मला माहीत असलेले रामायण
(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वाचने
52562
वाचनखूण
प्रतिक्रिया
163
सितेला पळवून नेल्यावर
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
>>> रावणाने केवळ उपभोग
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
हे घ्या प्यारे
In reply to हे घ्या प्यारे by प्रचेतस
धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय?
In reply to धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय? by प्यारे१
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला,
In reply to इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, by प्रचेतस
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;)
In reply to लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) by प्यारे१
यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल.
In reply to यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल. by अनुप ढेरे
अनूप. वरील श्लोक हे कदाचित
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
मतं पक्की झालीयेत तुमची.
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात??
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
वरील श्लोक हे कदाचित
In reply to वरील श्लोक हे कदाचित by अनुप ढेरे
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
एकदा रामायणातलं सुंदर
In reply to एकदा रामायणातलं सुंदर by प्यारे१
रामाने वालीला बरीच गुळमुळीत
In reply to रामाने वालीला बरीच गुळमुळीत by प्रचेतस
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र
In reply to (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र by आनन्दा
सुधारणा - सुग्रीवाला वाली
In reply to सुधारणा - सुग्रीवाला वाली by प्रचेतस
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
अभ्युत्थान धर्मस्य...
In reply to अभ्युत्थान धर्मस्य... by विटेकर
धर्माचं अभ्युत्थान असं
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
प्रत्येक गोष्टीचा आपल्या
In reply to प्रत्येक गोष्टीचा आपल्या by धन्या
असेच म्हणतो.
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
"सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. "
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
.
In reply to . by पोटे
.
In reply to . by पोटे
विकिपेडिया वाचलं की असंच होतं
In reply to विकिपेडिया वाचलं की असंच होतं by प्रचेतस
(No subject)
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
म्हणा की मग! त्यानंतर रामानं
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य
In reply to अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य by मेघवेडा
हेच सांगायचं होतं कधीपासून,
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
दुसर्याची मदत घेण्यात काय
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
थोडासा असहमत..
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
आणि हो ... हे एक राहुनच गेले सांगायचे
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
ते एक पोटे आणि विजुभौंनाच
In reply to हाहाहा! by पैसा
हो पण नाक कापणे म्हणजे जरा
In reply to हो पण नाक कापणे म्हणजे जरा by खटपट्या
.
In reply to . by पोटे
ओके !!
In reply to . by पोटे
क्या बात है. :)
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावेIn reply to सबब, संबंधित व्यक्तींनी by डॉ सुहास म्हात्रे
आड्वाकोट स दा आगलावे
लेखनविषय "विनोद, मौजमजा" ???
रावण , शुर्पी यांचे पिता
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
तुम्ही मात्र हा लबाडपणा
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
रावण , शुर्पी यांचे पिता
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.एका युगातली कृत्ये दुसर्या
In reply to एका युगातली कृत्ये दुसर्या by काळा पहाड
+ १
In reply to + १ by मुक्त विहारि
"एका युगातली कृत्ये दुसर्या
अधिक समर्पक शीर्षक
ब्राह्मण आणि आर्य संकल्पना
In reply to ब्राह्मण आणि आर्य संकल्पना by अनुप ढेरे
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
चोक्कस!
In reply to चोक्कस! by विटेकर
आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे
In reply to आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे by नानासाहेब नेफळे
अच्छा अच्छा, म्हणजे
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
बाळ गंगाधर टिळक यांच्या
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात.ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण by विलासराव
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे
In reply to आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे by प्रचेतस
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत.जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?आपण शूर्पी लाच विचारुयात की.
पुराणातली वानगी राहू द्या
In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
तसं केलं तर काथ्या कसला
In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
रामायण हे महाकाव्य असून
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
असेच म्हणतो.
In reply to असेच म्हणतो. by धन्या
आपल्या मताशी सहमत आहेच.
In reply to आपल्या मताशी सहमत आहेच. by प्रचेतस
सांगणार्यांचीच अहमहमिकाच
In reply to सांगणार्यांचीच अहमहमिकाच by अनुप ढेरे
आणि लोकही २००० वर्षांपूर्वी
In reply to आणि लोकही २००० वर्षांपूर्वी by धन्या
ते म्हणजे नातवाने कुणाला
In reply to असेच म्हणतो. by धन्या
असेच म्हणतो
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
रामायण आणि महाभारताला इतिहास
In reply to रामायण आणि महाभारताला इतिहास by डॉ सुहास म्हात्रे
देवत्व दिलेल्या व्यक्तींचे
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
हा हा हा..!!
In reply to देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by विलासराव
"देवत्व दिलेल्या व्यक्तींचे
देवही चुकत होते आजही चुकतात आणि पुढेही चुकतील.याबाबतीत सहमत. त्याचे कारण असे आहे... देव मानवी आणि मूर्त स्वरूपात असू शकतो अशी कल्पना असणार्या धर्मांतले बहुसंख्य देव प्राचीन कालातल्या असामान्य व्यक्ती असाव्या असे मला वाटते. त्यांचे वचन/आचरण हे पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरावे यासाठी त्यांच्या जीवनातले प्रसंग कथेच्या स्वरूपात पिढी दरपिढी प्रथम बोली परंपरेने पुढे आले आणि नंतर तेच लिखित स्वरूपातही केले गेले. आपल्या पूर्वजांच्या बोधकथा सांगण्याची ही बोली परंपरा लेखनव्यवस्था विकसित झाल्यानंतर आजही भजन-कीर्तन-भाषण इत्यादी स्वरूपात कायम आहे. ज्या संस्कृतींत आजही लेखी भाषा नाही त्यांत (उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन मूलवासी) हे समाजप्रबोधनाचे स्वरूप अजूनही तसेच बोलीभाषेतील पूर्वजांच्या कथांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. मानवी समाज इतर प्राण्यांपेक्षा जास्त प्रगत होत गेला याचे भाषा हे प्रमुख कारण आहे. कारण भाषेमुळे मानवात एका पिढीचे ज्ञान दुसर्या पिढीकडे, पहिल्या दोन पिढ्यांचे ज्ञान तिसरीकडे, पहिल्या तीन पिढ्यांचे ज्ञान चौथीकडे... असा ज्ञानाचा प्रवाह पिढीगणिक अधिकाधिक विशाल आणि प्रगल्भ होत राहिला आहे आणि भविष्यात होत राहणार आहे. बोली भाषा आवश्यक तेवढी आणि लेखी भाषा अजिबात विकसित न झाल्याने ज्ञानाचा ओघ इतर प्राण्यांत मातापित्याकडून-अपत्याकडे असा केवळ एकाच पिढीच्या अंतरापर्यंतच मर्यादित राहिला आहे. जेव्हा संस्कृती विकसित होत गेल्या आणि एका समाजातील लोकांची संख्या वाढत गेली. तेव्हा जिवंत अथवा जवळच्या आठवणीतील माणसाच्या म्हणण्याला मान देणे हे कमी होत गेले. कारण डोळ्यासमोर असलेल्या माणसाचे किंवा नजिकच मृत झालेल्या (पण प्रत्यक्ष डोळ्यांनी त्याला पाहिलेली माणसे जिवंत असणार्या) माणसाचे पाय मातीचेच होते याचा जिताजागता पुरावा समोर असतो. अश्या माणसाला देव म्हणणे कठीण जाते. देवच काय पण संत-महात्म्यांनाही त्याचे मोठेपण ते मेल्यावरच त्यांच्या पाठीराख्यांनी बहाल केलेले आहे. अश्या देवत्वाची गरज सामान्य माणसालाच वाटली असे नाही. राजे-सम्राटांनाही आपले स्थान बळकट करण्यासाठी देवाचा पाठींबा-अधिष्ठान भरीस घालून आपले स्थान बळकट केलेले आहे... त्यासाठी मी देव आहे म्हणणार्या राजाची नावे फारशी आठवणीत राहिली नाहीत (त्यांची नावे फारतर जुलूमी राजा / राक्षस म्हणून शिल्लक उरली आहेत). प्रथम हुशार माणुस आणि मृत्यनंतर देवाचा अंश / अवतार म्हणवले जाणारे काही कालाने त्यांच्या विरोधकांचेही देव बनले आहेत... कृष्णाचे उदाहरण याबाबतीत आदर्श ठरावे (संदर्भ: इरावती कर्वे यांचे "युगान्त"). यामुळे, समाजाच्या खूप जुन्या आठवणीतिल ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व निवडणे जास्त सोईस्कर असते. त्याचे दोष नीट साफसूफ करून, त्याच्या गुणांना सोन्याचा मुलामा चढवून प्रदर्शित केले म्हणजे एकदम १००% आदर्श विभूती बनते... त्यात पिढी दरपिढी भर पडत गेली की मग देवत्व अस्तित्वात येते ! आता काय कोणाची बिशाद की त्यात काही दोष शोधून काढेल ! महाभारत आणि रामायण ह्या अश्याच प्राचीन कथा आहेत. त्या प्रथम बोधकारक इतिहास अश्याच लिहिल्या गेल्या असेच दिसते. म्हणून मूळ कथांत प्रत्येक माणूस त्याच्या राग-लोभासकट असलेला "माणूस" दाखवलेला आहे. महाभारतात हे विषेशत्वाने दिसते म्हणून ते काव्य इतिहासाला जवळचे आहे. रामायणात ते कमी प्रमाणात असले तरी रामाचे बोलणे-वागणे १००% दैवी/चांगले/दोषातीत होते असे दाखवलेले नाही... त्याकाळच्या समाजातील संकेतांप्रमाणे सत्ताधारी माणसाला आपले महत्व आणि वर्चस्व राखून ठेवण्यासाठी आवश्यक असेच होते.. मग ते वनवासात जाणे असो, वालीवध असो किंवा सितात्याग असो. या लेखाच्या प्रतिसादात रामाच्या विरोधात जी अवतरणे दिली आहेत ती याचीच उदाहरणे आहेत. देव समजण्याऐवजी त्या व्यक्तींना हाडामांसाच्या आणि त्यामुळे मानवी राग-लोभ असलेल्या पण एकंदरीत गोळाबेरजेत महामानव असणार्या बोधप्रद व्यक्ती असे समजले तर त्यांच्या पाठीराख्यांना त्यांची "नको तेवढी पाठराखण करण्याची धडपड" आणि त्यांच्या विरोधकांना "हे पहा, हा शेवटी चुकलाच ना?" असे सिद्ध करण्याची गरजच उरणार नाही ! त्यांच्या परिस्थितीनुरूप केलेल्या आणि आता अयोग्य वाटणार्या बोलण्या-कृतीमुळे त्या महामानवांचे चांगले विचार आणि कार्य अजिबात झाकोळूण जात नाही असे मला वाटते. उलट त्यांच्याकडे उघड्या डोळ्याने त्यांच्या गुणदोषांसकट पाहण्याने समाजाचा प्रवास व्यक्तीपूजेपासून दूर आणि गुणपूजेच्या दिशेने होईल. एकदा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे उघडे पडलेले मातीचे पाय झाकण्यासाठी त्याच्या पाठीराख्यांची काय आणि कशी धडपड चालू असते याची उदाहरणे आजच्या काळातल्या नेता- आणि बुवा- मंडळींकडे पाहिले तर पैशाला पासरी सापडतील. मग जर अशी व्यक्ती शेकडो वर्षांपासून देवत्व प्राप्त झालेली असली तर त्याच्याबद्दलच्या इतिहासात असे शेकडो "सोईस्कर" पाठभेद झाले तर नवल काय ? आंधळेपणाने देवत्वाच्या मागे जाण्यात सर्वात वाईट गोष्ट अशी की, मूळ बोली-लेखी इतिहासाचा मूळ उद्देश (कथेतल्या चांगल्याचे अनुसरण करा आणि चुकांवरून बोध घेऊन त्या टाळा) मागे पडतो आणि कथेतले चांगले ते चांगलेच ठेवून (कदाचित फुगवून सांगून) आणि प्रसंगी प्रतिक्षिप्त कथा घुसडून वाईटाचे समर्थन करणे सुरू होते... अश्या तर्हेने एक चांगली ऐतिहासिक बोधकथा विवादास्पद (आणि कधी कधी हास्यास्पद) दंतकथा बनत जाते... आणि त्यांच्या पाठीराख्यासाठी शिव-राम-कृष्ण हे ज्यांच्यापासून "विचारपूर्वक बर्यावाईटाचा बोध घ्यावा अशी महान व्यक्तिमत्त्वे" न राहता "स्वतंत्र विचाराला स्थान न देता १००% निर्दोष मानलेले, पूजेचे साधन आणि सर्वस्वी लीनता अपेक्षणार देव" बनतात. असे करण्याने आपण आपल्या प्रगल्भ प्राचीन वारश्याचा उपयोग "वैचारिक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी" होण्याऐवजी "स्वतःच्या चुका ओळखून त्या दुरुस्त न करता त्यांच्यावर पांघरूण ओढणारा, स्वमग्न, अल्पसंतुष्ट आणि स्वसंतुष्ट समाज" बनण्यास होतो. (देव असेल/असावा असा संशय असणारा, पण देव म्हणजे नक्की काय ते माहित नसलेला आणि देव भेटल्यास त्याला विचारण्यासाठी काही प्रश्नांची यादी तयार असलेला) इएIn reply to "देवत्व दिलेल्या व्यक्तींचे by डॉ सुहास म्हात्रे
देव समजण्याऐवजी त्या
पहिला दगड कोणी मारावा याबद्दल
काथ्या नीट कुटला नायतर दोर
ही चर्चा जर योग्य मार्गानं गेली तर नैतिक आणि अनैतिक
मेख अशी आहे की जेते
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
रामायण हे (माझ्या मते) इतिहास
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
केवळ एवढेच नव्हे तर
In reply to रामायण हे (माझ्या मते) इतिहास by प्रचेतस
वल्लीश्री, मी तुझ्याशी सहमत आहे
In reply to वल्लीश्री, मी तुझ्याशी सहमत आहे by संजय क्षीरसागर
वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या
In reply to वाल्याकोळी नामक व्यक्तीच्या by प्रचेतस
वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
म्हटला तर नाही. अर्थात ज्याचा
In reply to वल्ली, रामायणच काल्पनिक आहे म्हटल्यावर इतर गोष्टी गौण आहेत by संजय क्षीरसागर
आपल्या मताशी सहमत आहे.
In reply to मेख अशी आहे की जेते by संजय क्षीरसागर
काही शंका
In reply to काही शंका by चिगो
चिगो, इट्स ऑल अ स्टोरी अँड स्टोरीज आर फॉर चिल्ड्रेन
मेख अशी आहे की जेते इतिहास
In reply to मेख अशी आहे की जेते इतिहास by काउबॉय
मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच
In reply to कौरवांनी त्यांची गीता लिहिलीच by काळा पहाड
अर्थात! आणि त्यांनी कृष्णाला `शकुनीमामा' ठरवला असता.
In reply to अर्थात! आणि त्यांनी कृष्णाला `शकुनीमामा' ठरवला असता. by संजय क्षीरसागर
.
In reply to . by पोटे
पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च
In reply to पोटे मात्र जिकडे तिकडे उगाच्च by प्रचेतस
तो बॉयनं घुसवला आहे!
In reply to मी. बॉय, कौरव जिंकले असते तर गीतेची किंमत शून्य झाली असती by संजय क्षीरसागर
संजय अंकल हाच तो दुतोण्डिपणा
In reply to संजय अंकल हाच तो दुतोण्डिपणा by काउबॉय
नाही दादा नाही!
In reply to नाही दादा नाही! by संजय क्षीरसागर
आत्याबाईला मिशा असत्या तर
In reply to आत्याबाईला मिशा असत्या तर by प्यारे१
मुद्दा मुळात जिंकणारे का
अवांतर
In reply to अवांतर by पैसा
दुर्दैव आहे
In reply to दुर्दैव आहे by काउबॉय
ते लक्षात आलं
रामायण आणि महाभारत
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
ज्या महापुरुषांच्या
In reply to ज्या महापुरुषांच्या by बाळ सप्रे
म्हणजे काय?
In reply to रामायण आणि महाभारत by विटेकर
रामायण आणि महाभारत ही भारताची
In reply to रामायण आणि महाभारत ही भारताची by सुहास..
>>> त्या पुलंच्या डायलॉग ची
In reply to >>> त्या पुलंच्या डायलॉग ची by प्यारे१
नवीन लेखकांच्या
In reply to नवीन लेखकांच्या by सुहास..
>>> आले का नवलेखकांविषयी
In reply to >>> आले का नवलेखकांविषयी by प्यारे१
क्रिप्टिक ला क्रिप्टिक उत्तर
आयला रामायणाच्या धाग्यावर
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
प्रक्षिप्त
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
सीतेप्रती असलेल्या त्याच्या
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
वध (हत्या ?? )
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
+१००
In reply to आयला रामायणाच्या धाग्यावर by मृत्युन्जय
याचा लक्ष्मण नावाचा एक अतिशय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्टछान चर्चा
हरे राम !
In reply to हरे राम ! by सस्नेह
+१
In reply to +१ by कवितानागेश
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं
मला आपलं वेडपटासारखं वाटायचं की 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ' हे सांगण्यासाठी त्यांनी काव्य रचलं वगरै वगरै....कवी कविता लिहीतो... लोक तिचा हवा तसा अर्थ लावतात. असे म्हणतात :)In reply to +१ by कवितानागेश
मला तर आश्चर्य वाटतय, की
मला तर आश्चर्य वाटतय, की इतक्या प्रकारची रामायणं वाचायला लोकांना वेळ कसा मिळतो?मिपावर नियमीतपणे फेरी मारत जा ? पुरेसं आहे ! (विदा : स्वानुभव; विषयांचा आवाका: मल्टीव्हर्स संबद्धी, मल्टीव्हर्स मधला आणि त्याबाहेरचा कोणताही विषय... ;) )In reply to हरे राम ! by सस्नेह
अरे तुम्हाला अजून दिसले नाही
नुसत्या काळ्या आणि पांढर्या
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
प्रक्षिप्त
In reply to प्रक्षिप्त by पैसा
मला वाटतं की "राजा दशरथाला
In reply to मला वाटतं की "राजा दशरथाला by कवितानागेश
हेहेहे!
In reply to हेहेहे! by पैसा
मला वाटतं, राम पण मोदींसारखाच
In reply to नुसत्या काळ्या आणि पांढर्या by सूड
.
हा मुद्दा जरी राळ उडवायच्या
In reply to हा मुद्दा जरी राळ उडवायच्या by काळा पहाड
जबरी.. मे पण हेच्च म्हणतो.
वरील चर्चेत प्रभु
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
.
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
वरील चर्चेत प्रभु
In reply to वरील चर्चेत प्रभु by विजुभाऊ
जे वाईट आहे ते वाईटच
In reply to जे वाईट आहे ते वाईटच by प्रसाद गोडबोले
.
In reply to . by पोटे
शंका
In reply to वरील चर्चेत प्रभु by प्रसाद गोडबोले
श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
महम्मदाला का सोडलं?
In reply to महम्मदाला का सोडलं? by काळा पहाड
महम्मदाला का सोडलं?
In reply to श्रीरामचंद्रांवर राळ उडवुन by विलासराव
बुध्द - भारताला अहिंसेच्या
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
.
In reply to . by पोटे
१. सावर्करवादी कुठे आले? हा
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by काळा पहाड
बुध्द - भारताला अहिंसेच्या
In reply to बुध्द - भारताला अहिंसेच्या by विलासराव
ही समज संपादकीय होती की वैयक्तिक?
In reply to ही समज संपादकीय होती की वैयक्तिक? by संजय क्षीरसागर
बरेचदा सांगितले आहे
In reply to बरेचदा सांगितले आहे by पैसा
ओके!
धर्मातल्या, जुन्या