विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे.
कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले. सगळी सांगोवांगी, फोन अ फ्रेंड, रामराम (आपले ते व्हाटस अप) वर सगळ्यांना पिंगवून सगळ्याजणी जमल्या. अस्मादिक मात्र गेल्या कट्ट्याला जागल्या प्रमाणे आणि रविवार असल्या कारणाने सुस्त येस टी च्या कृपेमुळे सगळ्याच्या नंतरच नियोजित ठिकाणी पोहचल्या.
ठाणे ओवळे नाका इथे उतरून पहिल्या एका टपरीवजा हॉटेल मालकास विष्णुजी कि रसोई कुठे आहे रे बाबा? असे विचारले. केवढा मोठा तरी प्रश्नचिन्ह त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर *unknw* . माझ्या मनात तर अरे तुझे विष्णु जी कि रसोई नाही माहित मग ठाण्यात राहतोस तरी कशाला असे काहीसे आलेले :-| शेवटी चारपाच रिक्क्षावाले, २ आजोबा यांना विचारून झाले. सगळ्याचे उत्तर माहित नाही. ऑ? आता असेच घरी जावे लागते आहे कि काय असा प्रश्न येउन गेला. मीच मधुराला फोन करून काही स्थळखुण आहे का विचारले. तर म्हणाली कि नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू आहे त्याच्या बाजुला. तरी ७ मिनिटे चालून सुद्धा कुठे हि बांधकाम चालू असलेले दिसले नाही. शेवटी एक "सोलकढी" नामक हॉटेलात शिरून एकदम गरीब भाव चेहऱ्यावर आणत तिथल्या मेनेजरला ओशाळवाणे हसत पत्ता विचारला. मराठीदाक्षिण्य दाखवत त्याने मला सांगितले याच रस्त्यावर सरळ चालत जा ५ एक मिनिटावरच आहे. त्याचे आभार मानुन बाहेर आले. मनात म्हंटले हेमे, कसली आहेस ग तू, एका हॉटेलात शिरून सरळ दुसऱ्या हॉटेलचा पत्ता विचारतेस. नगच आहेस बाई … खिक्क. शेवटी त्याने सांगितल्या प्रमाणे बोर्ड दिसला. हुश्श …. म्हणजे कट्ट्याला हजेरी लागणार आपली. :yahoo:
दरवाज्यातुन आत जाताच चिमण्याचा किलबिलाट ऐकू आला. ( म्हणजे काय? आणखीन कोण असणार?). आत जाताच एक मस्त डायलॉग चिटकवला " कुठे फेडाल ग हि पाप, १ किलोमीटर चालवले मला, २ किलो वजन कमी झाले न?" असे म्हणत हसत हसत विराजमान झाले. माझ्या अगोदरच सौ. मुवी, कस्तुरी, अजया, सूर( २कन्या समवेत), सविता ००१, अद्वेय ( सुपुत्र समवेत ), मीच मधुरा( त्यांच्या कन्ये समवेत), दुर्गावी, इनिगोय( त्यांच्या सुपुत्र समवेत), मोक्षदा आणि सेंटर ऑफ कट्टा मृणालिनीने अगोदरच हजेरी लावली होती. उशीरा आल्यामुळे अजयाने बहरेन इथुन आणलेल्या अत्तर आणि चॉकलेटला मला मुकावे लागले :'-( अजयाच्या घरी असलेल्या झाडावरचे आवळे तेवढे पदरात पडले तेच पवित्र मानले आणि आम्ही सुद्धा काही कमी नाही असे म्हणत वसई गावातले नुकतेच तोडुन आणलेले जाम स्टाटर म्हणून समोर टिपोय वर टाकताच दोन मिनिटात गुडूप पण झाले. मग बसल्या बसल्या सगळ्याची ओळख परेड झाली आणि गप्पांना वेग आला. १२. १५ चे १. १५ झाले हे पोटात कावळे काव काव करायला लागल्यावर समजले. मग भोजनस्थित झालो. हसत खेळत अस्सल महाराष्ट्रीयन आणि पंजाबी जेवणाचा फडशा पाडला. जेवण सांगता श्रीखंड व आइसक्रीमने करण्यात आली. अमंळ जेवण जास्त झाले म्हणून परत सोप्यावर ठाण मांडण्यात आले आणि पाहतो तर समोरच पानाचे काऊन्टर दिसले. मग काय दोन दोन पानाबरोबर परत गप्पाचा फड रंगला. प्रत्येकीला त्यांची बाकीचे हि कामे व बाहेर तात्काळले ड्रायवर असल्याने व मुले सुद्धा दंगामस्ती करून झाल्याने पेंगुळली होती. शेवटी जड अंतकरणाने आणि तुडुंब पोटाने विष्णुजीच्या रसोइतुन बाहेर पडलो. पण तरीही आजबाजूच्या अतिशय शोभिवंत व जून्या कालीन वस्तु समवेत फोटो काढण्याचे मोह आवरेना. शेवटचे फोटोशेशन करून पुढच्या कट्ट्याची सुपारी अजयाच्या घरी देऊन सगळ्या जणी *BYE* करून पांगल्या. फोटो आणि बाकी काही तपशीलवार प्रतिसादातून पुरवले जातील.
वाचने
23173
वाचनखूण
प्रतिक्रिया
131
मस्त लिहिला आहे वृ हेमे,
मस्त वृत्तांत...
मस्त व्रुत्तांत....
मस्त वृत्तांत!
In reply to मस्त वृत्तांत! by अजया
फोटोंमध्ये न दिसणार्या दोन
In reply to फोटोंमध्ये न दिसणार्या दोन by अजया
जोरदार!!
In reply to फोटोंमध्ये न दिसणार्या दोन by अजया
फोटो आणि वृत्तांत छानच आहेत.
In reply to मस्त वृत्तांत! by अजया
हा आता खरेच इनो ची बाटली
In reply to हा आता खरेच इनो ची बाटली by आरोही
चिंचेचे सार वडाभात
In reply to चिंचेचे सार वडाभात by आरोही
खरडा आणि ठेचा
In reply to खरडा आणि ठेचा by अजया
अग मी या फोटो ची वाट बघत होते
In reply to खरडा आणि ठेचा by अजया
तीळाची चटणी,दाण्याची चटणी
In reply to तीळाची चटणी,दाण्याची चटणी by अजया
अरेरे हा फोटो माझ्याकडून
In reply to खरडा आणि ठेचा by अजया
पाकातली बोरं :-)
In reply to मस्त वृत्तांत! by अजया
सौदीला जाण्यापुर्वी,
In reply to सौदीला जाण्यापुर्वी, by सौ.मुवि
वाह! कश्या का असेना पण
In reply to वाह! कश्या का असेना पण by स्पंदना
अपर्णा तै, प्रत्येक वाक्याशी
In reply to मस्त वृत्तांत! by अजया
ओळख परेड ..
In reply to ओळख परेड .. by आरोही
अरे
In reply to अरे by आरोही
प्रतिसाद फोटोच्या खालीच आहेत.
In reply to मस्त वृत्तांत! by अजया
ओळख परेड
फोटो टाकले हे छान झालं. मस्त
ओळख परेड हि होऊन जाउद्या
मस्त वृत्तांत!
खरेच मस्त कट्टा झाला न ..
In reply to खरेच मस्त कट्टा झाला न .. by आरोही
अगदी अगदी.. बहुतेकजणी
फोटूsssssssssssssssssssssssss
In reply to फोटूsssssssssssssssssssssssss by अत्रुप्त आत्मा
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
फोटू साजरे आलेत !
अग आणि मोक्षदा ताई ने आणलेली
वा! मस्त झालेला दिस्तोय कट्टा
अजून खादाडी चे फोटो यायचे
वा व्वा.. अभिनंदन...
In reply to वा व्वा.. अभिनंदन... by केदार-मिसळपाव
हेच बोल्तो.
In reply to वा व्वा.. अभिनंदन... by केदार-मिसळपाव
सहमत- असहमत
In reply to सहमत- असहमत by लंबूटांग
समर्थनियता...
In reply to सहमत- असहमत by लंबूटांग
@ लंबूटांग -अनाहितांचा
शेवभाजी
In reply to शेवभाजी by आरोही
जेवण के फोटो डकवने वालो, मिपा
अनाहिता
बाप्रे!
In reply to बाप्रे! by पैसा
पै तै, चटण्यांचे हि खूप
In reply to बाप्रे! by पैसा
पै तै, चटण्यांचे हि खूप
In reply to पै तै, चटण्यांचे हि खूप by आरोही
ए तायांनो आधीच जळजळ झालीय.
In reply to ए तायांनो आधीच जळजळ झालीय. by सखी
हेच म्हणते. बस, अब रुलाओगे
विष्णुजी की रसोई
In reply to विष्णुजी की रसोई by विकास
एकदा जाऊन आल्यावर परत शोधाशोध
In reply to विष्णुजी की रसोई by विकास
विकासजी,
In reply to विकासजी, by प्रभाकर पेठकर
अहो,
In reply to अहो, by ब़जरबट्टू
:(
जबराट कट्टा
नाही मी बोलत आऽऽता!
आईशप्पथ!!
In reply to आईशप्पथ!! by सानिकास्वप्निल
आसुरी आनंद झाला!
पाकातली बोरं हा नक्की काय
In reply to पाकातली बोरं हा नक्की काय by बॅटमॅन
मला वाटतं पाकात ते लहान
In reply to मला वाटतं पाकात ते लहान by शुचि
रसगुल्ले? मग बोरं कशाला
In reply to रसगुल्ले? मग बोरं कशाला by बॅटमॅन
हाहाहा अरे मी खाल्लेले -
In reply to हाहाहा अरे मी खाल्लेले - by शुचि
वा जबराटच!!!
In reply to हाहाहा अरे मी खाल्लेले - by शुचि
नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं
In reply to नै शुचि ही खरोखरची छोटी बोरं by आनन्दिता
(No subject)
In reply to हाहाहा अरे मी खाल्लेले - by शुचि
रसमालाईच पण अनेक लहान लहान
रसमालाईच पण अनेक लहान लहान रस्गुल्ला बोराएवढे घातलेली.तिला अंगूरमलाई म्हणतात. मस्त असते.In reply to पाकातली बोरं हा नक्की काय by बॅटमॅन
पाकातली बोरं
In reply to पाकातली बोरं by मधुरा देशपांडे
सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता
In reply to सॉरी मी एक पदार्थ खाल्ला होता by शुचि
तुम्ही म्हणताय ती अंगूर मलाई
In reply to तुम्ही म्हणताय ती अंगूर मलाई by मधुरा देशपांडे
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
In reply to पाकातली बोरं by मधुरा देशपांडे
ऐला भारीचे की प्रकार! धन्स.
In reply to पाकातली बोरं by मधुरा देशपांडे
हा प्रकार
In reply to हा प्रकार by ब़जरबट्टू
साखर नाही, गुळाचा पाक.
In reply to साखर नाही, गुळाचा पाक. by त्रिवेणी
साखरेचा पण असतो. दोन्ही
In reply to पाकातली बोरं by मधुरा देशपांडे
धन्यवाद
In reply to धन्यवाद by हवालदार
फोटोतली बोरे
छानच हो.
ह्या कट्ट्यावरी शतदा प्रेम करावे.......
हे सर्व पदार्थ तिथे रोज
In reply to हे सर्व पदार्थ तिथे रोज by खटपट्या
संपर्कक्रमांक...
In reply to हे सर्व पदार्थ तिथे रोज by खटपट्या
विश्णूजी की रसोई,ओवळा नाका
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
धन्यवाद अजया तै
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
हम भी खड़े है राहोंमे
In reply to हम भी खड़े है राहोंमे by भीडस्त
बा भिडस्ता, जीडीसीच्या
In reply to विश्णूजी की रसोई,ओवळा नाका by अजया
एक स्तुत्य उपक्रम.
धमाल केली...
रसरशीत अन खुसखुशीत कट्टा झाला
संजिवनी मंत्र २५००/ ,तर
छान कट्टा आणि वृत्तांत
दाल तडकाचा फोटो बघुन काय काय
सगळ्या अनाहितांचे खुप खुप
In reply to सगळ्या अनाहितांचे खुप खुप by Mrunalini
निमंत्रण....
मस्त्...मस्त...
एकदम सही कट्टा आणि वृतांत