मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
वाचने
113999
वाचनखूण
प्रतिक्रिया
322
In reply to बाकी तो कायदा मात्र खरोखर सुरेख आणी अभ्यासुन केला आहे...! by आत्मशून्य
शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
या मंत्राचा प्रयोग केलाय,
In reply to सहज विचारतेय. by कवितानागेश
छ्छप्पर फाडके प्रतिसाद..
कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by मदनबाण
>>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन
In reply to >>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन by सूड
सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर
In reply to सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर by प्यारे१
सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा
In reply to सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा by सूड
संपादकांविषयी विनाकारण
In reply to संपादकांविषयी विनाकारण by प्रचेतस
हेहेहे!
In reply to हेहेहे! by पैसा
हा संपादकांचा कंपू काय?
In reply to हेहेहे! by पैसा
अगदी अगदी.
In reply to संपादकांविषयी विनाकारण by प्रचेतस
>>संपादकांविषयी विनाकारण
In reply to >>संपादकांविषयी विनाकारण by सूड
काय दिसलं नेमकं ते तरी सांगा
In reply to >>संपादकांविषयी विनाकारण by सूड
संपादकही सदस्यच आहेत सूड भौ,
In reply to कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत by मदनबाण
तुम्हा दोघांचे {वल्ली आणि
In reply to तुम्हा दोघांचे {वल्ली आणि by प्रचेतस
+१११११११११११११११११११११.
In reply to तुम्हा दोघांचे {वल्ली आणि by प्रचेतस
ज्या मूळ दत्तपुराणावरून हे
In reply to ज्या मूळ दत्तपुराणावरून हे by मदनबाण
तू वाचण्यास संदर्भ देणार
In reply to तू वाचण्यास संदर्भ देणार by प्रचेतस
ह्म्म... हरकत नाही परंतु
In reply to ह्म्म... हरकत नाही परंतु by मदनबाण
थेट दुवे देता येत नाहित
कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी
In reply to कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी by प्रकाश घाटपांडे
काका नेहमीच मार्मिकपणे बोलतात
In reply to काका नेहमीच मार्मिकपणे बोलतात by बॅटमॅन
ब्याट्या काकांचे म्हणणे बरोबर
In reply to ब्याट्या काकांचे म्हणणे बरोबर by विजुभाऊ
अरे हो की हो विजुभौ!!!
In reply to कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी by प्रकाश घाटपांडे
प्रकाका आपण दोन्ही बाजुने
हायला हे भारीच आहे
In reply to हायला हे भारीच आहे by रामपुरी
हा.हा.हा चांगला विनोद आहे, पण
In reply to हा.हा.हा चांगला विनोद आहे, पण by मदनबाण
मग त्या मंत्रावर एक "*" छापून
In reply to मग त्या मंत्रावर एक "*" छापून by रामपुरी
जास्त सुशिक्षित जास्त
In reply to जास्त सुशिक्षित जास्त by बॅटमॅन
(नया दिन नयी शुरुवात!)
In reply to (नया दिन नयी शुरुवात!) by प्यारे१
"कालच्या मटाला ९५ % संशोधनं
In reply to स्कोर सेटलिंगच्या by बॅटमॅन
पांडुरंग पांडुरंग!
In reply to हायला हे भारीच आहे by रामपुरी
काहितरीच काय?
आम्रिकेने पण हाच मंत्र
हाबिणंदन!
In reply to हाबिणंदन! by पैसा
@ पै तै खरचं की !
In reply to @ पै तै खरचं की ! by मदनबाण
गप्प बैस! माझा प्रतिसाद मात्र
In reply to गप्प बैस! माझा प्रतिसाद मात्र by रेवती
खी... खी.. खी.
मिपावर असे धागे वरचेवर येत
या धाग्याने त्रिशतक पार करावे
चला, हे एक बरं झालं.
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
http://misalpav.com/comment
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
मुद्दा मान्यच. पुढे?
In reply to मुद्दा मान्यच. पुढे? by बॅटमॅन
मुद्दा मान्यच?
In reply to मुद्दा मान्यच? by अर्धवटराव
.भंग का रंग जमा हो चकाचका..
In reply to .भंग का रंग जमा हो चकाचका.. by बॅटमॅन
अगली पंक्ती....
In reply to मुद्दा मान्यच? by अर्धवटराव
>>> इ ना चॉलबे.असो...चॉलबे
In reply to चला, हे एक बरं झालं. by अर्धवटराव
मानवी मन ??
In reply to मानवी मन ?? by धन्या
म्हणुनच...
इतका
In reply to इतका by तिमा
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by पैसा
मी या मंत्राचा प्रयोग हा धागा
In reply to मी या मंत्राचा प्रयोग हा धागा by अजया
तुम्हाला मंत्राची नाही, कंपू
अत्यंत चांगला विषय आहे.
In reply to अत्यंत चांगला विषय आहे. by आयुर्हित
सरकारने अशा अंधश्रद्धा
चुकून
In reply to चुकून by तिमा
आमचा वाश्या प्रबुद्ध!
@ मदनबाण -या धाग्यावर हा
In reply to @ मदनबाण -या धाग्यावर हा by यसवायजी
धागा नीट वाचलात तर मी माझा
In reply to धागा नीट वाचलात तर मी माझा by मदनबाण
धिस इज नॉट फेअर.
In reply to धिस इज नॉट फेअर. by यसवायजी
द्या हो आम्हांलाही द्या. पगार
In reply to द्या हो आम्हांलाही द्या. पगार by बॅटमॅन
हौदु हौदु...
In reply to हौदु हौदु... by यसवायजी
हा हा हा
In reply to हौदु हौदु... by यसवायजी
शहाणे करुन सोडावे सकळजन.
In reply to शहाणे करुन सोडावे सकळजन. by मदनबाण
फक्त तो प्रयत्न प्रामाणिक हवा
In reply to धागा नीट वाचलात तर मी माझा by मदनबाण
मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का
In reply to मंत्र स्वतःच म्हणावा लागतो का by धन्या
माझ्या माहितीत असे भटजी
काय ठरलं शेवटी?
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
समजा कुणी हृदय चोरलं असेल
In reply to समजा कुणी हृदय चोरलं असेल by बॅटमॅन
पुरूष आहेस म्हणुन की
In reply to पुरूष आहेस म्हणुन की by पिलीयन रायडर
दोन्हीपैकी कुठलेही एक कारण
In reply to दोन्हीपैकी कुठलेही एक कारण by बॅटमॅन
जल्लां
In reply to जल्लां by पैसा
हृदयाच्या बदल्यात एक गाय
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
=))
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
ठ्ठो!!!! मेल्या आदूबाळा भेटच
In reply to हृदयाच्या बदल्यात एक गाय by आदूबाळ
=)=)
In reply to जल्लां by पैसा
स्वल्पहालप्राशनार्थ गाय नै हो
In reply to काय ठरलं शेवटी? by कवितानागेश
मी घरी सांगुन ठेवलय.. काही
कार्तवीयोर्जुनो नाम…
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम… by गिरकी
श्रद्धेविना फायदा होणार नाही हे खरे आहे
In reply to कार्तवीयोर्जुनो नाम… by गिरकी
फायदा नै झाला तर श्रद्धा नाही
In reply to फायदा नै झाला तर श्रद्धा नाही by बॅटमॅन
+१
In reply to +१ by शिद
पण मुळात एखाद्या गोष्टीचा
माताय चर्चेत काय चाललय काईच
In reply to माताय चर्चेत काय चाललय काईच by जेपी
किंवा धाग्यावर मंत्र बसणे
किंवा धाग्यावर मंत्र बसणे .
आलामंतर कोलामंतर छू:.....!
माझं जुनं मिपा हरवलंय...
In reply to माझं जुनं मिपा हरवलंय... by बिपिन कार्यकर्ते
नवीन मिपा
In reply to नवीन मिपा by तिमा
@मंपा = मंत्रा पाव!