कचरा
कचरा आम्हाला आवडतो
आमच्या घरात कचरा
गल्लीत कचरा
रस्त्यावर कचरा
नाक्यावर कचरा
अड्यावर कचरा
स्टेशन वर कचरा
जिथे पहा तिथे
कचराच कचरा.
विदेशी कचरा
जास्तस आवडतो
कचऱ्याची दलाली
आम्ही आनंदी घेतो.
पडणारी विमाने असो
कि जंग लागलेली जहाजे
किंवा बुडणाऱ्या डुब्या
देशाची सुरक्षा सुद्धा
करतो विदेशी कचरा .
सडलेल्या द्राक्षांचा
सुवास दरवळला
झिंगून डुक्कर
कचऱ्यात पहुडला
परमानंदी टाळी
तयासी लागली.
कचऱ्याचा जयघोष
आकाशी दुमदुमला.
कि जंग लागलेली जहाजे??
कि जंग लागलेली जहाजे??यह मराठी हय क्या??परत एक हिंदाळलेला प्रयोग
नाही म्हटलं, त्या धाग्यावर
आपली मराठी हिंदी मिश्रित आहे,
उगाच लगान मधला कचरा आठवला !
कळलं नाही काही...
झिंगून डुक्कर + श्यी.