कस्तूरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लेखनविषय:
काव्यरस
लहरत लहरत आली बहरत
साद मिळाली प्रेमाची
मंद धुंद ही गो...ड सुगंधी
कस्तुरि पहिल्या प्रेमाची
हाय तिचा तो चेहेरा मोहक
डोळे धुं....दं शराबी हो
तन ही नाजुक ,नाजुक काया
कांती त्यात गुलाबी हो
हातावरची मउ-मेहेंदि ती
जितक्या नाजुक रेषा हो
मनावरी ती भिनता होते
मोहक मोहक स्पर्शा हो!
संवादी ते शब्द असे की
श्रवणाने ऐकावे हो
शब्द शब्द ही शीतल छाया
शांत मना निजवावे हो.....!
भोग नव्हे तो योग सुगंधी
नशिबाच्या पलिकडला हो
जगता जगता हाती आला
नशिबाही तो हुकला हो!
एक सुगंधा आली बहरत
सुगं.........ध देऊन गेली हो
चार दिसांची अल्लड सोबत
जगणे जगणे झाली हो
=======================
.
अतृप्त..
वाचने
12995
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
हाय तिचा तो चेहेरा मोहक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…आहा
आवडली कविता. चालीत म्हणता
In reply to आवडली कविता. चालीत म्हणता by अनुप ढेरे
हो हो ( बुवा ह घ्या हो)
In reply to हो हो ( बुवा ह घ्या हो) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धुंद शराबी डोळे अन गुलाबी
शंका
काय ओ आत्मूदा, सध्या खूप
बुवा कविता छान
आयडी हॅक झालाय का तुमचा?
गुड वन्न ! ! ! !
वा बुवा! सुंदरच.
In reply to वा बुवा! सुंदरच. by प्यारे१
मदनबाण
In reply to मदनबाण by अत्रुप्त आत्मा
कवीच्या कवितेची उंची वाढवायचा आमचा एक प्रयत्न.
In reply to कवीच्या कवितेची उंची वाढवायचा आमचा एक प्रयत्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुरेख रसग्रहण.
In reply to कवीच्या कवितेची उंची वाढवायचा आमचा एक प्रयत्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर,
In reply to कवीच्या कवितेची उंची वाढवायचा आमचा एक प्रयत्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
__/\__
In reply to __/\__ by सस्नेह
धन्स.
मस्त ! यकदम गियर उल्टा गियर
In reply to मस्त ! यकदम गियर उल्टा गियर by डॉ सुहास म्हात्रे
ते बिना गिअरचीच चालवतात
वा क्या बात है ?
गुर्जी.... मार डाला.
अहाहा आली आमच्या गुर्जींची यमी आली
अत्म्याच्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक शिष्य (पम्या ठाणेकर)
वो गुर्जी दिक्षांत / दृष्टांत कधी देनार आम्हास्नी?In reply to अहाहा आली आमच्या गुर्जींची यमी आली by प्रमोद देर्देकर
@वो गुर्जी दिक्षांत /
In reply to @वो गुर्जी दिक्षांत / by अत्रुप्त आत्मा
मग आत्ता येणार्या शनिवारचा
In reply to मग आत्ता येणार्या शनिवारचा by प्रमोद देर्देकर
@मग आत्ता येणार्या शनिवारचा
In reply to @मग आत्ता येणार्या शनिवारचा by अत्रुप्त आत्मा
भेटलात तर इथे सांगा...पम्याला
In reply to भेटलात तर इथे सांगा...पम्याला by टवाळ कार्टा
खीक
In reply to खीक by प्रमोद देर्देकर
ये की...त्याबरोबर वट्ट सवा
In reply to ये की...त्याबरोबर वट्ट सवा by टवाळ कार्टा
अरे बास की आता! __/\__
मार डाला, पैजारबुवा,
छान...!!
In reply to छान...!! by योगी९००
बघूया कोणी विडंबन पाडण्याची
मस्त कविता....
मस्त कविता!!!!!!!!