In reply to विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ, by हाडक्या
ओ कैच्या कै कवटीला येईल ते
In reply to ओ कैच्या कै कवटीला येईल ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
हम बेईमानी का धंदा भी बडे
In reply to हम बेईमानी का धंदा भी बडे by हाडक्या
विचएव्हर रिसोर्स ब्रिंग्ज
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
मोड हवेत ना. हा घ्या माईसाहेब
या योगाला प्रवास धार्जिणा
मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे.
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
कोणत्याही एका तज्ञाचे नाव
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
हॅ हॅ हॅ. शास्त्राची व्याख्या
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
सहमत
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
लिव्ह इन पण एक शास्त्र म्हणे.
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
या प्रतिसादाबद्दल
असा असा कुयोग होता. बरं झालं
In reply to असा असा कुयोग होता. बरं झालं by कंजूस
कंजूस साहेब
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
(No subject)
होय, होमो च पाहिजे.