✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयचाघोरसचा सिद्धांत

म — मंदार दिलीप जोशी, Fri, 03/14/2014 - 11:03
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिरणार्‍या तुला वर्तुळात त्रिकोण काढून नव्वद अंशातून बगितलं हळूच टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस? शेवटी कितीही वेगात फिरली तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)

प्रतिक्रिया द्या
7273 वाचन

💬 प्रतिसाद (27)

हेहेहे ... सुरेख ..

नित्य नुतन
Fri, 03/14/2014 - 13:33 नवीन
हेहेहे ... सुरेख ..
  • Log in or register to post comments

देवा!

स्पंदना
Fri, 03/14/2014 - 13:36 नवीन
देवा! ते "तुला भागुन तुझा गुणाकार करीन" आठवलन भाऊ!!
  • Log in or register to post comments

तुला भागुन तुझा गुणाकार करीन

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/17/2014 - 12:48 नवीन
तुला भागुन तुझा गुणाकार करीन खूप हसलो :D एका कवितेचा भाग आहे का हे? पूर्ण देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

जमलय...

नावातकायआहे
Fri, 03/14/2014 - 14:20 नवीन
जमलय... :-)
  • Log in or register to post comments

खुप चान खुप चान!

आंबट चिंच
Fri, 03/14/2014 - 14:21 नवीन
खुप चान खुप चान!
  • Log in or register to post comments

आयचा घो

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 03/14/2014 - 15:29 नवीन
जमलंय राव
  • Log in or register to post comments

आवडली!

आदूबाळ
Fri, 03/14/2014 - 17:56 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

भौमितिक कविता चान चान

मृगजळाचे बांधकाम
Fri, 03/14/2014 - 18:42 नवीन
भौमितिक कविता =)) चान चान
  • Log in or register to post comments

आवडेश.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/14/2014 - 19:23 नवीन
और भी आने दो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

डॉक, लई भारी

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/17/2014 - 12:42 नवीन
प्रत्यक्ष डॉक्टरसाहेबांचा प्रतिसाद, लई भारी वाटलं! धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा!

पैसा
Fri, 03/14/2014 - 19:28 नवीन
गणित सुद्धा शिव्या दिल्यासारखं वाटलं! ;)
  • Log in or register to post comments

मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी

खटपट्या
Fri, 03/14/2014 - 22:14 नवीन
मस्त चेपू वर टाकण्यास परवानगी आहे का ? (तुमच्या नावासहित)
  • Log in or register to post comments

अहो,

आनंदी गोपाळ
Fri, 03/14/2014 - 22:19 नवीन
मेलेलं घोडं आहे ते. चामडं पण कुजलं आता. फेसबुकावर आल्रेडि हायेच, आजून लै ठिकाणी हाये. लिमिटेड प्रतिभेत ग्लोरिफाय होणारे हायेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

हे बघा:

आनंदी गोपाळ
Fri, 03/14/2014 - 22:21 नवीन
२०११ सालचं आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

तेच म्हंतो. कुठंतरी वाचल्याचं

पाषाणभेद
Sat, 03/15/2014 - 04:48 नवीन
तेच म्हंतो. कुठंतरी वाचल्याचं आठवत होतं. मस्त है पन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

जरूर टाका

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/17/2014 - 12:32 नवीन
जरूर टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पाय दिनाच्या शुभेच्छा !!!

राघवेंद्र
Fri, 03/14/2014 - 22:43 नवीन
हा योगायोग की पाय (२२/७) दिना निमीत्त्त ? कविता आवडली.
  • Log in or register to post comments

वाचलं होतं

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/17/2014 - 12:45 नवीन
पाय दिन असल्याचे एके ठिकाणी वाचले होते म्हणून त्याच दिवशी टाकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र

गणिती काव्य आवडले.

सस्नेह
Sat, 03/15/2014 - 11:52 नवीन
गणिती काव्य आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त कविता! एकदम वेगळीच कविता

श्रीगुरुजी
Sat, 03/15/2014 - 13:46 नवीन
मस्त कविता! एकदम वेगळीच कविता आहे. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

न्युटनचं फळ पडलं डोक्यात .

कंजूस
Sun, 03/16/2014 - 06:18 नवीन
न्युटनचं फळ पडलं डोक्यात .
  • Log in or register to post comments

>>आयचाघोरसचा सिद्धांत

सूड
Sun, 03/16/2014 - 10:26 नवीन
>>आयचाघोरसचा सिद्धांत आयचा घोव्व !! =))))
  • Log in or register to post comments

+१. असेच म्हणतो.

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 14:27 नवीन
पण उगा गहन प्रतिसाद नको टंकायला.... या विचाराने शांत राहिलो होतो. :D =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्ही घेतलेलं टोपणनाव

kurlekaar
Sun, 03/16/2014 - 13:23 नवीन
तुम्ही घेतलेलं टोपणनाव creative आहे व या कवितेमागची कल्पना देखिल. ‘टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ’ या दोन ओळी खुपच छान आहेत. पण बाकीच्या एवढया भेदून जात नाहींत. कांही तर tangent सारख्या फक्त स्पर्शून जातात.`
  • Log in or register to post comments

भन्नाट जमलंय

भ ट क्या खे ड वा ला
Sun, 03/16/2014 - 14:30 नवीन
मं .दि तेजीत आहे
  • Log in or register to post comments

(No subject)

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/17/2014 - 12:47 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भ ट क्या खे ड वा ला

आवडलं!

प्यारे१
Sun, 03/16/2014 - 15:04 नवीन
आवडलं!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा