✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

ह
हुकुमीएक्का यांनी
Mon, 06/09/2014 - 00:09  ·  लेख
लेख
मागील धाग्यात सिंहगड व्हॅलीमधील "दुसर्‍या" ट्रिपचे फोटो आपण पाहिलेत. या धाग्यात पहिल्या ट्रिपमधील फोटो देत आहे. सिंहगड व्हॅलीमधील बरीचसी माहिती मागील धाग्यात दिली असल्याने या धाग्यात फक्त फोटो अपलोड करीत आहे. ठिकाण - सिंहगड व्हॅली १० एप्रिल २०१४ Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा फोटो Brahminy Myna EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/130 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Brahminy Myna किंवा ब्राह्मणी मैना चा Cropped फोटो Brahminy Myna EXIF Data - Camera Mode - Manual Shutter Speed - 1/160 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 White-throated Kingfisher किंवा खंड्या चा फोटो White Throated Kingfisher Camera Mode - Manual Shutter Speed - 1/320 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Indian Grey Hornbill किंवा धनेश चा फोटो Hornbill Camera Mode - Manual Shutter Speed - 1/400 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Red-whiskered Bulbul किंवा शिपाई बुलबुल चा फोटो. याच्यात आणि नेहमी दिसणार्‍या बुलबुल मध्ये एकच फरक आहे तो म्हणजे या बुलबुल च्या डोक्यावर तुरा असतो. Red-whiskered Camera Mode - Manual Shutter Speed - 1/320 sec. Aperture - F/5.6 ISO - 100 Oriental garden lizard किंवा सरडयाचा फोटो Oriental Garden Lizard Camera Mode - Manual Shutter Speed - 1/60 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Oriental garden lizard किंवा सरडयाचा Cropped फोटो Oriental_cropped Camera Mode - Manual Shutter Speed - 1/60 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Orange-barred Sulphur किंवा नेहमीचे पिवळे फुलपाखरू Yellow ButterFly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Buttercup Butterfly किंवा रानातील फुलपाखरू Buttercup Butterfly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/500 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 Indian Leaf Wing Butterfly किंवा ८ ठिपक्यांचे फुलपाखरू Leaf ButterFly Camera Mode - Manual Shutter Speed - 1/250 sec. Aperture - F/6.5 ISO - 100 ...समाप्त...

Book traversal links for सिंहगड व्हॅलीमधील फोटो - भाग २

  • ‹ सिंहगड व्हॅलीमधील पक्ष्यांचे फोटो - भाग १
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
69578 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

जबरी !!!

खटपट्या
Mon, 06/09/2014 - 05:12 नवीन
जबरी !!!
  • Log in or register to post comments

छान आलेत फोटो.

प्रचेतस
Mon, 06/09/2014 - 08:32 नवीन
छान आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

मागच्या आणि या भागातले सगळे

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/09/2014 - 09:34 नवीन
मागच्या आणि या भागातले सगळे फोटो अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments

वाव... कहर फटु

स्पा
Mon, 06/09/2014 - 09:38 नवीन
वाव... कहर फटु
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !!

सूड
Mon, 06/09/2014 - 14:51 नवीन
असेच म्हणतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मस्तं.

प्रभाकर पेठकर
Mon, 06/09/2014 - 09:49 नवीन
मस्त आहेत सर्व छायाचित्रं.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/09/2014 - 11:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो सुरेख....

चौकटराजा
Mon, 06/09/2014 - 11:22 नवीन
सर्व फोटो मस्त आलेयत. निसर्ग हा निरनिराळे पक्के डाईज बनविण्यात कसा पटाईत आहे !!!! इथला सरड्याचा ऑरेंज व फुलपाखरावरील अल्ट्रामरीन ब्लू बघा जरा ! बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते तो पक्षी चोच वासून म्हणतोय " सगळे पक्ष( पक्षी) एक नंबरचे चोर आहेत ! "
  • Log in or register to post comments

बाकी सगळ्यात वरचा फोटो

शिद
Sat, 06/14/2014 - 13:25 नवीन
बाकी सगळ्यात वरचा फोटो केजरीवालचा आहे असे वाटते
मला त्या सरड्याकडे बघून केजरीवालचा आहे असे वाटते... रंग बदलण्यात उस्ताद. ;) बाकी, फोटो सुंदरच आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

फारच छान ,

कंजूस
Mon, 06/09/2014 - 13:49 नवीन
फारच छान ,
  • Log in or register to post comments

अ-च-प्रतिम!

प्यारे१
Mon, 06/09/2014 - 13:55 नवीन
अ-च-प्रतिम!
  • Log in or register to post comments

सुंदर प्रकाशचित्रे आहेत.

श्रीगुरुजी
Mon, 06/09/2014 - 14:35 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे आहेत. Red-whiskered Bulbul या पक्षाला लालगाल्या बुलबुल या नावाने ओळखले जाते. लालगाल्या बुलबुल व लालबुड्या बुलबुल या दोघांच्याही शेपटीकडील भाग लाल असतो. पण लालगाल्याचे गाल सुद्धा लाल असतात व त्याच्या डोक्यावर तुरा असतो.
  • Log in or register to post comments

नवीन माहिती

हुकुमीएक्का
Mon, 06/09/2014 - 22:46 नवीन
धन्यवाद. Red-whiskered Bulbul या पक्ष्याला शिपाई बुलबुल म्हणतात हे माहित होते पण लालगाल्या बुलबुल हे ही म्हणतात हे माहित नव्हते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

लालगाल्या नाही हो, आमच्याकडे

शैलेन्द्र
Wed, 06/11/2014 - 22:56 नवीन
लालगाल्या नाही हो, आमच्याकडे लाल*ड्या म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

नवीन माहिती ....

चौकटराजा
गुरुवार, 06/12/2014 - 10:45 नवीन
या शिपायाला गवई तसेच नारद बुलबुल ही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

फारच छान

मुक्त विहारि
Mon, 06/09/2014 - 14:58 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख!

संजय क्षीरसागर
Mon, 06/09/2014 - 23:09 नवीन
लगे रहो.
  • Log in or register to post comments

क ड क

मराठे
Mon, 06/09/2014 - 23:25 नवीन
क ड क
  • Log in or register to post comments

खूप च सुन्दर फोटो आहेत ..

मेघना मन्दार
गुरुवार, 06/12/2014 - 12:45 नवीन
खूप च सुन्दर फोटो आहेत ..
  • Log in or register to post comments

लय भारी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 06/12/2014 - 13:03 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

इन्दुसुता
Fri, 06/13/2014 - 08:35 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

डॉ. भूषण काळुसकर
Fri, 06/13/2014 - 19:13 नवीन
सर्व फोटो खूपच सुंदर आले आहेत. आपण खरच नशिबवान आहोत की पुण्याच्या आजुबाजुला खूप पक्षी पहायला मिळतात. माझ्या घराच्या परिसरातील काही पक्षांचे फोटो मी काढले आहेत. नक्की उपलोड करेन.
  • Log in or register to post comments

मस्तच

अक्शु
Sat, 06/14/2014 - 00:01 नवीन
लय भारी छायाचित्रे
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Sat, 06/14/2014 - 10:54 नवीन
सुंदर चित्रे अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sat, 06/14/2014 - 12:01 नवीन
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }
  • Log in or register to post comments

यातील २ नंबरचा

चौकटराजा
गुरुवार, 06/19/2014 - 18:23 नवीन
यातील दोन नंबरचा फटू फटू ग्राफर च्या फटू सकट दि. १९ च्या मटा मधे आला आहे.
  • Log in or register to post comments

थोडे Correction

हुकुमीएक्का
गुरुवार, 06/19/2014 - 21:58 नवीन
दि. १८ च्या म.टा. मध्ये आला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

होय होय,

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 06/20/2014 - 16:07 नवीन
होय होय, भला मोठा गॉगल लावलेला फटु आम्ही डोळे भरुन पायला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का

एक नंबर

केदार-मिसळपाव
गुरुवार, 06/19/2014 - 19:36 नवीन
*ok*
  • Log in or register to post comments

बेष्टच्च!

प्यारे१
गुरुवार, 06/19/2014 - 19:53 नवीन
बेष्टच्च!
  • Log in or register to post comments

हाण तेच्यायला...अतिशय जबराट

बॅटमॅन
Fri, 06/20/2014 - 17:43 नवीन
हाण तेच्यायला...अतिशय जबराट फटू!!!!!! एकच नंबर.
  • Log in or register to post comments

पहिला फोटो खूप सुंदर आहे. पण

सुचिकांत
Wed, 03/04/2015 - 11:07 नवीन
पहिला फोटो खूप सुंदर आहे. पण बऱ्याच अंशी फोटोशॉप मध्ये एडीट केल्याचा भास होतो. का कोणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ....

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 03/05/2015 - 16:27 नवीन
अप्रतिम ....
  • Log in or register to post comments

भन्नाट !!

Vimodak
गुरुवार, 04/30/2015 - 20:59 नवीन
खूप सुन्दर !!
  • Log in or register to post comments

हिकडे कसं जायचं असतं ते कोणी

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 21:05 नवीन
हिकडे कसं जायचं असतं ते कोणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

www.misalpav.com/node/30056

नांदेडीअन
गुरुवार, 04/30/2015 - 23:15 नवीन
www.misalpav.com/node/30056
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

छान फोटोज.

हृषीकेश पालोदकर
Sun, 08/13/2017 - 01:42 नवीन
छान फोटोज.
  • Log in or register to post comments

भारी

इरसाल कार्टं
Fri, 09/03/2021 - 09:57 नवीन
सगळे फोटो कमाल आलेत. फोकल लेन्थ हि द्यायला हवी होती EXIF मध्ये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा