दमलेल्या तुमची आमची कहाणी
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.
नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’.
‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.
स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली.
कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची.
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913

वाचने
20944
वाचनखूण
प्रतिक्रिया
125
लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे
In reply to लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे by रेवती
तुम्ही यावर काय उपाय काढलाय
In reply to तुम्ही यावर काय उपाय काढलाय by वेल्लाभट
अगदी बरोबर वेल्ला. आपलं काम
In reply to अगदी बरोबर वेल्ला. आपलं काम by यशोधरा
कचेरीतील राजकारणं....
In reply to कचेरीतील राजकारणं.... by प्रभाकर पेठकर
आमच्याच कंपनीत ..? ऑ...?
In reply to तुम्ही यावर काय उपाय काढलाय by वेल्लाभट
उत्तम लेख !
खूप कमी कंपन्या आहेत जिथे हि
जीवन असे आहे ...असायला पाहिजे
लेख आवडला. थोडासा याच धर्तीचा Self-inflected त्रास ....
हे स्वतःवरच अवलंबून असते.
In reply to हे स्वतःवरच अवलंबून असते. by यशोधरा
तुमच्या कामाच्या ठीकाणी
In reply to तुमच्या कामाच्या ठीकाणी by धन्या
तुमच्या कंपनीत टाकतात? नियम,
In reply to तुमच्या कंपनीत टाकतात? नियम, by यशोधरा
अशा खुप कंपन्या माहीती आहेत
In reply to अशा खुप कंपन्या माहीती आहेत by धन्या
आपणच ह्या सवयी लावतो धन्या.
In reply to आपणच ह्या सवयी लावतो धन्या. by यशोधरा
असो.
In reply to असो. by धन्या
वोक्के
In reply to असो. by धन्या
मी फ्रेशरची असतानाची गोष्ट.
In reply to मी फ्रेशरची असतानाची गोष्ट. by धन्या
त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे
In reply to त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे by यशोधरा
यशोधरा ताई
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
डॉ.साहेब, आजवर मी देशी,
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
नाही...
In reply to नाही... by ब़जरबट्टू
+१
In reply to नाही... by ब़जरबट्टू
रिसेशनच्या काळात कंपनी
In reply to रिसेशनच्या काळात कंपनी by यशोधरा
जेव्हा तेव्हा
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
छे छे. एका महिन्याची नोटिस
In reply to छे छे. एका महिन्याची नोटिस by मृत्युन्जय
सर्रास शक्य आहे.
In reply to छे छे. एका महिन्याची नोटिस by मृत्युन्जय
होय नोटीसही देऊ शकते.
In reply to होय नोटीसही देऊ शकते. by यशोधरा
पण येथे....
In reply to पण येथे.... by ब़जरबट्टू
बजरबट्टु, त्यातही मन मानेल
In reply to बजरबट्टु, त्यातही मन मानेल by यशोधरा
यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या
In reply to यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या by धन्या
ओके धन्या
In reply to होय नोटीसही देऊ शकते. by यशोधरा
यशोधरा तै.. बहुतेक आयटी
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही-१. अगदी क्षुल्लक कारणांवरुन हाकलले जाते. विदेशी बद्दल माहित नाही. पण देशी (पुण्यातल्या) कंपनीत घडलेली गोष्ट- माझ्या कंपनीची पार्टी चालू होती. कॉंट्रॅक्टवरचे सगळे इंजीनीयर पण होते. त्यातल्या एकाने, माझ्या बॉसच्या खांद्यावर हात ठेवत त्याला अजुन थोडी 'घ्यायचा' आग्रह केला. ब्बास. दुसर्या दिवशी त्याला त्याच्या कंपनीने काढून टाकले. तो कॉंट्रॅक्टवर असल्याने माझ्या कंपनीचा काहीच रोल नव्हता.In reply to पण असे इतक्या सहजासहजी कोणाला by यसवायजी
त्यात काय यवढं उचकायला झालं?
In reply to त्यात काय यवढं उचकायला झालं? by आदूबाळ
तेच तर. काहीही कारणं चालतात
In reply to तेच तर. काहीही कारणं चालतात by यसवायजी
ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे
In reply to ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे by बॅटमॅन
अशा २ कंपन्या माहीती आहेत.
In reply to ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे by बॅटमॅन
ह्या
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
@यशोधरा
In reply to @यशोधरा by सुबोध खरे
नाही, फक्त सरकारी नोकरीतच
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
उद्यापासून येण्याची गरज नाही
चांगलं लिहिलंय
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
डेरिंग पाहिजे ठरवून नोकरी
In reply to डेरिंग पाहिजे ठरवून नोकरी by खटपट्या
धन्यवाद!
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
आजकाल तुझी परवानगी न घेताच
In reply to आजकाल तुझी परवानगी न घेताच by रेवती
:)
प्रतिसादांबद्दल आभार्स. आहेत
वेल्लाभटांनो .... शेम टू शेम
तरुण, लग्न न झालेल्या
आज परिस्थिती अशी आहे कि
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
>>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी
In reply to >>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी by प्रभाकर पेठकर
थोडासा असहमत
In reply to >>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
पुन्हा असहमत.
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
नेहमीप्रमाणे
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत
In reply to जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत by रेवती
हे फारच खास
मला एक कळत नाहिये....
In reply to मला एक कळत नाहिये.... by बाबा पाटील
एक फरक आहे पाटील आणि तो असा
In reply to एक फरक आहे पाटील आणि तो असा by मृत्युन्जय
पर्फेक्ट... अगदी सहमत.
काही बेसिक गोष्टी....
छान लेख
याचं कारण
In reply to याचं कारण by चौकटराजा
हा प्रतिसाद ...
In reply to हा प्रतिसाद ... by चौकटराजा
हाहा!
सध्यातरी
In reply to सध्यातरी by प्रसाद गोडबोले
सहमत आहे. काम करायला मजा येत
ऑफिसातील काम
आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो.
In reply to आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. by प्रसाद१९७१
आय्टी चा अजुन एक फायदा म्हणजे
In reply to आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. by प्रसाद१९७१
अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक
In reply to अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक by धन्या
+११११११११११११११११
In reply to अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक by धन्या
अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे.
In reply to अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे. by प्रसाद१९७१
आयटी विरुद्ध आयटेतर हा तुमचा
In reply to आयटी विरुद्ध आयटेतर हा तुमचा by आदूबाळ
मी आयटी मधे Stress नाही किंवा
In reply to मी आयटी मधे Stress नाही किंवा by प्रसाद१९७१
अहो मी आयटीमध्ये नाही हो, आणि
In reply to अहो मी आयटीमध्ये नाही हो, आणि by आदूबाळ
प्रसादकाका, तुम्ही आयटेतर
In reply to प्रसादकाका, तुम्ही आयटेतर by धन्या
प्रसाद काकांशी 100% सहमत आहे.
In reply to प्रसाद काकांशी 100% सहमत आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
दहा वर्षे डेवलपर??? भारीये...
In reply to दहा वर्षे डेवलपर??? भारीये... by थॉर माणूस
ज्यांना कोडिंग येत नाही/आवडत
In reply to अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे. by प्रसाद१९७१
+१
In reply to +१ by स्पा
आय टी हमालांचे दुखः
आपण ऊशीरा पर्यंत
Email from the boss...
In reply to Email from the boss... by आयुर्हित
ह्या फक्त दाखवायच्या गप्पा
एक तर पहिल्यापासुनच आपला
In reply to एक तर पहिल्यापासुनच आपला by पिलीयन रायडर
पिरा ताई,
In reply to पिरा ताई, by सुबोध खरे
हे मला मान्य आहे..
In reply to हे मला मान्य आहे.. by पिलीयन रायडर
स्त्रियांवरचा ताण
कृपया ईन्फोसिस सोडुन बोल