नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे.
मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.
प्रतिक्रिया
.
मी एक दुसरा मि.बीन आहे*new_russian* \m/ \M/
पण माझ्यामुळे दोनदा कंपनीत अपघात झाला असता.
अरे
हो..कामाचे स्वरुप माहीती असते.
"असं 'हे' म्हणतात" हे
आगया ऊंट पहाडके निचे !
एक सहअनुभूत
+१
सायकॅट्रिस्ट कडे जाऊन ताबडतोब
त्यांच्या लिखाणावरुन ते आधीच
अहो,
स्वतःवर विश्वास ठेवा, गोंधळुन
चेतन,
बाकी सगळं करण्यापेक्षा
हेच म्हणतो.
बिलकूल हेच
@ चेतन677 आपण मागे मिपावर
मिपाकरांची फिरकी घेण्याचा कोणताही हेतु नाही.
माझे मुद्दे पटतात का बघा - भाग १
माझे मुद्दे पटतात का बघा - भाग २
अतिउत्तम
धन्यवाद
फोन नंबर व्यनी करा.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात.....
मी सुद्धा यांत्रिकी अभियंता
सर्वांचे शतशः आभार
व्यक्तीगत निरोप
आत्मविश्वासाचा अभाव
सल्ला नाही. पण मी काय करतो ते
हा एक उत्तम सल्ला आहे. एकदम
एक लक्षात ठेवा
भारीये
मानसिक तयारी ही अत्यंत आवश्यक
चेतन
विपश्यना करा
हम्म..
चेतन यांना समस्या दहा वेळा
सहमत
गैरसमज होतो आहे. सल्ला
गैरसमज नाही गं...
माऊली, जरा सबुरीनं घ्या.
मी ट्यार्पी वाढवायला सल्ला मागितला नाही
माफ करा
मी रोजच मिपाला भेट देत असतो
कंपनी बदलू नका
आपण मेकॅनिकल ईंजिनिअरिंग
करुन पहा
काही उपाय देत आहे : ह्यातील
लाल रंग जरा सौम्य करा रे
Pagination