✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सज्जनगड

ड
डोमकावळा यांनी
Sun, 10/12/2008 - 22:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10438 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

छान ..

प्राजु
Sun, 10/12/2008 - 22:30 नवीन
खास करून गडाच्या पश्चिमकड्याजवळची चित्रे.. धन्यवाद. आवांतर : शिवथर घळ सज्जन गडाजवळच आहे का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>शिवथर घळ

घाटावरचे भट
Mon, 10/13/2008 - 02:52 नवीन
>>शिवथर घळ सज्जन गडाजवळच आहे का? नाय बॉ...शिवथर घळ पडती कॉकनात, वरंधा घाटाच्या पायथ्याशी...आन् सज्जनगड घाटावं सातार्‍यापाशी हाय... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

अरे वा

शितल
Mon, 10/13/2008 - 01:25 नवीन
फोटो छान आले आहेत. सज्जनगडाची सचित्र सफर आवडली. :)
  • Log in or register to post comments

शब्बास रे

टारझन
Mon, 10/13/2008 - 01:58 नवीन
शब्बास रे डेंगळ्या .. मला सज्जनगडावर जायची लै लै विच्छा झालीये आता ... रोडमॅप जरा नीट धिला आसताना लेका !!! कावळ्याच्या अँगलने डोंगरकडावरचे फोटू च्यात मधेच ढगांतुन प्रकाशाने वाट काढली आहे .. हे बेष्ट ... आणि फोटू किलेर येक मैन्यानी टाकणार असं ठरीवलं व्हतं का ? ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments

आणि फोटू

डोमकावळा
Mon, 10/13/2008 - 12:01 नवीन
आणि फोटू किलेर येक मैन्यानी टाकणार असं ठरीवलं व्हतं का ? अरे तस नाही रे टार्‍या.. पण काय आहे ना आजकाल आपलं आणि वेळेचं गणित ठीकसं जुळेनासं झालयं... ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आवडले रे

झकासराव
Mon, 10/13/2008 - 07:22 नवीन
आवडले रे फोटो. खास करुन गडाच्या पश्चिम कड्याचे फोटु. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

छान फोटो

सहज
Mon, 10/13/2008 - 07:47 नवीन
सज्जनगडाची फेरी आवडली.
  • Log in or register to post comments

डोमकावळ्य

विसोबा खेचर
Mon, 10/13/2008 - 07:57 नवीन
डोमकावळ्या, सज्जनगडाची सुंदर यात्रा घडवलीस रे! फोटूही सुंदर..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

छान फोटू.

यशोधरा
Mon, 10/13/2008 - 08:24 नवीन
छान फोटू. सज्जनगडाच्या सफरीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सज्जन

विजुभाऊ
Mon, 10/13/2008 - 09:28 नवीन
सज्जन गडाकडे जुन्या पायर्‍यांच्या वाटेकडुन जाताना एक शिवालय आहे. तेथे मिथुन शिल्पे आहेत. पाम्डवकालीन शिव मन्दीर खरेच एक सुंदर मन्दीर आहे. नेक्स्ट टाईम ते पहायला विसरु नकोस. परळी गावातुन आत जावे लागते
  • Log in or register to post comments

नक्की

डोमकावळा
Mon, 10/13/2008 - 12:10 नवीन
पुढच्या खेपेस तिकडे नक्की जाईन :) ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

डोमकावळयाची नजर

अनिरुध्द
Mon, 10/13/2008 - 09:58 नवीन
'डोमकावळ्याच्या नजरेतून' काढलेले फोटो मस्तच आले आहेत.
  • Log in or register to post comments

पवनचक्क्या आणि धबध्बा ..

अभिरत भिरभि-या
Mon, 10/13/2008 - 11:33 नवीन
डो.का. भाऊ, सुरेख फोटु इथुन जवळ पवनचक्क्या आणि एक धबधबा आहे तो पाहिलात का ?
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Mon, 10/13/2008 - 11:38 नवीन
फोटोग्राफ .. उत्तम सहल घडली .. पुढल्या वेळेस ते विजुभाउ काय म्हणतात त्या शिल्पांची सहल घडव !!
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 10/13/2008 - 12:14 नवीन
मस्त फोटो रे! अवांतरः सोनी मोबाईलच्या कॅमेर्‍यातून काढलेले फोटो कंप्यूटरवर हलवता येतात या माहितीबद्दल अनेक आभार. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

>> अवांतरः

डोमकावळा
Mon, 10/13/2008 - 12:35 नवीन
>> अवांतरः सोनी मोबाईलच्या कॅमेर्‍यातून काढलेले फोटो कंप्यूटरवर हलवता येतात या माहितीबद्दल अनेक आभार. अरे वा... छान निरीक्षण... :) कृ.ह.घ्या. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद.

डोमकावळा
Mon, 10/13/2008 - 14:10 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मिपाकरांसाठी ही छोटीशी भेट. सज्जनगडला जाताना खेड शिवापूर जवळ एका हाटेलात खाल्लेली मिसळ. (नाव बहूतेक गिरीजा असावं :?) Image removed. Image removed. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments

डोमभाउ

अनिल हटेला
Mon, 10/13/2008 - 15:24 नवीन
डोमभाउ !!! मस्त सफर घडवलीत सज्जनगडाची !! आणी सोबत च्या मिसळी च्या फोटोबद्दल ही धन्यवाद !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

छान

लिखाळ
Mon, 10/13/2008 - 16:14 नवीन
वा ! बरेच दिवसांनी सज्जनगडावर फिरायला मिळाले. आनंद झाला. मी अनेकवेळा गडावर गेलो आहे आणि मनसोक्त राहिलो-फिरलो आहे. त्या आठवणी ताज्या झाल्या ! फोटो छान आहेत. रामाची आणि अंग्लाईदेवीची मूर्ती फारच छान आहेत. पण त्यांचा फोटो काढता आला नसावा. --(आनंदित) लिखाळ.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

नंदन
Mon, 10/13/2008 - 16:46 नवीन
आहेत सगळेच फोटोज. त्यातही पश्चिम कड्याची दोन आणि फडकणार्‍या भगव्याचे छायाचित्र विशेष आवडले. तर्रीदार मिसळीचा फोटूही बेष्ट.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

सातार्‍या पासुन अगदि जवळ आहे..

नाखु
Mon, 10/13/2008 - 16:50 नवीन
मा.टारझन राव.. सातार्‍यापासुन अगदि जवळ आहे.. शिवाय गडावरिल भोजन प्रसाद चुकवु नका.. (साधाच पण स्वादिश्ट) समर्थ भक्त "नाद खुळा"
  • Log in or register to post comments

धन्यवाद

टारझन
Mon, 10/13/2008 - 16:59 नवीन
श्रीमान नादखुळा राव .. पुण्यापासनं कसं निघावं ? सातारा हायवे ? (बँगलोर एक्प्रेस वे) ? आणि मला महाबळेश्वर प्रतापगडाचा रस्ता माहित आहे .. त्याला रेफरंसने काही सांगितलं तर उपकार होतील :) शाळेतील महाबळेश्वर सहलीची आठवण दाटून आलेला ) -- ( टारुबाळ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जय जय रघुवीर समर्थ!

चतुरंग
Mon, 10/13/2008 - 17:01 नवीन
वा रे वा डोमकावळ्या मस्त सफर! कित्येक वर्षांनी सज्जन्गडावर गेलो निदान चित्रातून तरी. प्रत्यक्षात एकदाच बघितलाय. (पश्चिमकडा म्हणजे 'कल्याणा, अरे छाटी उडाली बघ!' म्हणून समर्थ म्हणतात आणि कल्याणस्वामी उडी मारतात अशी कथा आहे तोच असावा) फोटू मस्तच. दिमाखात डोलणारा भगवा छातीत एक नवा श्वास देऊन जातो! चित्रमय सफरीबद्दल धन्यवाद!! चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्तच!

प्रमोद देव
Mon, 10/13/2008 - 17:04 नवीन
डो(म)का(वळे)शेठ मानलं तुमच्या नजरेला आणि हस्तकौशल्याला!
  • Log in or register to post comments

महाबळेश्वर ?

विजुभाऊ
Mon, 10/13/2008 - 17:17 नवीन
टारु बाळा . तुला महाबळेश्वर आठवलेच कसे पुन्याहुन सरळ सातारा गाठायचा. आणि सातारा गावातुन पलीकडे ८ किमी जायचे समर्थांच्या सच्च्या आणि कडक मारुतीच्या भक्ताच्या वाटेत महाबळेश्वर अज्याबात येत नाय.
  • Log in or register to post comments

यॉर्कर !!

अभिरत भिरभि-या
Mon, 10/13/2008 - 18:26 नवीन
यॉर्कर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मराठवाड्यातले सन्त

विजुभाऊ
Mon, 10/13/2008 - 17:24 नवीन
समर्थ हे मराठवड्यातले एक सन्त . बोहोल्यावरुन सावधान ही गर्जना ऐकुन लग्न न करता त्यानी लोकाना प्रपंच करावा नेटका सांगितले "लेकुरे उदंड झाले तो ते लक्ष्मी निघोनी गेली " हे सांगितले . मराठवाड्यातले समर्थ ... त्यानी कर्मभूमी म्हणून सातारा निवडले. सातार्‍यात आल्यानन्तर त्यानी ११ मारुतींची स्थापना करुन लोकाना बलोपासनेचे महत्व जाणवून दिले. शिवाजी महाराजांची त्यांची भेट केंव्हा झाली हे इतिहासात नमुद नाही. पण त्याने संभाजी महाराजाना मार्गदर्शन देण्यासाठे एक पत्र लिहिल्याचा दाखला आहे
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

गणा मास्तर
Mon, 10/13/2008 - 20:04 नवीन
मस्त फोटो आहेत रे मित्रा जवळच ठोसेघरचा अप्रतिम धबधबे आहेत . ते नाही का पाहिलेस? आणि चाळकेवाडीच्या पवनचक्क्या. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

मस्त रे डोम्या!

इनोबा म्हणे
Mon, 10/13/2008 - 22:07 नवीन
फोटूतली सहल झकास झाली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा