Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on Fri, 10/17/2008 - 23:30
  • Log in or register to post comments
  • 12885 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 10/17/2008 - 23:34

Permalink

काका,

काका, कट्ट्याला पूर्ण शुभेच्छा. मस्त मजा करा. या वेळी व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करा. फोटो-गिटो काढा. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 10/17/2008 - 23:34

Permalink

वा, वा!

वा, वा! मज्जा आहे की!!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Fri, 10/17/2008 - 23:38

Permalink

वा..

वा.. निमंत्रण पत्रिका जोरदार आहे !! खाण्याचा बेत तर त्याहुन!! =P~ सद्ध्यातरी जमू शकेल असं वाटत आहे.. नक्कीच येऊ आम्ही दोघं.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Fri, 10/17/2008 - 23:55

Permalink

पिवळा डांबिस उर्फ राजा हरिश्चंद्र की जय!

आगामी मिपा कट्ट्या साठी शुभेच्छा!] संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 10/17/2008 - 23:54

Permalink

शुभेच्छा!

जमल्यास फोन वरून किंवा निरोपकावरून हजेरी लावेन. जोरदार होऊन देत! (दूरस्थ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/18/2008 - 08:48

In reply to शुभेच्छा! by बेसनलाडू

Permalink

अहो, दूरस्थ कशाला?

यायला जमतंय का बघा! येतांना त्या मिलिंदालाही घेऊन या.... आदल्या रातीच शुक्रवारी या, तुमच्या रहाण्याची सोय करूयात की.... तुम्ही आलांत तर खुप आनंद होईल बघा.....
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 10/18/2008 - 11:40

In reply to अहो, दूरस्थ कशाला? by पिवळा डांबिस

Permalink

असेच

म्हणतो. बेला, सर्किटकाका :), एक, नाटक्या असे बे एरियातले मिपाकरही आले तर अजून मजा येईल

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 10/17/2008 - 23:56

Permalink

माझ्याही..

शुभेच्छा या कट्ट्यासाठी.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/18/2008 - 05:16

In reply to माझ्याही.. by प्राजु

Permalink

+१

शुभेच्छा या कट्ट्यासाठी..
असेच म्हणतो - (सर्वचापी) टार्जू http://prashantnimbalkar.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 10/17/2008 - 23:57

Permalink

अगदी तीच तारीख.

जंगी कट्टा होणार तर!!:) बघ प्राजु आपली कट्ट्याची तारिख म्हणून पुढे ढकलत होतीस तर... आता एकाच दिवशी पूर्व व पश्चिम किनारा कट्टे होणार असं दिसतयं. आम्ही मेन्यू आत्ताच सांगणार नाही. ;) (आमचा तरी कुठं ठरलाय नक्की, सारखा सरखा बदलतोय.) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 10/18/2008 - 03:30

Permalink

मी पन येनाल...

सध्या तरी जमेल असं वाटतंय. सबब मी एण्याचे नक्की करत आहे. (कट्टेकरी) भटोबा
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/18/2008 - 08:50

In reply to मी पन येनाल... by घाटावरचे भट

Permalink

राईड!

तुला राईडची सोय आहे का? नसेल तर नंदनला कॉटॅक्ट कर..... तू त्याच्या वाटेवरच आहेस, तो तुला राईड देईल बघ....
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 10/18/2008 - 10:16

In reply to राईड! by पिवळा डांबिस

Permalink

येस सर

येस सर!!! नंदनसायबाला विनंती करण्यात येईल.... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 10/18/2008 - 11:41

In reply to येस सर by घाटावरचे भट

Permalink

अर्थात

विनंती वगैरे काय हो, भटसाहेब. एकत्रच जाऊ.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Sat, 10/18/2008 - 03:43

Permalink

आमच्या ही जोरदार शुभेच्छा !

काका, निमंत्रण पत्रिका वाचुन कट्टा अगदी मिसळी सारखा होणार दिसतो. :) रेवती म्हणते त्या प्रमाणे आम्ही ही त्या दिवशी कट्टा करायचे ठरविले आहे. पण आमचा कट्टा ऐन दिवाळीचा मुहुर्तावर ही होऊ शकतो. :) (अवातंर - भाग्यश्री, पिडाकाकुच्या हातचे पदार्थ नुसती खाऊ नको कसे केले सगळी माहिती घेऊन ये. )
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 10/18/2008 - 03:58

Permalink

डांबिसा, घा

डांबिसा, घाटत असलेल्या मिपा कट्ट्याबद्दल वाचून खूप आनंद वाटला रे! माझ्याही अनेकानेक शुभेच्छा..! कट्ट्याचा प्रस्ताव कुणालाही मोह पडावा असाच लिहिला आहेस! :) घास घशाखाली उतरावेत यासाठी घशाला वंगण म्हणून वाईन, बियर तसेच अल्कोहोल नसलेली शीतपेयेही डांबिसकाकांतर्फे पुरवली जातील... जर तुम्ही काकांशी गोड वागलात तर न जाणो, कदाचित शिवास रीगलच्या बाटल्याही उघडल्या जातील... अरे काय रे हे? सार्या दुनियेला दारू वाटत सुटला आहेस! तात्याची साधी आठवणदेखील आली नाही का? :( हरकत नाही! आता रागावल्यामुळे मालकी हक्क दाखवून मी देखील एक हुकूम काढतो.. "सदर कट्ट्याला मिपा कट्टा असे नाव द्यायचे असेल, तसेच त्याचे निमंत्रण व वृत्तांत जर या संकेतस्थळावर द्यायचा असेल तर सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!" :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by baba on Sat, 10/18/2008 - 05:26

In reply to डांबिसा, घा by विसोबा खेचर

Permalink

तात्या, भले शाब्बास...

"सदर कट्ट्याला मिपा कट्टा असे नाव द्यायचे असेल, तसेच त्याचे निमंत्रण व वृत्तांत जर या संकेतस्थळावर द्यायचा असेल तर सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!" ;) माझ्या शुभेच्छा या कट्ट्यासाठी.. ...बाबा
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/18/2008 - 09:40

In reply to डांबिसा, घा by विसोबा खेचर

Permalink

बस्स काय?

सार्या दुनियेला दारू वाटत सुटला आहेस! अरे नाही, तसं नाही!! आम्ही कुठे बाहेर हाटेलात भेटलो असतो तर ठीक होतं...... पण आता त्यांना माझ्या घरीच बोलावलंय तर काय तुम्ही आपापली मदिरेची बाटली घेऊन या म्हणून सांगू? ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात! आता त्यांना त्यांची मदिरा तुम्हीच घेऊन या म्हणून सांगितलं असतं तर आपल्या काकापणाची काय इज्जत राहिली असती, सांग पाहू..... :) तात्याची साधी आठवणदेखील आली नाही का? बस्स काय? हीच किंमत केलीस काय आपल्या स्नेहाची? अरे पण तुला आणि भारतातल्या इतर मित्रांना बोलावलं असतं तर तो केवळ मानभावीपणा ठरला नसता काय? साल्यो, तुमच्या मैत्रीपायी तर मिसळपाववर आहे....... आणि तात्या, तू दिल छोटा कशाला करतोस? आपण मुंबैत येऊ तेंव्हा आपण जंगी पार्टी करूयात की!!! शिवास रीगल काय, मुम्बैतही कशी पैदा करायची हे आपल्याला ठाऊक आहे.... :) कट्ट्याचा प्रस्ताव कुणालाही मोह पडावा असाच लिहिला आहेस! बाबारे, तो कायस्थी आग्रह बरे! मला काकूनं निक्षून सांगितलं," तुझा तो टिपिकल बामणपणा करू नकोस! मला लोकांना घरी बोलवायचं आणि त्यानाच एक्-एक पदार्थ करायला सांगायचा (इथे पॉटलक म्हणतात त्याला!!!) हे पसंत नाहिये!!! माझ्या घरी पाहुणे येणार तर काय करायचे ते पदार्थ मी करेन,माझे हात काही मोडले नाहियेत!!!!" बाबारे, कायस्थांचा जावई व्हायचं म्हणजे काही-काही मूलभूत बदल करावे लागतात!!!!:) सदर संकेतस्थळाच्या मालका घरी एक शिवास रिगलची बाटली हप्ता म्हणून पोहोचती करावी..!" हुजुरांचे चरणी बाटली पोहोचती केली जाईल, चिंता नसावी... :)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sat, 10/18/2008 - 11:12

In reply to बस्स काय? by पिवळा डांबिस

Permalink

ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात!

तूळ राशीच्या माणसाच्या वागण्यात एक समतोल असतोच. उदा: पोरांना पाजल्याशिवाय आपण प्यायची नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 10/18/2008 - 14:21

In reply to ही पोरं आपल्याला आदराने काका म्हणतात! by रामदास

Permalink

:))

तूळ राशीच्या माणसाच्या वागण्यात एक समतोल असतोच. उदा: पोरांना पाजल्याशिवाय आपण प्यायची नाही.
=)) =)) पिडाकाका, कट्ट्याला माझ्याही अनेक शुभेच्छा!.. फोटु आणि सविस्तर वृत्तांताबरोबर विडियोही येऊ देत. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/19/2008 - 01:22

In reply to बस्स काय? by पिवळा डांबिस

Permalink

हुजुरांचे

हुजुरांचे चरणी बाटली पोहोचती केली जाईल, चिंता नसावी... धन्यवाद शेठ! तुम्ही मनापासून एवढं बोललात, बास! आमचा काकबळी आम्हाला मिळाला! :) अरे डांबिसा, आमच्या सिंगलमाल्ट परिवारातलीही एखादी बाटली उघडा रे! लेको, पहिल्या सिपमध्येच तात्याला दुवा द्याल..:) माझ्याकडे एक ग्लेनमोरांजी पेटीपॅक पडली आहे. धाडून देऊ का बोल?! :) असो, कट्टा बाकी जोरदार होऊ द्या.. आमच्याही मनापासून शुभकामना.. :) आपला, (सिंगलमाल्ट परिवारातला) तात्या. -- आज आमचा शनिवार! नुकताच एका आवडत्या स्त्रीसोबत पीटर्स स्कॉटचे दोन पेग मारून जीवनात यशस्वी होऊन आलो आहे! हां, आता आमच्या या यशामागे पीटर्स स्कॉट आहे, की ती बया आहे, हे मात्र माहीत नाही! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/20/2008 - 18:55

In reply to हुजुरांचे by विसोबा खेचर

Permalink

तात्या

बाटली आली की कळवा :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/21/2008 - 00:10

In reply to तात्या by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हो, नक्की..!

हो, नक्की..! :) आपला, (बाई-बाटलीतला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/20/2008 - 18:55

In reply to हुजुरांचे by विसोबा खेचर

Permalink

तात्या

बाटली आली की कळवा :)
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Sat, 10/18/2008 - 07:31

Permalink

काकानु, कट्

काकानु, कट्ट्याला शुभेच्छा! होउन जाउ दे जोरदार. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 10/18/2008 - 10:09

Permalink

पिडा काका

पिडा काका कट्ट्यासाठी शुभेच्छा !!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by घासू on Sat, 10/18/2008 - 11:43

Permalink

मिपा

मिपा कट्ट्यासाठी हर्दिक शुभेच्छा!! कट्टा जोरदार होणार यात श॑काच नाही. आम्ही इमाराती (यु.ए.ई) वाले मिपाकर मनाने कट्ट्यावरच असू आणी प्राण्यांची प्रेते खाणार्‍या॑पैकी आम्ही आहोत तरी कोंबडया॑ची त॑गडी आमच्या नावाने बाजुला टाकावी ही नम्र विन॑ती. लोभ असावा घासू
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 10/18/2008 - 18:11

Permalink

डाम्बीस

डाम्बीस काका विजुभौ ;धमु( दुकटा) अन्द्या , टारु ,१_६ यमी ; दाढे डॉ ( हे गाणी गातात व फावल्या वेळेत लोकांचे दात कोरतात) ; भडकमकर मास्तर ( हे ही तसेच. फाक्त नाटके करतात) इनोबा ;डॉन्या हे सगळे हजर रहाणार आहोत. सदेह. मुम्बैहुन चार्टर फ्लाईट बघुन ठेवली आहे. (व्हीसा आयोजीत करावा . येण्याचे कारण फॉर डुइंग कट्टा असे लिहु शकता) दाढे डॉक्टर , धमाल , विजुभौ हे विमानात करमणूकीचे कार्यक्रम सादर करुन प्रवास खर्च गोळा करु शकतील अशी काहितरी शक्कल लढवा
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 10/18/2008 - 20:11

In reply to डाम्बीस by विजुभाऊ

Permalink

मुम्बैहुन

मुम्बैहुन चार्टर फ्लाईट बघुन ठेवली आहे. (व्हीसा आयोजीत करावा . येण्याचे कारण फॉर डुइंग कट्टा असे लिहु शकता) दाढे डॉक्टर , धमाल , विजुभौ हे विमानात करमणूकीचे कार्यक्रम सादर करुन प्रवास खर्च गोळा करु शकतील अशी काहितरी शक्कल लढवा माझं (जुनं) नाव घातलंत, भरून पावले! पण ... चार्टर फ्लाईटात करमणूकीचे कार्यक्रम केले तर प्रवासखर्च सुटेल असं का वाटलं तुम्हाला? काही गोंधळ होत आहे तुमचा. अवांतरः विप्रकाका, मेघना आणि माझा बिटर हाफ, अभिर, यांची नावं न घातल्याबद्दल तुमचा जाज्ज्वल्य निशेद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sat, 10/18/2008 - 20:14

In reply to मुम्बैहुन by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आम्ही पण

आम्ही पण येउ
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/18/2008 - 19:14

Permalink

छार्टर

http://vipravani.wordpress.com/ विजुभाई ने चार्टर मध्ये माझे नाव घातले नाही. म्हणून माझ्या नावाने ४ थेंब शिवास चे प्रोक्षण सोडा. आमचा आत्मा शांत होईल. अवांतरः सवाई डांबिसाचे वय काय. क्रिकेट मध्ये घालतात तसे पॅड घेउन ठेवा. छोटी कंपनी मिडल स्टंप उडवण्यात आनंद मानतात.स्वानुभवावरुन सांगतोय. काकुंचे कुंकु बळ्कट म्हणुन जिवंत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 10/18/2008 - 22:55

Permalink

मस्तच हो पिडाकाका!

निमंत्रण पत्रिका छानच आहे कट्ट्याची! अतिशय अगत्याने तुम्ही बोलावले आहे त्याबद्दल धन्यवाद!! प्राण्यांची प्रेतं आणि मादक पेयांपासून आम्ही दूर रहात असलो तरीही आम्ही आपल्यापासून सहज ड्रायविंगच्या अंतरात असतो (५ ते ६ तास) तर कट्टा चुकवला नसता हे नक्की! ;) सर्व कट्टेकरींना शुभेच्छा. जोरदार कट्टा होऊदे, गाणी-गिणी रेकॉर्डिंग करा, भरपूर फोटू-गिटू काढा. मस्तपैकी सचित्र रिपोर्ट येऊदेत! वाट पहातो आहोत. (खुद के साथ बाता : रंग्या, हे पिडाकाका प्रकरण तसं हौशी दिसतंय बरं का! कधीतरी भेटायला हवं खरं, त्यांनी आमंत्रणही दिलं आहे आता योग कधी येतोय ते बघायचे.) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Sun, 10/19/2008 - 00:09

In reply to मस्तच हो पिडाकाका! by चतुरंग

Permalink

हेच म्हणतो....

निमंत्रण पत्रिका खुपच छान आहे, काका आणी काकुंनी जबरा उत्साह दाखवला आहे. जवळपास असतो तर नक्कि आलो असतो (आम्ही पडलो इकडे टेक्सस मधे, ना धड इस्ट कोस्ट ना वेस्ट कोस्ट). सर्व कट्टेकरींना शुभेच्छा.. (खुद के साथ बाता : रंग्या, हे पिडाकाका प्रकरण तसं हौशी दिसतंय बरं का! कधीतरी भेटायला हवं खरं, त्यांनी आमंत्रणही दिलं आहे आता योग कधी येतोय ते बघायचे.) सहमत. बघुया आमच्या नशिबात कधी योग येतो :W कांकांचा पुतणा, टुकुल.
  • Log in or register to post comments

Submitted by नदीकिनारा on Sun, 10/19/2008 - 03:49

Permalink

कुठे आहे हा कट्टा?

कुठे आहे हा कट्टा? आमची अगदी अताच नजर पडली ह्या मिसळ पाव वर..आम्ही असतो नदीकिनारी..म्हणजे दक्षिण कॅलिफोर्निया मध्येच..
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Sun, 10/19/2008 - 12:55

Permalink

मिपा कट्टा

मिपा कट्ट्यासाठी हर्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Wed, 10/22/2008 - 09:32

Permalink

अरे वा~वा~

ऐष करा लेको!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 10/22/2008 - 10:54

Permalink

* शुभेच्छा *

* दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्ट्याला शुभेच्छा *
Image removed.
००००मनस्वी ०००
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 10/22/2008 - 21:21

Permalink

हार्दिक शुभेच्छा....!

दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्ट्यास मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा. मजा करा. कधी काळी जमल्यास मारू एखादी चक्कर कॅलिफोर्नियात तेंव्हा 'स्पेशल' कट्टा करू. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com