रिबटेबल प्रिझंप्शन
लेखनप्रकार
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.
"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."
तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.
"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.
"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.
आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं...
ती बाकावरून उठून जवळ आली.
"सर, पास झालात की लग्न कराल माझ्याशी?!"
बस्स! टचकन डोळ्यांत पाणी आलं माझ्या. ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही...
मी मिठीत घेतलं तिला. "नक्की. प्रॉमिस." घशात काहीतरी दाटून आलं होतं.
कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. तिचा उष्ण उ:श्वास माझी छाती उबारून टाकत होता.
पण...पण...
"लग्नाचं वचन मी देऊ शकणार नाही..."
"का?" तिने वर पाहिलं. "दुसरी कुणी..."
"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो.
"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!"
--------------------------
तर मंडली, अॅडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचने
17042
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
लई भारी!
In reply to लई भारी! by बहुगुणी
कस्सच...कसच्च...इतक्या
लै भारी!
वा!मस्तच!
कथा आवडली
In reply to कथा आवडली by श्रीरंग_जोशी
आता जरा या सी ए वाल्यांच्या
आता जरा या सी ए वाल्यांच्या संज्ञा समजून घेणे आलेहेच म्हणतो.. *wink* प्रेम दिवसाच्या शुभेच्छाIn reply to आता जरा या सी ए वाल्यांच्या by जेपी
सी एस आहे कथेतील पात्र.
In reply to सी एस आहे कथेतील पात्र. by वेल्लाभट
बरोबर
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
मी सीए (सुद्धा?) आहे.
In reply to मी सीए (सुद्धा?) आहे. by आदूबाळ
ओह्ह ओके
In reply to ओह्ह ओके by श्रीरंग_जोशी
नको हो! नको
In reply to नको हो! नको by वेल्लाभट
अरेच्या
In reply to ओह्ह ओके by श्रीरंग_जोशी
माझ्या बाजूने. आदुबाळांचं मत
In reply to माझ्या बाजूने. आदुबाळांचं मत by वेल्लाभट
वेल्लाभटांनो, खरं तर चांगली
In reply to वेल्लाभटांनो, खरं तर चांगली by आदूबाळ
:-)
In reply to वेल्लाभटांनो, खरं तर चांगली by आदूबाळ
अजुन एक चित्रपट आहे. अफसाना
In reply to अजुन एक चित्रपट आहे. अफसाना by मृत्युन्जय
जर मला नीट आठवत असेल तर रेहना
In reply to जर मला नीट आठवत असेल तर रेहना by बेकार तरुण
नाही; ते सगळं ठीक आहे...पण...
कथा आवडली
हा हा......
काही घंटा समजले नाही...
In reply to काही घंटा समजले नाही... by मुक्त विहारि
"एवढंच ना?" ती छातीवर डोकं
In reply to "एवढंच ना?" ती छातीवर डोकं by टवाळ कार्टा
नायतर काय ? ती छातीवर डोकं
In reply to "एवढंच ना?" ती छातीवर डोकं by टवाळ कार्टा
+१००
मस्त हो आदुबाळ . तुम्ही
In reply to मस्त हो आदुबाळ . तुम्ही by पिंपातला उंदीर
+१
मस्त !!!
उत्तम
मग या सगळ्यात प्रिझंप्शन
आयमाय स्वारी. आयुष्यात
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
आयला वारीच्या आठवणींनी
In reply to आयला वारीच्या आठवणींनी by असंका
वारी
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
सी एस बरेच सोप्पे करुन ठेवले
In reply to सी एस बरेच सोप्पे करुन ठेवले by मृत्युन्जय
आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे
In reply to आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे by कपिलमुनी
अगदी अगदी
In reply to अगदी अगदी by सुबोध खरे
आदूबाळा अरे प्रेमाच आय मीन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }In reply to आजकाल बरेच सोप्पे करुन ठेवले आहे by कपिलमुनी
खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट
In reply to खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट by मृत्युन्जय
सहज लिहिले रे
In reply to खरे आहे. पण जर पुर्वी रिझल्ट by मृत्युन्जय
पोरं जास्त हुशार झाली असतील
In reply to पोरं जास्त हुशार झाली असतील by आदूबाळ
परीक्षाभिमुख हे बरोबर
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
मे नोवेंबरच्या आषाढी कार्तिकी
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
आभार
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
हीच परिस्थिती कोणत्याही
In reply to आयमाय स्वारी. आयुष्यात by आदूबाळ
अतिशय उत्तम, खूप रिलेट करु शकलो मी
कथा आवडली.
कथा आवडली. सुदैवाने दुसर्या
:)
आदुबाळ , हा अण्याव आहे ...
In reply to आदुबाळ , हा अण्याव आहे ... by प्रसाद गोडबोले
हे
In reply to आदुबाळ , हा अण्याव आहे ... by प्रसाद गोडबोले
आता प्रत्येकाने त्याच्या
मस्तं
आवडली.
कथा मस्त.... पण कुठेतरी खोल
सुंदर आहे
''स्पष्टीकरण प्रतिसाद''
In reply to ''स्पष्टीकरण प्रतिसाद'' by आतिवास
+१
In reply to ''स्पष्टीकरण प्रतिसाद'' by आतिवास
accountability
मस्त कथा
प्रेमकथा असून सम्जायला इतका
मौका भी है और दस्तुर भी..!
आदूबाळाssssssss
:-)
:) मस्तं आहे कथा.
मस्त आहे कथा.दोन मुंग्या
वा ह सुंदर !
पुनरेकवार खूप आवडली कथा.
नव-वाचकांना आणि पुनर्वाचकांना
पण म्हणजे
In reply to पण म्हणजे by मारवा
सीए / सीएस दोन प्रकारे करता
In reply to सीए / सीएस दोन प्रकारे करता by आदूबाळ
झकास प्रतिसाद आवडला
In reply to सीए / सीएस दोन प्रकारे करता by आदूबाळ
मस्त रे आदूबाळा
In reply to मस्त रे आदूबाळा by अभ्या..
अरारा काय हे अभ्या भौ
In reply to सीए / सीएस दोन प्रकारे करता by आदूबाळ
१२ वीनंतर सीए?? बापरे! _/\_
In reply to सीए / सीएस दोन प्रकारे करता by आदूबाळ
ठ्ठोssss :D :D :D
माझे दोन मित्र,एक मैत्रीण सिए