साहित्यः
१. स्वीट कॉर्न / मक्याचे दाणे - १ बाउल
२. बारीक चीरलेली हिरव्या कांद्याची पात - १ बाउल (नसेल तर पालक + बारीक चीरलेला कांदा घ्या)
३. गरजेप्रमाणे बेसन
४. तांदूळाचं पीठ - २ चमचे
५. मक्याचं पीठ - ४ चमचे (नसेल तर बेसनाचं प्रमाण वाढवा)
६. पेस्ट - ३ ते ४ चमचे (मुठभरं कोथींबीर, हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरं आणि पेरभर आलं)
७. चवीप्रमाणे मीठ
८. तळण्यासाठि तेल
९. चाट मसाला (वैकल्पीक)
कॄती:
१. एक ४ ते ५ चमचे कॉर्न बाजूला काढुन बाकि मिक्सर मधे भरडसर वाटुन घ्या

२. आता त्यात अनुक्रमे मका पीठ, बेसन, तांदूळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ घाला. गरज लागली तरच पाणी घाला. बच्चेकंपनीचा भाग वेगळा काढुन वाटलेली पेस्ट मिश्रणात घाला. पकोडे कितपत तिखट हवे आहेत त्यानुसार पेस्ट मधे मिरच्या घ्या. ४ ते ५ चमचे बाजूला काढलेले कॉर्न नंतर भरडसर वाटणात मिसळायचे जेणेकरुन खाताना मधे मधे दाणा लागेल.

३. मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईस्त तेलात तळून घ्या. हलके गरम असतानाच आवडत असल्यास वरुन चाट मसाला भुरभुरवा. पकोडे/भजी
मंद आचेवरच तळा. गॅस मोठा असेल तर पकोडे बाहेरुन तर लाल होतील / दिसतील पण आतुन कच्चे राहतील.

४. गरमागरम पकोडयांचा वाफाळाणार्या चहा किंवा थंडगार बियर सोबत आनंद लुटा. खा, खिलवा आणि स्वस्थ रहा.

तुमच्याच तिक्क्र या रेसिपी ब
आहाहा...तोंपासु. मस्त पाकृ
आलास??????? भेटच तू!
ह्यातला आणखी एक प्रकार म्हणजे
मस्तं.
In reply to मस्तं. by प्रभाकर पेठकर
व्वा! बियर टाईम स्नॅक्स....
खा, खिलवा आणि स्वस्थ रहा
In reply to खा, खिलवा आणि स्वस्थ रहा by विलासराव
विलासराव विचार कसला करताय???
का त्रास देतोस रे मित्रा ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणIn reply to का त्रास देतोस रे मित्रा ? by मदनबाण
हम्म बाणा
मरा तिच्यायला !
मस्त!!!!!!!!!!!
एकदम भारी!
आता मी पण काय तरी रेशिपी
आलात? या!
In reply to आलात? या! by भाते
इतकेच ना?
In reply to आलात? या! by भाते
असं काय रे भात्या
In reply to असं काय रे भात्या by दिपक.कुवेत
विकांत
In reply to विकांत by भाते
हम्म... पण भात्या मला ईकडे
एकदम टेस्टी..
नेहमीप्रमाणेच कौतुक!
मस्तं पाकृ
आवडेश प्रकार आहे हा. कॉर्न
लै भारी
चकाणा ऐ स्पेशल डिश आवडली.
मस्त रे!
In reply to मस्त रे! by पैसा
हे हे हे
धन्यवाद मंडळी