Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण वडुलेकर on Wed, 10/22/2008 - 15:34
  • Log in or register to post comments
  • 4960 views

प्रतिक्रिया

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Wed, 10/22/2008 - 15:36

Permalink

हा हा हा!

जबरा! आशय आवडला! भापो! - टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 10/22/2008 - 15:40

Permalink

अप्रतिम ...

प्रासंगिक फार्स मस्त जमला आहे. बाकी आतल्या मजकुराशी व आशयाशी व त्याच्या अर्थाशी १०० % सहमत आहे असेही नाही पण "लेख" आवडला. धन्यवाद ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by अन्जलि on Wed, 10/22/2008 - 15:41

Permalink

ससा आणि कासव

अति सुन्दर. मनापासुन पटले खरच असे चालले आहे. ह्यासाठि आपण काय करु शकतो ह्याचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्जलि on Wed, 10/22/2008 - 15:41

Permalink

ससा आणि कासव

अति सुन्दर. मनापासुन पटले खरच असे चालले आहे. ह्यासाठि आपण काय करु शकतो ह्याचा विचार व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/22/2008 - 15:45

Permalink

एक नंबर

आशय आणि गोष्ट दोन्हीही!
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Wed, 10/22/2008 - 15:49

Permalink

राज कारण

ससाचे राज कारण आहे पण त्या मुळए जंगलातील कमळ कोमज्णार ,हात भाजणार ,घड्याळ बंड पड्णार्,शिकार्‍याला धन्नुष साली ठेवावो लागेल व हती जंगलातुन पळेल
  • Log in or register to post comments

Submitted by १.५ शहाणा on Wed, 10/22/2008 - 15:49

Permalink

राज कारण

ससाचे राज कारण आहे पण त्या मुळए जंगलातील कमळ कोमज्णार ,हात भाजणार ,घड्याळ बंड पड्णार्,शिकार्‍याला धन्नुष साली ठेवावो लागेल व हती जंगलातुन पळेल
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 10/22/2008 - 15:54

Permalink

लेख आवडला

षठपूजेची वेळ येइलच पुढील राडा - ६ नोव्हे. स्थळ : शिवाजी पार्क, दादर प्रमुख उपस्थिती : लालु प्रसाद यादव -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 10/22/2008 - 16:18

Permalink

निव्वळ एकांगी

कासव एकदम निरागस दाखवले आहे, वस्तुस्थिती तशी आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Wed, 10/22/2008 - 16:25

In reply to निव्वळ एकांगी by मराठी_माणूस

Permalink

एकांगी नाही.

शर्यत जिंकलेले कासव मात्र डोगराची उतरण शांतपणे धिम्या गतीने उतरत होते. जसे सारेच दंगे यथावकाश शमतात, तसा हा दंगाही यथावकाश शमेल, तोपर्यंत षठपूजेची वेळ येइलच ती शांतपणे पार पडेलच, या ठाम विश्वासाने. कारण त्याच्या पाठीशी हत्ती आहे हे त्याला माहिती होते. या वाक्यावरून तरी दिसते, कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे. बाकी कथा उत्तमच जमली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 10/22/2008 - 16:29

In reply to एकांगी नाही. by महेश हतोळकर

Permalink

कासव

कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे. बरोबर आहे. कासव बनेल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 10/22/2008 - 16:29

In reply to एकांगी नाही. by महेश हतोळकर

Permalink

कासव

कासव निरागस नाही. त्याला जे काही चालले आहे त्याचा पक्का अंदाज आहे. बरोबर आहे. कासव बनेल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 10/22/2008 - 16:40

Permalink

कासव उपाशी

कासव उपाशी आहे. पोटावर आणि पाठीवर फटके खाउन बनेल आणि कोडगे झाले आहे. त्याला त्याच्या भागात खायला नाही म्हणून जिवावर उदार होऊन कष्टात राहून मुशाफिरी करत आहे. आणि हत्ती-गेंडे मस्तवाल आहेत. कासवाच्या प्रदेशात ते आरामात पोट भरत आहेत. त्यांची भूक मोठीच आहे. त्यामुळे ते इतर प्रदेशात मुशाफिरी करणार्‍या कासवाला पाठिंबा देत आहेत. कासवाने शर्यत जिंकली नाही. आणि असेल तरी उपास-बेकारी यावर त्याला उत्तर मिळाले नाही. विचित्र त्रांगडं आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञ on Wed, 10/22/2008 - 17:55

Permalink

परिस्थितीचे सुरेख विश्लेषण

एकदम सुरेख ललित.. अत्यंत चपखल आणि मार्मिक.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Wed, 10/22/2008 - 19:33

Permalink

धन्यवाद

सर्व प्रतिसादाबद्दल मिपाकरांना धन्यवाद. लिखाळ, तुमची प्रतिक्रिया मूळ कथेला दिलेली मार्मिक फोडणी आहे. त्यामुळे चव अधिक वाढेलच. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com