टी.सी.
मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.+१... टीसीचे कौतुक!
In reply to प्रामाणिकपणाचं कौतुक आहेच by कंजूस
मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा!हरकत नाही, त्या नगरसेवकाला १-२ तास घालवावे लागले हे ही काही वाईट नाही.
In reply to पण टीसी by दिपक.कुवेत
In reply to मला टी सी मराठी होती याचं by प्यारे१
In reply to नाही by कविता१९७८
In reply to नाही by कविता१९७८
In reply to >>>>ती टी.सी. मुसलमान होती... by प्रभाकर पेठकर
In reply to मुस्लिम हा शब्द केवळ लिहून by कविता१९७८
In reply to दृष्टीकोनात बदल व्हावा.... by प्रभाकर पेठकर
In reply to दृष्टीकोनात बदल व्हावा.... by प्रभाकर पेठकर
इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.हे ठीक पण त्यांचा धार्मिक चष्म्यातून पाहायचा विचार नसावा असे वाटते. तिकिट तपासनीसाच्या डगल्यावर नावाची पट्टी डकविलेली असते. त्यावरुन त्यांनी त्या बाई मुसलमान आहेत असे म्हटले असावे इतकेच. अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे. ( हे अवांतर श्री. पेठकर यांना उद्देशून नाही.)
In reply to दृष्टीकोनात बदल व्हावा.... by धर्मराजमुटके
अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे.मराठी म्हणजे नीच अन डौनमार्केट तर इंग्लिश म्हणजे हायफाय अशी समीकरणे गच्च रुतून बसल्यावर दुसरं काय होणार. मी शक्यतोवर मुसलमानच म्हणतो. त्या शब्दात कै अपमानवाचक छटा आजिबात नाही.
In reply to दृष्टीकोनात बदल व्हावा.... by प्रभाकर पेठकर
In reply to दृष्टीकोनात बदल व्हावा.... by प्रभाकर पेठकर
In reply to सुशिक्षितानी तिच्या by कविता१९७८
In reply to प्रामाणिकपणा किमान मला तरी by दशानन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!In reply to मी एकदा टीसीची गंमत केली होती by मदनबाण
असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवाहे मात्र सत्य आहे. माझ्या ओळखीत जे काही अंडर टेबल व्यवहार करणारे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांची हीच अवस्था आहे.
In reply to मराठी भाषा. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरजी by कविता१९७८
In reply to हायला! by पैसा
त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का?टीसी हिंदीभाषीक होती फक्त एवढंच नमूद केलं असतं तर कोणाला त्याबद्दल वावगं नसतं वाटलं, निदान मला तरी.
In reply to हायला! by पैसा
In reply to हायला! by पैसा
-