पराभव नक्की कोणाचा ?
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे.
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4806917519386850610&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150211&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87,%20%E0%A4%AE%E0%A4%97%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3?-%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE
सकाळ ने सामन्या त आलेल्या अग्र लेखाची बातमी छापली आहे. ह्या बातमी वर मी माझे विचार मांडत अहे. ह्यावर मत मांडतान मी हे सांगू इच्छितो कि मी कोणत्याही राजकारणी पार्टीचा पुरस्कार करणार नाही आहे. मला वाटत जे सामन्यात येते ते शिवसेनेच मत असत. ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे.
पण इथे शिवसेना म्हणते आहे कि महाराष्ट्रच्या जनतेने चिंतन करावे , पण मला असे वाटते कि शिवसेनेने स्वतः चिंतन करावे. आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे. शिवसेना अजूनही जनतेवर आणि भाजप वाट टीका करण्यात धन्यता मानते अहे. पण आप सारखा पर्याय जर सगळ्या राज्यांना मिळाला तर सर्व जनता ह्या बद्दल
नक्कीच विचार करेल.
मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.
वाचने
14586
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
आप चा हा विजय सगळ्या राजकीय
In reply to आप चा हा विजय सगळ्या राजकीय by ऋषिकेश
हेच म्हणायचे होते मला.
हा तर मेक इंडियाचा पराभव आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to हा तर मेक इंडियाचा पराभव आहे by मदनबाण
इति "नमो कोट" पुराण :-मोदींना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?आता फक्त TOSS जिंकला आहे आआपने
शिवसेनेला महाराष्ट्रात स्वत
मला वाटत हा पराभव ह्या सर्व
जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो
In reply to जनतेमध्ये अशीच सकारात्मक विचारपद्धती राहो by पगला गजोधर
हिच इच्छा
शिवसेना ...व चिंतन
In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा
सही बोललात !
In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा
सहमत
In reply to शिवसेना ...व चिंतन by चौकटराजा
+१
सहमत
नरेण्द्र
In reply to नरेण्द्र by माईसाहेब कुरसूंदीकर
संक्षिंना कोणितरी निरोप द्या
In reply to नरेण्द्र by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> अवांतर- संजय
In reply to >>> अवांतर- संजय by श्रीगुरुजी
माई मोड ऑन-
त्सुनामी हि कधीतरी एकदाच येते
अशक्त भाजपा सशक्त केजरीवाल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }आज फिर तुम पे प्यार आया है
विजय
In reply to विजय by विकास
+१ विकास, अगदी मनातले बोललात.
ये जो पब्लिक है
खरं तर हा पराभव बेदींचा नाही,
खरा पराभव फुकट्या
In reply to खरा पराभव फुकट्या by निनाद मुक्काम …
काय रे
+१
-सहमत! मला वाटतं आणीबाणीनंतर खूप वर्षांनी 'राजकीय पक्षां'पेक्षा 'सजग मतदार' जिंकायला सुरूवात झाली आहे. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांनी पटण्यात केलेलं विधान आठवलं: "This is a revolution, friends! We are not here merely to see the Vidhan Sabha dissolved. That is only one milestone on our journey. But we have a long way to go... After 27 years of freedom, people of this country are wracked by hunger, rising prices, corruption... oppressed by every kind of injustice... it is a Total Revolution we want, nothing less!" वरच्या विधानात After 27 years of freedom, ऐवजी After 67 years of freedom,इतकाच बदल केला तर जवळजवळ सगळी विधानं आहे तशी आजच्या दिल्लीतल्या (आणि बहुधा भारतातल्या) मतदारांना लागू पडतात. इथे केजरीवालांची जेपींशी तुलना करण्याचा हेतू नाही [तशी लोकनायक म्हणून करायचीच झाली तर कदाचित अण्णा हजारेंची करता येईल], पण तेंव्हा आणीबाणीच्या वेळी जशी जनता कंटाळून जागृत झाली होती, तशीच परिस्थिती इतक्या वर्षांनी अखेर आली आहे, त्यामुळे Total Revolution व्ह्यायला पोषक वातावरण आहे असं वाटतं.हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे.In reply to +१ by बहुगुणी
मला वाटते दर पिढी आयुष्यात
In reply to मला वाटते दर पिढी आयुष्यात by आनन्दा
अहो, ही जागी झालेली पिढी आहे
In reply to अहो, ही जागी झालेली पिढी आहे by हाडक्या
सहमत हाडुकराव.
आज रेडीयो पर आपकी फर्माइश
In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
पक्षांतर
In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक
किंचीत सुधारणा
In reply to आज रेडीयो पर आपकी फर्माइश by शशिकांत ओक
मस्त...
पप्पू वाले गाणे
In reply to पप्पू वाले गाणे by शशिकांत ओक
आत्ता च्या कॉंग्रेस चे गाणे
हीन अभिरुची
In reply to हीन अभिरुची by हुप्प्या
+१ + अजून एक --- काय म्हणावे ?
In reply to +१ + अजून एक --- काय म्हणावे ? by विकास
विकास भौ
In reply to विकास भौ by कपिलमुनी
आक्षेप कशाला आहे हे समजून घ्या
In reply to विकास भौ by कपिलमुनी
ते पण चुकीचेच होते
In reply to हीन अभिरुची by हुप्प्या
असीम त्रिवेदीची चित्रं उच्च
In reply to हीन अभिरुची by हुप्प्या
कोरडे
In reply to कोरडे by विकास
+१
मनसेचा एक आमदार निवडून आला
विचार करणे आवश्यक
In reply to विचार करणे आवश्यक by ज्योति अळवणी
सहमत पण कसेहोणार?
In reply to सहमत पण कसेहोणार? by विकास
असंच म्हटलं तर.... :)
In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेश भट म्हणून गेले आहेत
In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवश्य म्हणायला हवे
In reply to अवश्य म्हणायला हवे by विकास
अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला.
In reply to अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+/-
In reply to अजून एक पंचवार्षिक लागेल... आश्वासनं अर्धी पुर्ण करायला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा
In reply to >>> नरेंद्र मोदी यांनी लोकसभा by श्रीगुरुजी
सर्व मान्य.
In reply to सर्व मान्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही भाजप भविष्यात बहुमत
In reply to तुम्ही भाजप भविष्यात बहुमत by श्रीगुरुजी
बरोबर
In reply to बरोबर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठ्ठो
In reply to असंच म्हटलं तर.... :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला यात मूलभूत फरक वाटतो
केतकर उवाच
In reply to केतकर उवाच by हुप्प्या
मुळातून वाचायला आवडेल
बर्याच प्रतिसादांतून आपल्या
In reply to बर्याच प्रतिसादांतून आपल्या by डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच..
In reply to बर्याच प्रतिसादांतून आपल्या by डॉ सुहास म्हात्रे
१०० % खरे