पहिल्या भागास भरभरून प्रतिसाद दिल्या बाबत सर्वांचे खूप-खूप आभार...
माझा गाव ...(भाग-०१):-http://www.misalpav.com/node/29941
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे गावीसुध्दा बरीच हिरवल आहे....शेतं ब-याच प्रमाणात हिरवी आहेत, आणि ज्या ठिकाणी खाण्यासाठी मिळते त्या ठिकाणी पक्षी हे असतातच... शेतातील झाडावर.....घराच्या समोरच्या झाडावर असे बरेच पक्षी दिसतात हिवाळ्यात गावी.... त्यांची मला टिपता आलेल्या छबी … तसेच इतर फोटो....
प्रचि 01:- मी कशी दिसते/दिसतो
प्रचि 02:- मी नाही बोलणार.....
प्रचि 03:-
प्रचि 04:-
प्रचि 05:-
प्रचि 06:-
प्रचि 07:-
प्रचि 08:-
प्रचि 09:-
प्रचि 10:- गावचा रानमेवा
प्रचि 11:-
प्रचि 12:-
प्रचि 13:- गावचा सुर्यास्त.....
प्रचि 14:-
प्रचि 15:-
प्रतिक्रिया
13 Jan 2015 - 10:56 pm | बोका-ए-आझम
अफलातून आहेत फोटो.
13 Jan 2015 - 11:17 pm | मुक्त विहारि
थोडे अजून वर्णन पण हवे होते...
15 Jan 2015 - 3:40 am | स्पंदना
चिंचा आणे गव्हाच्या लोंब्या पाहून जीव हळवा हळवा झाला.
बाकी फोटो सुद्धा मस्तच!!
15 Jan 2015 - 12:49 pm | गणेशा
अप्रतिम फोटो .. पहिला भाग पण छान झाला होता.
माझे गाव .. तेथील साधी रहाणी .. आपुलकी.. निसर्गाची संगत या सर्व गोष्टी आठवल्या की या शहरात जीव गुदमरतो माझा.
15 Jan 2015 - 1:02 pm | टवाळ कार्टा
भारी फोटो आहेत :)
15 Jan 2015 - 5:51 pm | मोहनराव
मस्त फोटोज!!
15 Jan 2015 - 6:50 pm | कंजूस
किती छान !