Skip to main content

काही फोटोग्राफी प्रयत्न

लेखक राजो यांनी शनिवार, 01/03/2014 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव संकेतस्थळावर प्रथमच काही फोटो शेअर करत आहे. स्वॅप्स आणि इतर जाणकार या चित्रांतील गुणदोष दाखवतील अशी अपेक्षा. खालील चित्रांमध्ये कोणतेही पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही gandhijis3 krishna Reflection jaswand unknown flower Light Flag slow shutter speed (कलादालनामध्ये पोस्ट करताना काही एरर येत आहे)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24922
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया