शिवरायांची वंशावळ! र रम्या यांनी Wed, 02/06/2008 - 15:59 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 22091 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया अवघड आहे कशिद Sat, 11/08/2008 - 21:22 नवीन अवघड आहे हे सगळा !!!!! बाबा साहेब पुरान्दरेना फ़ोन लावा बरोबर माहिती सापडेल . बाबा साहेबांचा fan (अक्षय) नक्की आठवत नाही पण... अनंत छंदी गुरुवार, 11/13/2008 - 12:57 नवीन मध्यंतरी शिवरायांची वंशावळ कर्नाटकातल्या एका लढाऊ राजघराण्याशी संबंधित आहे, असे कोणा संशोधकाने शोधल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे स्मरते. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. शिवरायांची थोरवी व पराक्रम हा वादातीत आणि तमाम मराठीजनांना अभिनास्पद आहे. विद्यमान राजे.. तात्या विंचू गुरुवार, 11/13/2008 - 18:19 नवीन कोल्हापुरातल्या विद्यमान राजांच नाव मालोजीराजे .... (कोल्हापुरी) -तात्या विंचू उदय सप्रे सांगू शकतील.... सागर गुरुवार, 11/13/2008 - 18:34 नवीन आपले एक प्रिय मित्र "उदय सप्रे" याबाबत नक्की माहीती देऊ शकतील... त्यांना व्य.नि. धाडा.... - सागर
अवघड आहे कशिद Sat, 11/08/2008 - 21:22 नवीन अवघड आहे हे सगळा !!!!! बाबा साहेब पुरान्दरेना फ़ोन लावा बरोबर माहिती सापडेल . बाबा साहेबांचा fan (अक्षय)
नक्की आठवत नाही पण... अनंत छंदी गुरुवार, 11/13/2008 - 12:57 नवीन मध्यंतरी शिवरायांची वंशावळ कर्नाटकातल्या एका लढाऊ राजघराण्याशी संबंधित आहे, असे कोणा संशोधकाने शोधल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे स्मरते. अर्थात त्याने काहीच फरक पडत नाही. शिवरायांची थोरवी व पराक्रम हा वादातीत आणि तमाम मराठीजनांना अभिनास्पद आहे.
विद्यमान राजे.. तात्या विंचू गुरुवार, 11/13/2008 - 18:19 नवीन कोल्हापुरातल्या विद्यमान राजांच नाव मालोजीराजे .... (कोल्हापुरी) -तात्या विंचू
उदय सप्रे सांगू शकतील.... सागर गुरुवार, 11/13/2008 - 18:34 नवीन आपले एक प्रिय मित्र "उदय सप्रे" याबाबत नक्की माहीती देऊ शकतील... त्यांना व्य.नि. धाडा.... - सागर
प्रतिक्रिया
अवघड आहे
नक्की आठवत नाही पण...
विद्यमान राजे..
उदय सप्रे सांगू शकतील....