दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
लेखनप्रकार
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.
२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.
3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.
४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.
५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात
६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात.
७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.
वाचने
8892
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
प्रत्येकात काही न काही
आपण सर्वच जण थोडे फार दांभिक
In reply to आपण सर्वच जण थोडे फार दांभिक by सुबोध खरे
सहमत
In reply to आपण सर्वच जण थोडे फार दांभिक by सुबोध खरे
१००*n सहमत
डॉक्ट्रांशी
ह्या निमित्ताने आमची ही कविता आठवली
बर मग आता काय करायचे?
डॉकशी सहमत...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }कुस्तीचा फड मारूनच हुबे
१,२,३,४,५,६,७
दंभिक म्हणजे काय?
ऑनलाईन डिक्शनरीनुसार
In reply to ऑनलाईन डिक्शनरीनुसार by पाषाणभेद
एखादे मत किंवा समज, वागणूक
In reply to एखादे मत किंवा समज, वागणूक by प्रसाद गोडबोले
आपले मत समजले नाही. कृपया
In reply to आपले मत समजले नाही. कृपया by पाषाणभेद
अहो तुम्हीच विचारले ना की
In reply to अहो तुम्हीच विचारले ना की by प्रसाद गोडबोले
तुम्ही नाय का, गिर्जा नसताना
In reply to तुम्ही नाय का, गिर्जा नसताना by सूड
अरे
In reply to अरे by प्रसाद गोडबोले
विझवलीत काडी!!
In reply to विझवलीत काडी!! by सूड
विझवलीत काडी!!
In reply to विझवलीत काडी!! by सूड
अर्र्र
फालतु लेख.
In reply to फालतु लेख. by जेपी
जी पी
In reply to जी पी by प्रसाद गोडबोले
जे पी तुम्ही फालतु (Third
In reply to जे पी तुम्ही फालतु (Third by प्रसाद गोडबोले
कारण आमच्या बुंदीच्या
In reply to कारण आमच्या बुंदीच्या by जेपी
(No subject)
In reply to कारण आमच्या बुंदीच्या by जेपी
@ जेपी....
कुठून ढापलंत हे?
In reply to कुठून ढापलंत हे? by सतिश गावडे
ढापलायच कशाला ,
गर्व से कहो हम दांभिक हय|
दांभिक लोकांची ७ लक्षणे ...
In reply to दांभिक लोकांची ७ लक्षणे ... by मनीषा
या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ
In reply to या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ by रेवती
??
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
मी आहेच मुळी दांभिक! वरच्या
In reply to मी आहेच मुळी दांभिक! वरच्या by रेवती
---- त्याचा उल्लेख न लपवता
In reply to या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ by रेवती
द्या की !!
In reply to द्या की !! by खटपट्या
अहो तेच तर! मला करायचे आहे
In reply to अहो तेच तर! मला करायचे आहे by रेवती
ते प्रातिधीकार मुक्त हाय,तर
In reply to या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ by रेवती
जरूर जरूर ... माझा काही
In reply to जरूर जरूर ... माझा काही by मनीषा
पण का का का ?>>>>>
ओक्के. धन्यवाद मनीषा!
In reply to ओक्के. धन्यवाद मनीषा! by रेवती
छान! प्रयत्न चालू राहू दे .
आत्ताच दांभिक लोक ओळखण्याच्या
आज दांभिक लोक ओळखण्यचाा नवा