मनमोहक बाली : ०५ : गोआ गजा, मास आणि उबुद
===================================================================
मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९(समाप्त)...
===================================================================
...निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता... तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...
गोआ गजा
उबुद नावाच्या गावाजवळ एक ९ व्या शतकात खोदलेली गोआ गजा (गजगुहा; गोआ = गुहा, गजा = गज) नावाची गुहा आहे. ही जागा पूर्वी ऋषिमुनी तपश्चर्येसाठी वापरत असत. या गुहेच्या मुखाभोवतीच्या खडकांत असुर आणि भयानक प्राण्यांचे मुखवटे कोरलेले आहेत. त्यातले मुख्य शिल्प हत्तीसारखे दिसते अश्या कल्पनेवरून या गुहेचे नाव पडले आहे. देशवर्णन नावाच्या इ स १३६५ मध्ये लिहिलेल्या एका जावानीज कवितेत या जागेचे वर्णन केलेले आहे. १९५० साली केलेल्या उत्खननात येथे अनेक धार्मिक स्नानकुंडे सापडली आहेत. १९९५ मध्ये या जागेला UNESCO World Heritage च्या यादीत समाविष्ट केले गेले आहे. चला तर, मारूया चक्कर या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अजून एका निसर्गरम्य ठिकाणाची...
भाविकांना आराम करण्यासाठी मंडप
एक स्नानाचे कुंड
गजगुहेचे मुख
गुहेतली गणेशमूर्ती
गुहेतली तीन शिवलिंगे
उत्खनन केलेली पण वापरात नसलेली काही कुंडे आणि पलीकडे दिसणारा मंडप
एका मंदिराचे शिखर
भग्न बौद्धमंदिराचे अवशेष


वाटेतल्या एका चौकातले शिल्प
रेस्तराँचे प्रवेशव्दार
रेस्तराँचा परिसर
......
स्वागतकक्ष
मुखवटे
बाहुल्या
......
गरूडावर बसलेला विष्णू आणि ड्रॅगन
......
गणेश आणि सरस्वती
......
......
......
वाचने
7910
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
पुभाप्र..
अप्रतिम छायाचित्रे आणि
अप्रतिम!!! खरेच निव्वळ
ही सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच!
बालीची उत्तम चित्रसफर.
धन्यवाद !
सर्व चित्रे जबरदस्त !!!
In reply to सर्व चित्रे जबरदस्त !!! by खटपट्या
धन्यवाद !
अफाट सुंदर आहे हे सर्व.
In reply to अफाट सुंदर आहे हे सर्व. by प्रचेतस
+१
In reply to +१ by एस
पिपीन पिपीन
In reply to +१ by एस
धन्यवाद !
In reply to अफाट सुंदर आहे हे सर्व. by प्रचेतस
+१
एक्काभौ,
In reply to एक्काभौ, by सस्नेह
धन्यवाद !
सुपरलाईक.
धन्यवाद !
अप्रतिम!
काय काय बघु
धन्यवाद !