शांत गाणी....
शीर्षकात बरेच काही असल्याने, मुळ लेखालाच सुरुवात करतो.तरी पण दोन वाक्यातले मनोगत.ही गाणी मी शक्यतो एकटाच ऐकतो.असे वाटते की, ते गायक, त्यांच्या भावना फक्त माझ्याकडेच व्यक्त करत आहेत.
मराठी....
१. मालवून टाक दीप. (https://www.youtube.com/watch?v=9rhPyDAuaGE)
२. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील (https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw)
३. झाल्या तिन्ही सांजा (https://www.youtube.com/watch?v=B-I3VMOA6gg)
४. शुक्र तारा मंद वारा (https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w)
५. जेथे सागरा धरणी मिळते (https://www.youtube.com/watch?v=w3-vtWptq4Y)
६. ही वाट दूर जाते (https://www.youtube.com/watch?v=--qVdYTk4_M)
७. धुंद मधुमती (https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E)
८. येरे घना येरे घना (https://www.youtube.com/watch?v=xt_GCoAm2BY)
९. लाजून हासणे अन हासून ते पहाणे (https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk)
आणि हे माझे आवडते.....
१०. मलमली तारुण्य माझे (https://www.youtube.com/watch?v=SzkkiagIOQA)
हिंदी
१. फैली हुई है सपनोंकी बाहे (हाउस नंबर ४४)
२. रहे ना रहे हम (ममता)
३. तेरे बिना जिंदगी से कोई (आंधी)
४. कभी तनहाई में युं हमारी याद आयेगी (हमारी याद आयेगी)
५. ना तुम हमें जानो, ना हम तुम्हे जाने (बात एक रात की)
६. वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजी़ब है. (खामोशी)
७. इतना ना मुझ से तू प्यार बढा़. (छाया)
८. मेरे नींदो में तुम (नया अंदाज)
९. दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने)
आणि
१०. कोई होता जिसको अपना (मेरे अपने)
===========
डिस्केमर : धाग्याची प्रेरणा "वेल्लाभट" ह्यांचा "साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी" हा धागा (http://misalpav.com/node/30143)
आणि अजून एक, वेल्लाभटांच्या धाग्यानंतर लगेच हा धागा काढायची स्फुर्ती झाली, ह्यातच वेल्लाभटांच्या धाग्याच्या विषयाचे यश आहे.
========>
वाचने
20177
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
चांगला धागा
चल अकेला चल अकेला चल अकेला,
आम्ही ओऽळखून आहो साऽरे तुमचे
याद कीया
बुडता आवरी मज भवाचे सागरी....
In reply to बुडता आवरी मज भवाचे सागरी.... by स्वप्नांची राणी
चोक्कस
मराठी - केतकीच्या बनी तिथे
तुझसे नाराज नही जिंदगी.....
In reply to तुझसे नाराज नही जिंदगी..... by खटपट्या
++१
हे बरं केलंत
In reply to हे बरं केलंत by वेल्लाभट
अजून काही वेगळी गाणी आहेत,
In reply to अजून काही वेगळी गाणी आहेत, by मुक्त विहारि
हे गाणे गातांना हळूच एक चोरटा
In reply to हे गाणे गातांना हळूच एक चोरटा by काळा पहाड
कुणाच्या?
बरेच दिवसांपासुन एक चांगली सी
तरुण आहे रात्र अजुनी....
यारा सीली सीली.
इथे बराच मोठा खजिना जमा होणार
१) रुणानुबंधांच्या चुकुन
...
विक पाँइट आहे हो
अजून काही
माझी आवडती
In reply to माझी आवडती by कॅप्टन जॅक स्पॅरो
रुपेरी वाळुत माडांच्या बनात
क्रमशः …
In reply to क्रमशः … by पगला गजोधर
एक दुरुस्ती
इथे अशी यादी म्हणून देता येणार नाही.
In reply to इथे अशी यादी म्हणून देता येणार नाही. by दादा पेंगट
शांत गाण्यात तलत ऐकायला जास्त आवडते.
येसुदासच्या मधुर आवाजतली ही
कमीतकमी दीडदोनशे तरी आहेत.
मुवी
In reply to मुवी by सुबोध खरे
"मालवून टाक दीप"
In reply to "मालवून टाक दीप" by मुक्त विहारि
फार वाय.झेड. गाणे का म्हणे?
In reply to फार वाय.झेड. गाणे का म्हणे? by सूड
चांगल्या अर्थानं म्हटलं असेल
In reply to मुवी by सुबोध खरे
पुरुषी फ्यांटसी!
In reply to पुरुषी फ्यांटसी! by चलत मुसाफिर
सदासर्वदा योग तूझा घडावा..
In reply to पुरुषी फ्यांटसी! by चलत मुसाफिर
'मालवून टाक दीप' चे राइट्स
In reply to 'मालवून टाक दीप' चे राइट्स by असंका
(No subject)
अदनान सामी..
मराठी
In reply to मराठी by सस्नेह
गंध फुलांचा गेला सांगुन तुझे नि माझे व्हावे मिलन
In reply to मराठी by सस्नेह
वाह ताई मस्तच लिस्ट आहे तुमची
In reply to वाह ताई मस्तच लिस्ट आहे तुमची by वेल्लाभट
माझ्याकडे कलेक्शन आहे. हिंदी
अदालत चित्रपटातील
In reply to अदालत चित्रपटातील by vikramaditya
वाहव्वा!
मु. वि नि कामाला लावले सर्वांना.
अनुष्का शंकर- नोरा जोन्स ची
शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...
१) मागच्या महिन्यात रिलीज
शांत गाणी म्हणजे नक्की काय ब्वा ?
छुपा लो यूं दिल में प्यार
कहीं दूर जब दिन ढल जाए
ईंग्रजी
स्पॅनिश
माझ्या मते शांत रसाचा संबंध
काही शांत गाणी
दोन गाणी
In reply to दोन गाणी by पिवळा डांबिस
ही गाणी पण आवडलीच....
In reply to ही गाणी पण आवडलीच.... by मुक्त विहारि
हो..
In reply to हो.. by गवि
हा हा हा!
जगजीतसिंगांच्या गझली. आणि
In reply to जगजीतसिंगांच्या गझली. आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
ग झ ली...... ... आरारा रा काय
In reply to ग झ ली...... ... आरारा रा काय by वेल्लाभट
का ओ काय झाल?
In reply to का ओ काय झाल? by कॅप्टन जॅक स्पॅरो
अंगावरून पाल गेल्यासारखं
In reply to अंगावरून पाल गेल्यासारखं by वेल्लाभट
ळोळ!!!
वाखु साठवतो.
हिंदी शांत गाणी
In reply to हिंदी शांत गाणी by वेल्लाभट
गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे
In reply to गज़ल हे एक स्वतंत्र विश्व आहे by गवि
बरखु़रदार !
माझी आवड
मराठी शांत गाणी
१. जाईये आप कहा जाएंगे .
शंकर हुसेन
कन्सास नावाच्या बँड चं
In reply to कन्सास नावाच्या बँड चं by वेल्लाभट
तुम्हीच या गाण्यावर मागे धागा
In reply to तुम्हीच या गाण्यावर मागे धागा by गवि
मीच मीच
मस्त धागा ..सगळी गाणी छान !
आप यूँ फासलों से गुजरते रहे