बिड्या मारायला, तंबाखू मळायला निवांत टपरी
शीर्षक वाचून दचकू नका.
मी माझ्या प्रोजेक्ट साठी एक विषय घेतला आहे.
Barriers to intention to quit tobacco among adult tobacco users.
आता यासाठी किती जणांना विचारू ना की तुम्ही सेवन करता का म्हणून...म्हणून मीच टपर्यांवर जाणार आहे.
आपण पीत असलो काय नसलो काय, चांगल्या निवांत टपऱ्या नक्की माहित असू शकतात, खास अड्डे असू शकतात.
४०० लोकांचा इंटरव्यू मला घ्यायचा आहे. सर्वांची माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाईल, अन माझ्या रिसर्च साठी त्याचा उपयोग केला जाईल. Intenet based survey हे भारतात तरी सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ ठरतात. म्हणून हा प्रकार.
म्हणून मग म्हटल मिपाकरांनाच विचारावं, पुण्यात असे निवांत अड्डे,वेळा कुठले आणि काय असू शकतील?
सकाळी गडबड असते. दुपारी rush नसते (त्यामुळे respondent मिळत नाहीत). संध्याकाळी लोक मित्रांसोबत गप्पांच्या मूड मध्ये असतात.
म्हणून निवांतपणा महत्वाचा.
सिगारेट, बिडी, हुक्का, चिलीम, तंबाखू, पान, चैनी खैनी, गुटखा, मिश्री, तपकीर यापैकी काहीही.
काथ्याकूट होण्याची वाट पाहतोय.
आपला आगाऊ म्हाद्या....__/\___
प्रतिक्रिया
र्हायला कुटं तुमी, मुंबै,
अरारा आत्ता वाचलं. पुणे.
पुण्यात १ आत्मुबाबा
संन्यास चालू आहे ना रे तुझा
चालायचच!
कल्याणीनगर ला "अॅडलॅब्स" च्या मागे
धन्यवाद!
पंढरीची वारी
काथ्याकुट हा धागा लिहीतांना
१. आर्यभूषण छापखान्याची गल्ली
हो
बेष्ट!
आपण कोणत्या व्यवसायाशी
ऐका न, आणि मार्गदर्शन केलात तरी उत्तम.
फक्त ३१ टक्के.
आज वाचली प्रतिक्रिया