Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सुनील on गुरुवार, 10/23/2008 - 19:46
  • Log in or register to post comments
  • 9082 views

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग ६

  • ‹ प्रिटी वूमन - भाग ५
  • Up
  • प्रिटी वूमन - भाग ७ ›

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 10/23/2008 - 19:59

Permalink

छान...

सुनील, हा भाग छान आहे. तू वातावरण निर्मिती छान करतोस. बारकाव्यांकडे लक्ष नीट देतोस. पण अरे भाऊ ते पुढचे भाग लवकर लवकर टाकत जा ना रे... आणि या भागात गोष्ट फारशी पुढे सरकली नाहिये. उत्सुकता लागली आहे आता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/23/2008 - 20:12

In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते

Permalink

असंच म्हणते!

सुनीलभौ, लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 10/23/2008 - 22:16

Permalink

सहमत आहे..

गोष्ट खूप नाही पुढे सरकली... लवकर लिहा पुढचे भाग.. फारच वाट पहायला लावता राव तुम्ही!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 10/24/2008 - 12:28

In reply to सहमत आहे.. by प्राजु

Permalink

असेच..

गोष्ट खूप नाही पुढे सरकली... लवकर लिहा पुढचे भाग.. फारच वाट पहायला लावता राव तुम्ही!!! प्राजुसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 10/23/2008 - 22:18

Permalink

मस्तच सगळे

मस्तच सगळे भाग पुन्हा वाचले.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 10/23/2008 - 22:59

Permalink

छान झालाय

छान झालाय भाग वातावरण निर्मिती , बारकावे यांकडे लक्ष पुरवलेले दिसत आहे. पण एका बारकाव्यात किंचित चूक दिसतेय. >>मस्कारा आणि आय लायनर मुळे रेखीव दिसणार्‍या भुवया मला वाटते इथे डोळे किंवा पापणी च्या जागी चुकून भुवया लिहीले की काय? कारण आय लायनर पापणीला आणि मस्कारा पापणीच्या केसांना लावतात. भुवयांसाठी आयब्रो पेन्सिल वापरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 10/24/2008 - 15:07

In reply to छान झालाय by पक्या

Permalink

हम्म

खरयं पक्या! मला वाटते, माझ्या मानसचित्रात वर्णनात मीच इतका गुंगून गेलो होतो की, आयब्रौचे विसरूनच गेलो! अवांतर - तसं लिपस्टीकही राहूनच गेले की!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 10/24/2008 - 12:38

Permalink

ह्म्म्म्म्म!!!

मस्तच !! परत एकदा सगळे भाग वाचले !! जरा स्पीड वाढवा ना भो !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 10/30/2008 - 15:02

Permalink

मस्त

मार्जिना डोळ्यासमोरच उभी केलीत सुनिलराव !! पुढचा भाग टाका !
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 10/30/2008 - 18:54

Permalink

आभार!

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 11/02/2008 - 07:42

Permalink

सुनीलशेठ,

सुनीलशेठ, येऊ द्या.. आता सगळे भाग पुन्हा एकवार सवडीने वाचणार आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 11/02/2008 - 08:38

Permalink

वातावरणनिर्मिती

ही स्पेशियालिटी. वाचत आहे, चालू ठेवा!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com