e-learning कोर्सेस आयआयटी
भारतातील अग्रगण्य आयआयटी संस्थांनी मिळून आंतरजालावर मोफत कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. आपल्यामधील खुप जणांना याची माहिती असेलच.
यामधील काही कोर्स विडियो स्वरुपात सुद्धा उपलब्ध आहेत. येथे आपल्याला अनेक मान्यवर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू शकेल. जगभरातील कुणीही त्यांचा लाभ मोफत घेऊ शकतो. जिथे अनुभवी शिक्षकांची कमतरता आहे अश्या ठिकाणी या उपक्रमाचा फायदा करून घेत येईल. तसेच ज्यांना आपला अभ्यास वाढवायचा असेल त्यांच्यासाठीही उपयुक्त.
http://nptel.ac.in/
सध्या काही कोर्सेस ऑनलाईन प्रमाणपत्रक साठी उपलब्ध केलेले आहेत. तुम्ही gmail account वरून नोंदणी करू शकता.
https://onlinecourses.nptel.ac.in/explorer
पुढील विषयावरील अभ्यासक्रम:
एअरोस्पेस, ऑटोमोबाइल, केमिकल, बायोकेमिस्ट्री, सिव्हील, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, खाणकाम, समुद्रीविज्ञान, वस्त्रोद्योग यासारख्या इंजिनीअरिंगमधील शाखा तसेच केमिस्ट्री, फिजिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण या विज्ञान शाखांशिवाय व्यवस्थापन, मानसशास्त्र, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, संभाषण कौशल्य यासारख्या विषयांवरील लेक्चर सध्या उपलब्ध आहेत.
प्रतिक्रिया
आणखी काही
धन्यवाद.
अजुन एक
एम आय टी, हार्वर्ड, बर्कली ...
खजिना
https://www.coursera.org/
मस्त धागा...
आमचाही एक दुवा
सर्वांनाच लिंक्ससाठी धन्यवाद!
धन्यवाद!
अत्यंत उपयोगी धागा.
खूप मस्त धागा !! वाकू साठवली
+१.
धन्यवाद!
उपयुक्त
अरे वा!
MOOC
क्या बात है...
मिपाकरांनी अनेक लिंक्स दिल्या
धन्यवाद.नविनच माहितीचा खजिना
वाचनखूण साठवण्याजोगा
यावर्षीचे कोर्सेस २०१८
अतिशय उपयुक्त धागा आहे.