मानव : चिंपँझी आणि वराह यांच्या संकरातून बनलेला प्राणी ???
In reply to उत्तम लेख व विचार! by आयुर्हित
In reply to अतिशय उत्तम, by शैलेन्द्र
In reply to सर्व विद्या मुखोद्गत करणे अति आवश्यक by आयुर्हित
क्षमा करा, मी फक्त दोन पाय असलेल्या व प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याचीच काळजी घेतो.प्रगत मेंदू हेच माझे साधन आहे.अहो, प्रगत मेंदू असलेल्या मानव प्राण्याची काळजी घेण्याचेच डुक्कर हे एक साधन आहे..
In reply to क्षमा करा, मी फक्त दोन पाय by शैलेन्द्र
In reply to आपण आपल्याया प्रिय अशा by आयुर्हित
In reply to आम्ही तर करणार बुवा डुकराचा by शैलेन्द्र
In reply to तुम्ही उतम रित्या उत्क्रांत by मंदार दिलीप जोशी
In reply to माणसाचं पार डुक्कर केलंसा की. by प्यारे१
गुगलवर हे असं काहीतरी सापडलं :-)In reply to म्हणजे आता पोर्क खणं म्हणजे by वडापाव
In reply to नवीन माहिती! by पैसा
In reply to नाही हो... कोणीही काहीही by राजेश घासकडवी
In reply to हा दावा अजून फक्त ६ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा दावा अजून फक्त ६ by डॉ सुहास म्हात्रे
अनेक मान्यवर पियर्स जून २०१३ पासून अजून गप्प आहेत. जरा त्यांचेपण विचार बाहेर येऊ द्यात...वैज्ञानिक ज्ञानाची प्रगती करण्याची प्रक्रिया अशी चालत नाही. म्हणजे कोणीही उठून अपुऱ्या पुराव्यांवर काहीतरी लिहील मग प्रस्थापित वैज्ञानिकांनी तो खोडून काढण्याचा प्रयत्न करावा ही अपेक्षा चुकीची आहे. तसं केलं तर वैज्ञानिकांना आपलं खऱ्या संशोधनाचं काम करायला वेळच मिळणार नाही. नवा सिद्धांत मांडायचा तर त्यासाठी भक्कम पुरावा गोळा करून तो त्या क्षेत्रात काम करणाऱ्या चार रिव्ह्यूअर्सना खोडून काढता येणार नाही अशा स्वरूपात मांडण्याची जबाबदारी ही मांडणाऱ्याची असते. या प्रक्रियेतून गेलेले विचार मग सर्व वैज्ञानिकांसमोर प्रसिद्ध होतात. जर इतरांनाही तो पुरावा मजबूत वाटला तर काही लोक त्या दिशेने बरोबर की चूक असं संशोधन करून बघतात. मग पाठिंबा मिळतो आणि सिद्धांत प्रस्थापित थियरीत सामावला जातो. पण पहिली पायरी चढता न आलेल्या विचारांना पाठिंबा द्यायचा की नाही हे प्रस्थापितांनी ठरवावं ही अपेक्षा बरोबर नाही. मी उद्या उठून म्हणेन की मला भारताच्या धावण्याच्या ऑलिंपिकच्या टीममध्ये जायचं आहे. तर ऑलिंपिक निवड समितीने मला का घेता येणार नाही याची कारणं देत बसणं अपेक्षित आहे का? वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा होतात, त्यात मी भाग घ्यावा, मी पुरेशा वेगाने धावतो हे सिद्ध करावं, मग माझा विचार होईल. तसंच आहे हे.
तोपर्यंत हा सिद्धांतच राहील.सिद्धांत या शब्दाने नावाजण्याच्या लायकीचं हे प्रकरण नाही असं माझं मत आहे. मी समजा म्हटलं 'मोहेंजोदाडोच्या जवळ मला एक प्लास्टिकची पिशवी दिसली याचा अर्थ मोहेंजोदाडो संस्कृतीत प्लॅस्टिक वापरलं जायचं.' तत्त्वतः हाही सिद्धांतच आहे. पण त्याला मी फारतर एक विधान म्हणेन. तुम्ही दिलेली सायन्स ब्लॉगची लिंक छान आहे. त्यात लेखकाने म्हटलं आहे 'कदाचित त्याचंच बरोबर असेल आणि माझं साफ चुकलेलं असेल. त्याला एक प्रयोग करून हे सहज सिद्ध करता येईल...'
This is an experiment that is easily and relatively cheaply done. Human sperm is easily obtained (McCarthy probably has a plentiful supply in his pants), while artificial insemination of swine is routine. Perhaps McCarthy can report back when he has actually done the work.
In reply to अनेक मान्यवर पियर्स जून २०१३ by राजेश घासकडवी
In reply to मी त्या संशोधकाच्या बाजूने by डॉ सुहास म्हात्रे
In reply to लेखातली वाक्यं, लेखावर आलेले by राजेश घासकडवी
In reply to माझ्या पुरता तरी डोळे उघडणारा by स्वप्नांची राणी
In reply to लेखातली वाक्यं, लेखावर आलेले by राजेश घासकडवी
In reply to ही चर्चा पुढे चालवावी असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फरक एवढाच आहे कि पूर्वी माणसे by विद्युत् बालक
In reply to फरक एवढाच आहे कि पूर्वी माणसे by विद्युत् बालक
In reply to आता (जर पुढे हे संशोधन खरे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आता (जर पुढे हे संशोधन खरे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to बिनतारी(wireless) संदेश वहन by सुबोध खरे
In reply to तेवढंच नाही तर टिव्ही*दृष्टी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to व्युत्पत्ती बरोबर, फक्त अगोदर by बॅटमॅन
In reply to वरच्या टीव्ही*दृष्टी ऐवजी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा by बॅटमॅन
In reply to व्युत्पत्ती बरोबर, फक्त अगोदर by बॅटमॅन
कारण दिव्यदृष्टीच्या आधारे टिवटिव करीत म्हणून टिव्य अन मग त्याचे पुढे टिवी झाले.दिव्य > टिव्य > टिवटिवाट > ट्विटर अशी व्युत्पत्ती आहे ... बहुधा महाभारतात लोकं ट्विट करत असणार आणि धृतशाष्ट्राचा नेटवर्क प्यॅक संपला असल्याने त्याने संजयाला सगळ्यांना फॉलो करायला लावले असणार ... असाही एक अंदाज आहे :D
In reply to व्युत्पत्ती पटली by प्रसाद गोडबोले
In reply to अगदी सहमत!!!! by बॅटमॅन
In reply to बिनतारी(wireless) संदेश वहन by सुबोध खरे
In reply to अगस्त्य संहिता by आयुर्हित
"मोहन जो दडो" येथील संस्कृती संपूर्ण नष्ट होण्याचे एकमेव कारण तेथे झालेला अणुस्फोट आहे, याचा अर्थ त्याकाळच्या लोकांना याची पूर्ण माहिती होती.तुम्ही तो एक इंडियाना जोन्सचा सिनेमा पाहिला आहेत का? न्यू मेक्सिकोमधेमधला एक प्रसंग आहे त्यात. हा हिरो जिथे असतो तिथे अणूस्फोट होतो. नेमका तेव्हा हीरो एका खोपटात लपतो म्हणून जगतो. बाकीचे सगळे गावकरी मरतात. कस्सला भयंकर सीन आहे ना? माझ्यातर अंगावर बै रोमांचच आले.
In reply to इंडियाना जोन्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगस्त्य संहिता by आयुर्हित
In reply to आयुर्हित, आपण मेन्षन केलेले by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अणुस्फोटचे प्रमाण by आयुर्हित
In reply to अणुस्फोटचे प्रमाण by आयुर्हित
In reply to रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले by कैलासवासी सोन्याबापु
ब्लास्ट मधे माणसे खलास झाली पण इमारती अभंग राहील्या ? कश्या ?? हे न्युट्रॉन बांबच्या काही संकल्पनांत (डिझाईन) मध्ये हे शक्य असते.
ही केवळ आधुनिक शास्त्रीय माहिती आहे आणि तिचा तसाच अर्थ घ्यावा. प्राचीन काळी अणुबाँब होते असा दावा करण्याइतपत त्याबाबतीत माझा अभ्यास नाही. :)
ढिसक्लेमर दिलंय, तरीसुद्धा आता पळतोच... ;)In reply to रेडियेशन फक्त दगडांवरच आढळले by कैलासवासी सोन्याबापु
In reply to असे काय करता सोन्याबापू? by आयुर्हित
In reply to ओहो!!! असंय व्हय!!! ह्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
In reply to हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' by चिन्मय खंडागळे
हे संशोधन खरे ठरले तर 'मानव' हा प्राणी इस्लामला निषिद्ध ठरेल काय?इस्लामलाच काय पण ज्यूंनादेखिल निषिद्ध ठरेल! ;)
In reply to पन चिंपाझी आनि डुक्कर यांचा by परिंदा
In reply to चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा. by सुबोध खरे
चिंपॅन्ज़ी लय चावट असतय बघा. काय पण करतय. www.misalpav.com/user/21410/authoredहे असं वाचलावर , मला वाटलं की चावट चिंपाझी च्या करामती दाखवणारी लिन्क दीलीत की काय आपण ;) :D
In reply to शंका by प्रसाद गोडबोले
In reply to शंका by प्रसाद गोडबोले
उत्तम लेख व विचार!