डु आयडी आणी चपला
आज बर्याच काळाने सुहासची आठ्वण झाली म्हणुन म्हटले एक खरड टाकुयात. आजकाल त्याचे प्रतिसादही दिसत नाहित. त्याच्या नावावर टिचकी मारली तर कळाले की मला त्याच्या खवत डोकावयाचा अधिकार नाही. थोडीफार इकडे तिकडे विचारणा केली असता असे कळाले की सुहास बॅन आहे. हे मला नविनच होते. सुहासने बॅन होण्यासारखे नक्की काय केले हे कळेना. तसा तो थोडा फटकळ आहे पण बॅन करावे असे काही त्याने केले असेल असे माहिती नव्हते. थोडी अजुन चौकशी करता कळाले की विमे आणि संक्षी सुद्धा बॅन आहेत. विमेंचेही तेच. फटकळ आहे पण भाषा नेहमीच जपुन वापरतो. मग एकदम काय झाले?
एकीकडे तर मिपावर प्रवेश संपादित असुनही भारंभार डु आयडी निघतात आणि दुसरीकडे जेन्युइन लोक बॅन होतात. हे काय गौडबंगाल आहे? त्यातपरत सुहास, विमे, संक्षी वगैरे डु आयडी घेउन काड्या घालणार्यातले नाहित म्हणजे मग या कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आहेत त्या यांच्या नाहित. जर हे डु आयडी चालतात तर मग जेन्युइन लोक का नाहित?
मिपावर प्रवेश संपादित असतानाही (आता नसेल तर मला माहिती नाही. पुर्वी तरी होता) हे डु आयडी (सरळसरळ नामसाधर्म्य असणारे) कसे तयार होउ शकतात?
मिपावर जर लोक बॅन होणार असतील तर त्यांना का बॅन केले आणि कधी (आणी कोणाकोणाला) हे देखील लोकांना कळायला हवे. किमान इतर लोक त्याच चुका परत करणार नाहित.
डु आयडींना पायघड्या आणि इतरांना चपला असा प्रकार मिपावर जाणुनबुजुन होणार नाही ही कल्पना आहे. पण मग जालीय हत्या झालेल्या आयडींचे अपराध तरी लोकांना कळाले पाहिजेत आणि डु आयडींना बॅनही केले गेले पाहिजे असे मला तरी आपले वाटते.
सुहास, संक्षी, विमे वगैरे बॅन नसतील आणी माझी माहिती / समजूत चुकीची असेल तर आनंदच होइल.
इतरांची मते जाणुन घेण्यास उत्सुक
आपलाच नम्र
मृत्युं जय
वाचने
29780
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
बाकीच्यांचं माहीत नाही, पण
In reply to बाकीच्यांचं माहीत नाही, पण by आदूबाळ
+१
In reply to बाकीच्यांचं माहीत नाही, पण by आदूबाळ
मी पण संक्षी कुठे गायबले हाच
रोचक धागा
विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!!
In reply to विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!! by सूड
+१
In reply to विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!! by सूड
परवाच विमे आनी प्रास
In reply to विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!! by सूड
>>> विमे बॅन आहे ऐकून नवल
In reply to >>> विमे बॅन आहे ऐकून नवल by श्रीगुरुजी
विमे = विश्वनाथ मेहेंदळे
In reply to विमे बॅन आहे ऐकून नवल वाटलं!! by सूड
+१
.
In reply to . by hitesh
+१
In reply to +१ by माईसाहेब कुरसूंदीकर
..अगो माई, तुमच्या 'ह्यांचे' यावर काय म्हणणे आहे बरे ??
In reply to +१ by माईसाहेब कुरसूंदीकर
बरं, कंपुबाजी न करता एकट्याने
In reply to . by hitesh
बरोबर आहे. इतरांना जेन्युइन
फक्त फटकळपणा हा निकष असेल असं
मला वाटलेलं संक्षी स्वतःच
माझं मत.
In reply to माझं मत. by प्रास
व्यक्तिश: मला तरी कुठेही विमेंचा जहाल प्रतिसाद दिसला नाही......
In reply to व्यक्तिश: मला तरी कुठेही विमेंचा जहाल प्रतिसाद दिसला नाही...... by मुक्त विहारि
माझ्यामते वोट्स अप वर मिपा
In reply to माझ्यामते वोट्स अप वर मिपा by निनाद मुक्काम …
सल्ला देऊन गार करणारे सल्लागार आठवले.....
In reply to माझ्यामते वोट्स अप वर मिपा by निनाद मुक्काम …
द्याच का फक्त??
In reply to माझ्यामते वोट्स अप वर मिपा by निनाद मुक्काम …
+१
!!
एक शंका म्हणून विचारतो,
बॅन होण्यामागची कारणं नक्की वेगळी असावीत.
In reply to बॅन होण्यामागची कारणं नक्की वेगळी असावीत. by अर्धवटराव
बहुतेक विमे जास्त वाचलच नाहि मी.
In reply to बहुतेक विमे जास्त वाचलच नाहि मी. by मुक्त विहारि
एक दोन भेटीत माणसाला काय
In reply to एक दोन भेटीत माणसाला काय by स्पा
एक दोन भेटीत माणसाला काय पारखतात मूवी......
In reply to बहुतेक विमे जास्त वाचलच नाहि मी. by मुक्त विहारि
आँ?
सं.क्षिं.चा आयडी अनब्लॉक कधी
.
In reply to . by hitesh
बरोबर आहे. म्हणुनच कंपुल
सुहास ने आक्षेपार्ह भाषा
माझे मत सुहास.. ला बॅन
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो .त्यांनतर मनसे च्या धाग्यावर ही असेच व्ययक्तीक भाषा वापरली गेली. त्यानंतर सुहास ने आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांची भाषा चुकली हे मान्य आहे.पण आंतरजालावरील माहिती वाचुन स्वतःला शहाणे समजणारे लोकांनी, जमिनीपातळीवर काम करणार्याची अक्कल काढु नये. * हे मत माझे वेयक्तीक आहे *मिपा खरंच कशासाठी आहे ,,,, ?
In reply to मिपा खरंच कशासाठी आहे ,,,, ? by चौकटराजा
५०००% सहमत!!
In reply to ५०००% सहमत!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
काका आणी
In reply to ५०००% सहमत!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचे ५०००% तर आमचे पण
सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की
In reply to सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की by मृत्युन्जय
.
In reply to . by hitesh
मृयुत्युंजय रावांची माहिती.
In reply to मृयुत्युंजय रावांची माहिती. by hitesh
त्याचे काय आहे हितेशराव इतर
In reply to त्याचे काय आहे हितेशराव इतर by मृत्युन्जय
त्यांना नाना, माई, ग्रेटथिंकर
In reply to त्याचे काय आहे हितेशराव इतर by मृत्युन्जय
.
In reply to . by hitesh
कंपु कशाला लागतो. इथले निम्मे
In reply to कंपु कशाला लागतो. इथले निम्मे by मृत्युन्जय
.
In reply to . by hitesh
संपादकानी इथे ठेवलेले सर्व
In reply to संपादकानी इथे ठेवलेले सर्व by सूड
.
In reply to . by hitesh
मिपावर बरेच आयडी उडवले गेले
In reply to . by hitesh
>>उजळमाथ्याने ओळख दाखवायची
In reply to . by hitesh
खाई त्याला खवखवे, चोराच्या
In reply to सर्वप्रथम हे सांगु इच्छितो की by मृत्युन्जय
@ म्रुत्युंजय....
In reply to @ म्रुत्युंजय.... by मुक्त विहारि
क्या बात हे मूवी , विमे भरून
In reply to क्या बात हे मूवी , विमे भरून by स्पा
विमे भरून पावला असेल एवढे कौतुक ऐकून....
In reply to @ म्रुत्युंजय.... by मुक्त विहारि
+१
In reply to @ म्रुत्युंजय.... by मुक्त विहारि
तसा मी आधीही मुवींचा फॅन
In reply to तसा मी आधीही मुवींचा फॅन by प्रसाद गोडबोले
इथे प्रत्येकाला विचार आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे....
बाकी एरवी निपचित पडून असणार्
ऑ संक्षी बॅन झाले? काय सांगता
स्वातंत्र्याचा अतिरेक.
In reply to स्वातंत्र्याचा अतिरेक. by प्रभाकर पेठकर
छान प्रतिसाद
In reply to स्वातंत्र्याचा अतिरेक. by प्रभाकर पेठकर
फारच रोखठोक.
In reply to स्वातंत्र्याचा अतिरेक. by प्रभाकर पेठकर
मिसळपावचे वातावरण जास्त
In reply to स्वातंत्र्याचा अतिरेक. by प्रभाकर पेठकर
सहमत
In reply to स्वातंत्र्याचा अतिरेक. by प्रभाकर पेठकर
क्या बात है पेठकर साहेब,
आयला!! हे अजूनही चालूच आहे का
पैला मिपा
In reply to पैला मिपा by कपिलमुनी
खरंय भो
चला ह्या धाग्याच्या
ह्या सगळ्या प्रतिसादांवर
डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का?
In reply to डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का? by पदम
नाही डू आयडी म्हणजे दुष्ट
In reply to नाही डू आयडी म्हणजे दुष्ट by सूड
हो हो. त्यांच्या या ऐदी
In reply to हो हो. त्यांच्या या ऐदी by जेम्स बॉन्ड ००७
ठ्ठो वारल्या गेले आहे.
In reply to हो हो. त्यांच्या या ऐदी by जेम्स बॉन्ड ००७
(No subject)
In reply to डू आयडी म्हणजे डुप्लीकेट आयडी का? by पदम
डुक्कर आयडी
पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड
In reply to पदम ह्यांच्यावर शाब्दिक सूड by निनाद मुक्काम …
सूड कम आसूड ओढला आहे.
माहीत नव्हत
In reply to माहीत नव्हत by पदम
(No subject)
@सं.मं.
कारवाई