तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?
गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.अशी सूचना मिपाच्या मुखपृष्ठावर दिसते आहे. माझे एक सहकारी जो कागद जी फाईल गेल्या सात दिवसात उघडली नाही ती प्रत्येक शनीवारी पुन्हा उघडून न पाहताच नष्ट करतात. गेल्या सात दिवसात ज्याची गरज पडली नाही ती कशाला सांभाळायची असा साधा सरळ हिशेब. मला एकही चिठोरा सुद्धा नष्ट करणे आवडत नाही पण त्यातल्या महत्वाच्या चिठोर्यांची दुसरी प्रत करून ठेवण्या पेक्षा मोठे इंटरेस्ट मला असतात त्यामुळे दुसरी प्रत वगैरे बनवणे अस्मादिकांकडून काही ठिकसे होत नाही. लेखनाची एक प्रत साठवून ठेवणे हा माझ्या सवयीचा भाग होण्याची शक्यता कमीच असणार आहे. म्हणूनच बहुतांश लेखन मुक्तस्रोतात करण्याचा प्रयास ठेवतो म्हणजे कुठे ना कुठे डाटा मिररींग होईल. नाही झाले तर तो मजकुर तेवढा महत्वाचा नव्हता अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घालून घेतो. बाय द वे अजून एक प्रश्न पडला मिपा विश्रांती अवस्थेत असते तेव्हा मिपा चाहते वेळ कसा कसा घालवतात ?
प्रतिक्रिया
बहुतेक
बरोबर
दुवा
तरीच आमची आणि सरांची माहिती
मी अन्य संस्थळे वाचतो. एकूण
मेलास रे, आपल्या कर्माने
हा हा हा, अगदी अगदी
अंशतः मान्य पण मी सहसा
वाट पाहतो.
मी कामं करते, घरातली आणि
+१
मिपाचालूकामबंद
१००%
खिक्
हाहाहा!
बघा बुवा, स्फोटक विषय आहे!
मिपा विश्रांती अवस्थेत असते
>>तुम्ही मिपा विश्रांती
अनुभवी लोकांच मार्गदर्शन पाह्यजेना !
>>आम्ही सर्वनामांचा जप केला
हम्म माझ्याही आंतरजालावरील
कोर्लई कोळीवाड्यातले लोक
पुन्हा संधी मिळाल्यास
>>चित्पावनी बोली आणि सामवेदी
आलो, जेवलो ही क्रियापदे
आपल्या परवानगीशिवाय सदर लेखात
म्हणूनच विकिपेडिया मला आवडत
मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.
सविस्तर प्रतिसादाविषयी
सहमत, लक्षवेधण्यासाठी धन्यवाद
मिपा नसल्यास
बाकी ऑनलाईन पेपरात मटा बेस्ट
एक विनंती
व्वा, आमच्या अगदी मनातलं
मराठीतील संकेतस्थळ मालकांनी
आ बा भारीच्च!
(No subject)
हाहाहा!
पुन्हा एकदा शॅम (माहितगार)
मराठीतील संकेतस्थळ मालकांनी
विश्रांती अवस्थेत मिपा जातंच कशासाठी ?
म्हणजे काय