बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.
साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी. प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!) कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...
उद्या पाणीपुरीचा बेत आहे...
बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!
पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!
एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
In reply to दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो by मृत्युन्जय
In reply to आमच्याकडे (म्हणजे उरणला) by दिपक.कुवेत
In reply to गाडिवाल्यांना परवडतपण नाही. by प्रभाकर पेठकर
In reply to हम्म.... by दिपक.कुवेत
In reply to वेगळी कारणे... by प्रभाकर पेठकर
In reply to दही मिसळ? मिसळीबरोबर दही खातो by मृत्युन्जय
पुण्यात ती चटणी मिळत नाही पण पुण्यात मिरच्या असतातच. असो पुणे - ठाणे नको. दोन्ही आम्हाला प्रिय आणि दोन्हीकडच्या सुखद आठवणी आणि अनुभव आहेत.+१११११११११११११
In reply to +१ by मनिष
In reply to अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. ... by मुक्त विहारि
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
In reply to खि:खि:खि:! by पैसा
In reply to आलात का धावून...! by एस
In reply to मज्जा! by पैसा
In reply to मज्जा! by पैसा
In reply to अशुद्ध! अशुद्ध! by एस
In reply to मज्जा! by पैसा
In reply to अरारा.... by दिपक.कुवेत
In reply to मज्जा! by पैसा
In reply to नाही. by बॅटमॅन
In reply to नाही. by बॅटमॅन
पीयूष म्ह. श्रीखंडाची भांडी दुधाने धुतल्यावर तयार होणारे पेय.=)) नाय रे ब्याट्या. ये एकदा आमच्या ठाण्यात, तुला आमच्या गोखलेतलं(गोखले उपहार गृह ;) ) पीयूष पाजतो.
In reply to नाही. by बॅटमॅन
In reply to आलात का धावून...! by एस
हो आता ज्यांना जोशी वडेवाल्यांचे वडे म्हणजेच पुणेरी वडे असं आणि एवढंच माहिती असतं त्यांच्याबाबत आपण काही करू शकत नाही म्हणा.त्याम्च्याबद्दल बोलूच नका. वड्याचा आकार गोल( चेंडूप्रमाणे) असण्या ऐवजी चक्क चपटा असतो तेथे. बहुतेक वड्याला सुद्धा इस्त्री करत असावेत
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
In reply to बटाटावडा (कोल्हापुरी नाव by मृत्युन्जय

In reply to नाही हो ! by सस्नेह
In reply to नाही हो ! by सस्नेह
आणि कट असा:
कटवडा असा:
*तिन्ही चित्रे अपर्णातैंच्या धाग्यावरुन साभार (विनापरवानगी घेतल्याबद्दल माफी)
बटाटावडा कटात मिसळल्यावर त्याचा कटवडा होतो, पण आम्ही (आणि इतर सामान्य मनुष्ये) बटाटावडा कटाशिवायही (बर्याचवेळा कटाशिवायच) खातो (पण कटवडा आम्हाला फार प्रिय).
आमच्याकडे केळ, दूध आणि शिकरण सुद्धा वेगवेगळ मानतात. तेच दूध, त्याच दूधात टाकल्यावर शिकरण बनते. पण म्हणुन केळ्याला शिकरण म्हणण्याचा करंटेपणा आम्ही करत नाही. शिवाय आमच्यासाठी शिरखुर्मा वेगळा आणि नुसत्याच शेवया वेगळ्या. ईडली वेगळी आणि सांबार वेगळा. अजुन बरेच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. अजुन ज्ञान मिळवायचे असल्यास पुण्याला यावे. इथे एक आख्खी खाद्य संस्कृती आहे. तुम्हाला जरुर दर्शन घडवेन (खर्च तुमचा (माझ्या खाण्यापिण्यासकट) :) )In reply to कटवडा आणि बटाटावडा एकच? आयला by मृत्युन्जय
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
In reply to आयला!! हवा गेलेल्या टायरची चव by कवितानागेश
In reply to मिसळच काय, बटाटावडा by सस्नेह
In reply to अगदी, अगदी!! काही झाले की झोडपले पुण्याला. ... by मुक्त विहारि
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
In reply to >>गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर by सूड
In reply to अहो.... by मुक्त विहारि
In reply to >>कदाचित नंतर तुम्ही पण by सूड
In reply to बटाटे वड्यां बरोबर by मुक्त विहारि
गरमा-गरम बटाटे-वड्यां बरोबर फक्त लसणाचीच चटणी हवी आणि तोंडी लावायला तळलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या.आम्ही हे पण खातो आणि ते पण खातो. पुण्याची खाद्यसंस्कृती काय काढताय तुम्ही? :-)
In reply to अस्सल पुणेकर by एस
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
In reply to अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे by आदूबाळ
In reply to बदलापूरात पण आहे, पण शिंचे एक by सूड
In reply to अनंत हलवाई डोंबोलीतसुद्धा आहे by आदूबाळ
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
In reply to पुण्यातल्या पोह्यांपेक्षा by मृत्युन्जय
In reply to पुण्यातल्या पोह्यांपेक्षा by मृत्युन्जय
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
In reply to अशा by तिमा
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
आणि जमल्यास बिर्याणी खायला या एकदा आमच्या डोंबोलीत. आमच्या इथल्या (डोंबोलीतल्या) आस्वाद हॉटेलात फार उत्तम बिर्याणी मिळते आणि ती पण अपमान न करता, हसतमूख चेहर्याने..... संध्याकाळी ७ ते रात्री ८...घरगुती पद्धतीने असल्याने बिर्याणीचा पुलाव किंवा मसालेभात होत नाही...बिर्यानी...इने च्चार्र्मिनारा के पिच्चु के गली में इस्माईलभाई की बीर्यानी खाने को देव रे...फिर तुम किदर्कुभी जाव..और दुसरी बीर्यानी नक्को
In reply to आणि जमल्यास बिर्याणी खायला या by टवाळ कार्टा
In reply to हन ऑक्टोबर में आ रहे हय.... by मुक्त विहारि
In reply to ? by प्रभाकर पेठकर
In reply to हन ऑक्टोबर में आ रहे हय.... by मुक्त विहारि
In reply to पुण्याची खाद्यसंस्कृती... by मुक्त विहारि
In reply to का हो मुविकाका, इतकं सगळं by यशोधरा
In reply to असू दे, आपलं पुणं by सूड
In reply to बरं, बरं. by यशोधरा
In reply to कोथिंबीर धुतली होती का by कवितानागेश
In reply to अलबत्!!! by एस
In reply to येते येते. मला मुठेचं पाणी by कवितानागेश
In reply to अरे वा! by एस
In reply to पूर्वी ठाण्याच्या कुंजविहार by खटपट्या
In reply to आयला.... by मुक्त विहारि
In reply to अगदीच वाईटही नाही आहे. by खटपट्या
In reply to बटाटेवडा राहू द्या, पण by किसन शिंदे
In reply to अरेरे काय हे!!!!!! by मुक्त विहारि
In reply to २००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर by किसन शिंदे
In reply to बादवे कुठे होता हा वडापाव? by मुक्त विहारि
In reply to डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा by निनाद मुक्काम …
In reply to हम्म्म्म्म.... by मुक्त विहारि
In reply to निषेध! निषेध!! निषेध!!! by दिपक.कुवेत
In reply to संपले का सगळे? by पैसा
In reply to फोटोग्राफी उत्तम. पण वडे थोडे by llपुण्याचे पेशवेll
पण वडे थोडे करपल्यासारखे का वाटत आहेत?मी केलेत हो! ;-) सांभाळून घ्या थोडं! :-P बादवे, मस्त टेस्टी झाले होते!
In reply to हाहाहा! by एस
In reply to >>> मस्त टेस्टी by प्यारे१
In reply to >> मांजर तरी आणायची by सूड
मग बोके जातात खरडवह्यांत खरडी टाकायला.ठ्ठो :rofl:
In reply to >> मांजर तरी आणायची by सूड
In reply to रे मेल्या वाटच बघत असतोस. by किसन शिंदे
In reply to हम्म् by एस
फोटो पाहून जळफळाट झालेला आहे.