कोण जिंकणार दिल्ली?
अवघ्या १४ महिन्यांच्या अवधीत राजधानी दिल्ली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. डिसेंबर २०१३ पासून ७ फेब्रुवारी २०१५ पर्यंतच्या १४ महिन्यात दिल्लीकर तिसर्यांदा मतदान करणार आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ३२, आआपला २८, काँग्रेसला ८, जदयुला १ व अपक्षांना १ अशा जागा मिळाल्या होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी आघाडी करावीच लागणार होती. भाजप, आआप व काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले होते. सलग १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या शीला दिक्षितांना पराभूत करून केजरीवालांनी सामनावीराचा किताब पटकाविला होता, परंतु सामना जिंकण्यात त्यांना अपयश आले होते.
प्रचारात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड राळ उठविणार्या केजरीवालांनी निकाल लागल्यावर एकदम टोपी फिरविली. काही दिवस चर्चेचे नाटक करून व नंगर नागरिकांकडून एसेमेस मागविण्याची नौटंकी करून शेवटी चक्क काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आणि त्यानंतर लगेचच ४९ दिवसात राजीनामा देऊन मोकळेही झाले. त्या ४९ दिवसात जे झाले त्याचा सभ्य शब्दात "तमाशा" असाच उल्लेख करावा लागेल. आआप सरकारमधील मंत्र्यांने गाडीवर खेळणार्या मुलाचा फुटबॉल आदळल्यावर माझ्यावर दगडफेक झाली हा थेट आरोप करणे, अजून एका दुसर्या मंत्र्याने अधिकार नसताना व कोणतेही वॉरंट नसताना परदेशी नागरिकांच्या घरावर धाड घालणे, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रात्रभर फुटपाथवर धरणे धरून नागरिकांना वेठीस धरणे, राज्यपालांची परवानगी नसताना जनलोकपाल विधेयक मांडण्याचा हट्ट धरणे व त्या कारणावरून राजीनामा देणे ... हे व असे अनेक वादग्रस्त प्रकार त्या ४९ दिवसात घडले. शेवटी त्यांच्याच अट्टाहासामुळे दिल्लीला पुन्हा एकदा निवडणुक होत आहे.
दरम्यानच्या काळात यमुनेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व ७ मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दस्तुरखुद्द केजरीवालांनी मोदींविरूद्ध निवडणुक लढण्यासाठी वाराणशीला जाउन उंटाच्या **चा मुका घ्यायचा प्रयत्न केला व त्यात साफ पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात आआपच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला थोबाडीत मारून घ्यायचे व स्वतःवर शाई उडविण्याचे कार्यक्रम त्यांनी मॅनेज केले व स्वतःला सहानुभूती मिळविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला. त्यांच्या दुर्दैवाने हे सर्व प्रयत्न फसले.
परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये परिस्थिती बदललेली आहे. आआपचे काही मुख्य नेते आआप सोडून भाजपमध्ये गेले आहेत (शाझिया इल्मी, विनोद बिन्नी इ.). आआपचे एक संस्थापक असलेले शांतीभूषण यांनी केजरीवालांवरच टीका करून किरण बेदींचे कौतुक केले आहे. आआप तर्फे अजूनही केजरीवाल हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जगदीश मुखी असतील हे गृहीत धरून केजरीवालांनी त्यांना लक्ष्य करून प्रचाराला सुरूवात केली होती. नंतर भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सतीश उपाध्याय आहे अशी समजूत करून घेऊन त्यांनी सतीश उपाध्याय यांच्याविरूद्ध राळ उठवायला सुरूवात केली. नंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही व मोदी स्वतःच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार अशा तर्हेने भाजप प्रचार करीत आहे असेही आआपने सांगायला सुरूवात केली. परंतु भाजपने अगदी आयत्या वेळी केजरीवालांच्याच सहकारी माजी पोलिस महानिरीक्षक किरण बेदी यांना भाजपत आणून त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून ही लढत केजरीवाल विरूद्ध बेदी अशी कलाटणी देऊन टाकली.
बेदींना भाजपत आणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करणे हा काही जणांच्या मते भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे. खरे काय ते दिल्लीकरच ठरवतील. दिल्लीचे मतदार अत्यंत जागृत आहेत. त्यांनी निवडणुकीत भल्याभल्यांना हिसका दाखविलेला आहे. त्यामुळे नक्की काय निकाल लागेल हे सांगता येत नाही.
सध्या तरी आआपचे पारडे काही प्रमाणात जड आहे असे वाटते. भाजप व आआपमध्ये तुल्यबल लढत होऊन भाजपच्या तुलनेत आआपला अगदी थोड्या जागा जास्त मिळतील असा बर्याच मतदार सर्वेक्षणांचा अंदाज आहे. परंतु पुन्हा एकदा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असे वाटत नाही. या दोन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस व इतर कोणतेही पक्ष मतदारांच्या खिजगणीतही नाहीत. दुर्दैवाने पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर मागील वर्षीच्याच तमाशाची पुनरावृत्ती होईल. जर आआपला स्पष्ट बहुमत मिळाले तरी केजरीवालांसारख्या अत्यंत बेभरवशाच्या व विचित्र स्वभावाच्या व्यक्तीमुळे ते सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही.
वाचने
150143
वाचनखूण
प्रतिक्रिया
452
सर्व वाचत आहे.. बरेच बोलायचे
उशिरा का होयीना एक प्रतिसाद माझाही.
ऐकावं ते नवलच!
In reply to ऐकावं ते नवलच! by खेडूत
>>> त्यांच्या विरोधात निकाल
In reply to >>> त्यांच्या विरोधात निकाल by श्रीगुरुजी
तसे झाल्यास दुर्दैवी असेल
In reply to तसे झाल्यास दुर्दैवी असेल by क्लिंटन
इंदिरा गांधींनी सरकारी वाहने
पुन्हा त्रिशंकु
माझं मतः
काहीही असो आपने भाजपच्या
दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये
In reply to दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये by क्लिंटन
माफ करा, इथे रिप्लाय करणार
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
जरा सत्य जाणून घेऊया.
In reply to जरा सत्य जाणून घेऊया. by श्रीगुरुजी
गुर्जी, खरं सांगु का? एवढं
In reply to गुर्जी, खरं सांगु का? एवढं by हाडक्या
झोपलेल्याला जागे
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
आता कशी मिरची झोंबली?
परत परत तेच तेच चालू आहे.
In reply to परत परत तेच तेच चालू आहे. by असंका
आआपला बहुमत मिळणार हे आता
In reply to आआपला बहुमत मिळणार हे आता by श्रीगुरुजी
वायले
In reply to वायले by सुनील
एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स
In reply to एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स by दुश्यन्त
जसे आता आआपवाले स्वच्छ
प्रधान सेवकांची दिल्ली
आमच्या उत्तम नगर भागात गेल्या
बादवे, या निवडणुकीत केजरीवाल
In reply to बादवे, या निवडणुकीत केजरीवाल by श्रीगुरुजी
अहो गुरुजी चालायचंच
दिल्लीच्या लोकल केबल
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
आप वाले म्हणतील ....
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
>>> दिल्लीच्या लोकल केबल
In reply to >>> दिल्लीच्या लोकल केबल by श्रीगुरुजी
आणि
In reply to आणि by नांदेडीअन
माझ्या घरीसुद्धा काहीवेळा
In reply to माझ्या घरीसुद्धा काहीवेळा by श्रीगुरुजी
इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ
In reply to इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ by नांदेडीअन
तुम्ही काहीही समजूत करून
In reply to तुम्ही काहीही समजूत करून by श्रीगुरुजी
गोत्राचा अपमान आणि नीच जात
In reply to गोत्राचा अपमान आणि नीच जात by कपिलमुनी
ते बरोबर आहे हो. पण ही तुलना
In reply to ते बरोबर आहे हो. पण ही तुलना by श्रीगुरुजी
दोघे या बाबतीत
In reply to दोघे या बाबतीत by कपिलमुनी
त्यावेळी मोदी चुकले होते हे
अरविंद केजरीवाल हे अत्यंत
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
सहमत आहे.
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
अगदी मनातले बोललात
In reply to अगदी मनातले बोललात by क्लिंटन
१०. निवडणुकीतली हार-जीत
In reply to १०. निवडणुकीतली हार-जीत by चिनार
http://www.misalpav.com/node
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
पर्फेक्ट
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
+१
सर्व रिप्लाय वाचले...
भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर
In reply to भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर by नांदेडीअन
या डिबेटमध्ये एक गोष्ट पाहिली
The Delhi Elections
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
My all team members in delhi
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
धन्य आहे. काटजूंचं आवाहन इथे
वाजपेयी
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
खूप फरक आहे
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
वाजपेयी यांना सरकार सोडावे'च'
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
:)
In reply to :) by क्लिंटन
सहमत. ती तुलना कायच्या काय
In reply to :) by क्लिंटन
सरकार
In reply to सरकार by कपिलमुनी
दोन्ही केस पूर्णपणे वेगळ्या आहेत
In reply to दोन्ही केस पूर्णपणे वेगळ्या आहेत by क्लिंटन
>>> उद्या हे सत्तेवर आले आणि
In reply to सरकार by कपिलमुनी
>>> त्याचप्रमाणे केजरीवाल
काळा पैसा
In reply to काळा पैसा by आजानुकर्ण
(No subject)
राजकारण
विरंगुळा
In reply to विरंगुळा by सुनील
ठ्ठो =))
(No subject)
In reply to (No subject) by नांदेडीअन
(No subject)
केजरीवालला कोण पाठिंबा देत आहे?
In reply to केजरीवालला कोण पाठिंबा देत आहे? by क्लिंटन
यादीत आणखी एक भर
In reply to यादीत आणखी एक भर by क्लिंटन
>>> या लीस्टमध्ये आता जामा
In reply to >>> या लीस्टमध्ये आता जामा by श्रीगुरुजी
बुखारीने आआपला पाठिंबा दिलाय
In reply to केजरीवालला कोण पाठिंबा देत आहे? by क्लिंटन
केजरीवाल वाय. झेड. माणुस आहे हो....
In reply to केजरीवाल वाय. झेड. माणुस आहे हो.... by होबासराव
सहमत
In reply to सहमत by क्लिंटन
काँग्रेसचा वोट शेअर वाढण्याचा
3.00 pm
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
आताच बुखारींच्याकडून वक्तव्य
In reply to आताच बुखारींच्याकडून वक्तव्य by सव्यसाची
भाजपानेच डिल केलेली होती
In reply to भाजपानेच डिल केलेली होती by नांदेडीअन
आप ला मतदान करा आणि
In reply to आप ला मतदान करा आणि by सव्यसाची
तुमच्यासारखेच ‘खरे खोटे कुणास
In reply to तुमच्यासारखेच ‘खरे खोटे कुणास by नांदेडीअन
तुमचा गैरसमज झालेला दिसतोय.
In reply to तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. by सव्यसाची
अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर
In reply to अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर by नांदेडीअन
ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
काय सांगता?
In reply to काय सांगता? by क्लिंटन
(परत एकदा) सुदैवाने देवाने
In reply to (परत एकदा) सुदैवाने देवाने by नांदेडीअन
टिपीकल आपटर्डचे उत्तर :)
In reply to टिपीकल आपटर्डचे उत्तर :) by क्लिंटन
अहो केजरीवाल आहेतच तितके सरळ.
In reply to टिपीकल आपटर्डचे उत्तर :) by क्लिंटन
आप वाल्यांना प्रश्न विचारायचे नसतात
In reply to काय सांगता? by क्लिंटन
गणंग संगत.
In reply to गणंग संगत. by अर्धवटराव
>>> केजरीसाहेब गुजरातचं
In reply to >>> केजरीसाहेब गुजरातचं by श्रीगुरुजी
अमित शाह अजूनही तडीपार
In reply to अमित शाह अजूनही तडीपार by पिंपातला उंदीर
माहिती नाही. परंतु काही
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
>>> This is the difference !
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
@श्रीगुरुजी- डेरा सच्च्या
In reply to @श्रीगुरुजी- डेरा सच्च्या by पिंपातला उंदीर
बीजेपी तो नाकारेल अशी अपेक्षा तरी कशी करणार?
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
मुसलमान मते किती भाजप ला
In reply to मुसलमान मते किती भाजप ला by गणेशा
>>> मुसलमान मते किती भाजप ला
In reply to >>> मुसलमान मते किती भाजप ला by श्रीगुरुजी
@गुर्जी - डेरा सच्चा सौ च
In reply to @गुर्जी - डेरा सच्चा सौ च by पिंपातला उंदीर
मग तस्लिमा नसरीन यांना ठार
In reply to मग तस्लिमा नसरीन यांना ठार by श्रीगुरुजी
म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस
In reply to म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस by पिंपातला उंदीर
गुर्जी बोलेनात , गुर्जी
In reply to गुर्जी बोलेनात , गुर्जी by पिंपातला उंदीर
इतके उतावीळ होउ नका. जरा संयम
In reply to म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस by पिंपातला उंदीर
हे मी आधी पण एका प्रतिसादात
In reply to हे मी आधी पण एका प्रतिसादात by श्रीगुरुजी
Party with difference बद्दल
In reply to Party with difference बद्दल by पिंपातला उंदीर
>>> Party with difference
In reply to >>> Party with difference by श्रीगुरुजी
हेच भाजप मधले भ्रष्टाचारी
In reply to हेच भाजप मधले भ्रष्टाचारी by पिंपातला उंदीर
यातल्या बहुतेक गोष्टींचा
In reply to यातल्या बहुतेक गोष्टींचा by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com
In reply to यातल्या बहुतेक गोष्टींचा by श्रीगुरुजी
सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता
In reply to सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता by गणेशा
>>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे
In reply to >>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे by श्रीगुरुजी
काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही
In reply to काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही by पिंपातला उंदीर
घेतलाच नव्हता. याविषयी
In reply to घेतलाच नव्हता. याविषयी by श्रीगुरुजी
म्हणजे फडणवीस हे पण पलटणीस
In reply to म्हणजे फडणवीस हे पण पलटणीस by ग्रेटथिंकर
नानासाहेब,
In reply to घेतलाच नव्हता. याविषयी by श्रीगुरुजी
गुर्जी केजरीवाल ने
In reply to >>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे by श्रीगुरुजी
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार
In reply to सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता by गणेशा
पुरावेच खोटे असतील तर कशी
In reply to हेच भाजप मधले भ्रष्टाचारी by पिंपातला उंदीर
असले प्रश्न विचारू नका हो.
In reply to असले प्रश्न विचारू नका हो. by नांदेडीअन
इतक्यात आनंदी होवू नका.
In reply to इतक्यात आनंदी होवू नका. by श्रीगुरुजी
अच्छा, मी परत आलो त्याचा राग
In reply to अच्छा, मी परत आलो त्याचा राग by नांदेडीअन
नाही हो. राग कसला. उलट तुमचे
In reply to >>> मुसलमान मते किती भाजप ला by श्रीगुरुजी
शेवटचा रिप्लाय म्हंटल होते
In reply to शेवटचा रिप्लाय म्हंटल होते by गणेशा
>>> त्या मतांचे अनेक वाटेकरी
In reply to >>> त्या मतांचे अनेक वाटेकरी by श्रीगुरुजी
मग तुम्हाला काय वाटते?
In reply to मग तुम्हाला काय वाटते? by गणेशा
२००२ च्या चुका मोदींल्कडुन मान्य झाल्या नाहीतच ना.
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
बाकी मोदी याना आमंत्रण न
मस्त interview आहे केजरीवाल
आज मतदान केल्यानंतर किरण बेदी
In reply to आज मतदान केल्यानंतर किरण बेदी by नांदेडीअन
दुतोंडी लोक आहेत हो हे .
>>> त्यातला एक माणूस म्हणाला,
In reply to >>> त्यातला एक माणूस म्हणाला, by श्रीगुरुजी
दोघात फरक तो काय?
In reply to दोघात फरक तो काय? by पिंपातला उंदीर
मग कोण लाईव्ह टीव्हीवर पकडले
In reply to मग कोण लाईव्ह टीव्हीवर पकडले by श्रीगुरुजी
दुसरा एक माणूस कॅमेर्यापुढे
In reply to दुसरा एक माणूस कॅमेर्यापुढे by पिंपातला उंदीर
पैसे देतानाचे लाईव्ह
In reply to पैसे देतानाचे लाईव्ह by श्रीगुरुजी
बाकी पैसे घेताना कुठल्या
भाजपा नि कॉंग्रेस ह्या एकाच
आता तर भाजप वाल्यांचे
In reply to आता तर भाजप वाल्यांचे by पिंपातला उंदीर
निवडणुकीच्या आधीच
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
आप ने हे दाखवुन दिले आहे की
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
गणेश साहेब, वोडाफोन चे ३००
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
>>> आप ने हे दाखवुन दिले आहे
In reply to >>> आप ने हे दाखवुन दिले आहे by श्रीगुरुजी
सीसीटीव्ही असावेत ना. पण
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
बीजेपी - भारतीय जुमलेबाज
आप विजेची बिल कमी करेल असे
In reply to आप विजेची बिल कमी करेल असे by प्रतापराव
ही 'जॉबलेस ग्रोथ' आहे का
बाकी संगणक आल्याने
इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि
In reply to इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि by प्रतापराव
आता पुर्न रिसल इस्टेट मध्ये
अणु करार , परकीय गुंतवणूक
In reply to अणु करार , परकीय गुंतवणूक by पिंपातला उंदीर
U-Turn बद्दल तर बोलूच नका.
In reply to U-Turn बद्दल तर बोलूच नका. by नांदेडीअन
इथे पण टाका ती लिस्ट . कस
लोकसभेत मी भाजपला मत दिले
In reply to लोकसभेत मी भाजपला मत दिले by प्रतापराव
बरोबर .
४९ दिवसात झालेली कामे.