✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खरडफळ्याचे संपादन अधिकार....

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 13:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13645 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

नविन

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/25/2008 - 14:07 नवीन
नविन संपादकांचे अभिनंदन.... :)
  • Log in or register to post comments

तिघांचे

सखाराम_गटणे™
गुरुवार, 09/25/2008 - 14:09 नवीन
तिघांचे अभिनंदन >>कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती... नक्कीच ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments

तात्या!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/25/2008 - 14:11 नवीन
पंचाईतच केलीत, टवाळखोरांनाच सांगितलं लक्ष द्या जरा कोणी मस्करीची कुस्करी बनवत नाही आहे ना! मी जमेल तेवढी मदत करेनच, धन्यवाद वगैरे फॉरमॅलिटी मला आवडत नाही, त्यामुळे विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही! :-) अदिती
  • Log in or register to post comments

यालाच

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/25/2008 - 14:14 नवीन
यालाच ..... चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का? ;) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी बरोबर

अवलिया
गुरुवार, 09/25/2008 - 14:31 नवीन
अगदी बरोबर बोललात बिपीन भौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तात्या तुमची निवड अचूक आहे

विजुभाऊ
गुरुवार, 09/25/2008 - 18:38 नवीन
चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का? जुन्या काळी रामोशी मंडळीनाच वाड्याची राखण करण्यासाठी पाचारण केले जायचे. तात्या तुमची निवड अचूक आहे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(विषय दिलेला नाही)

झकासराव
गुरुवार, 09/25/2008 - 18:48 नवीन
=)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

एक विनंती...

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 18:50 नवीन
कृपया प्रत्येकच ठिकाणी विषयांतर नको अशी कळकळीची विनंती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

अभिनंदन

शेखर
गुरुवार, 09/25/2008 - 14:12 नवीन
तिघांचे अभिनंदन. शेखर
  • Log in or register to post comments

खरडफळा

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 14:13 नवीन
खरडफळा संपादक होणात सध्या मला रुची नाही आहे, व्यक्तीगत कारण आहे त्यामुळे माझे नाव त्यातून वगळावे ! समक्ष्व ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

माझ्या मते

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 14:24 नवीन
माझ्या मते फालतु आयडी धारकांमुळे खफचा चार्म निघून गेला व मी खफवर वावरणे बंद केले ! काही लोकांच्या फालतु वागण्यामुळेच चांगल्या लोकांचा वावर तेथे कमी झाला ! ही आपल्याच काही प्रतिसादातील वाक्य आहेत! संपादक या नात्याने आपण फालतू आयडी धारकांच्या खरडा सरळ उडवून लावू शकता/फालतू लोकांच्या वागणुकीला लगाम घालू शकता म्हणून आपल्याला अधिकार दिले होते! आता अधिकार दिले आहेत तर आपण व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे? बोलणं खूप सोप्पं असतं हेच खरं! :) असो, तरीही आम्ही आपली व्यक्तिगत अडचण लक्षात घेतो व आपल्या इच्छेचा आदर करतो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

व्यक्तिगत

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 14:27 नवीन
व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे? अगं काढून घेत नाही आहे अभ्यंकर साहेब, उद्या माझ्या काही कार्याने काही गडबड झाली तर ? हा विचार करत होतो पण माझा एक मित्र मला ही जबाबदारी घेच म्हणत आहे म्हणुन मी देखील समर्थ पणे ही जबाबदारी पेलण्यास तयार आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

धन्यवाद...! ए

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 14:30 नवीन
धन्यवाद...! एका विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्याचे सार्थक कराल अशी खात्री आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

जरुर

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/25/2008 - 14:32 नवीन
जरुर ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अभिनंदन...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/25/2008 - 14:16 नवीन
श्री. विसोबा खेचर (मालक) आणि आनंदयात्री जैनांचं कार्ट १_६ विक्षिप्त अदिती (मान्यवर संपादक मंडळ) -: हार्दिक अभिनंदन :-
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
गुरुवार, 09/25/2008 - 14:33 नवीन
पुर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खरडफळ्याच

आनंदयात्री
गुरुवार, 09/25/2008 - 14:42 नवीन
खरडफळ्याचा का होईना पण संपादक म्हणुन काम करण्यासाठी मी कितपत मॅच्युअर वागु शकेल याबद्दल विचार करतोय :? दुरध्वनीवर खुलाशेवार बोलीनच. दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे :) आपलाच लिंबुटिंबु संपादक प्रा. डॉ. आंद्या बिरुटे (मराठवाडा जोरात आहे राव)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 09/25/2008 - 14:45 नवीन
आमच्या तीनही मित्र-मैत्रीणींचे अभिनंदन! खरडफळा पुर्वीसारखा जोमात सुरु होईल हीच अपेक्षा! - टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+१

इनोबा म्हणे
गुरुवार, 09/25/2008 - 16:42 नवीन
हेच म्हणतो कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

असेच

धमाल मुलगा
गुरुवार, 09/25/2008 - 17:12 नवीन
असेच म्हणतो. हाबिणंदण खफ-संपादक मंडळ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

आम्हीसुद्धा सेच म्हणतो ...

छोटा डॉन
गुरुवार, 09/25/2008 - 17:17 नवीन
**** अभिणंदण *** आता होऊ द्या दणादण ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मी पण

विजुभाऊ
गुरुवार, 09/25/2008 - 18:40 नवीन
मी पण असेच म्हणतो. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/25/2008 - 18:09 नवीन
खरडफळा संपादक मित्राचे अभिनंदन !!! मराठवाडा जोरात आहे राव सही रे !!! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

नव्या

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 09/25/2008 - 14:50 नवीन
नव्या संपादकांचं अभिनंदन! ही खाशी युक्ती शोधून काढलीत तात्या... ;)
  • Log in or register to post comments

हुर्रे!!!!!!!!!!!

झकासराव
गुरुवार, 09/25/2008 - 17:01 नवीन
हुर्रे!!!!!!!!!!!!!!! आमचा खफ नीट चालणार आता. तात्या शेठ तुम्हाला अजुन एक जयश्रीची मिसळ माझ्यातर्फे देणार. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मॉनिटर

ऋषिकेश
गुरुवार, 09/25/2008 - 17:17 नवीन
तिघाही 'मॉनिटरांचे ' ;) अभिनंदन - ऋषिकेश
  • Log in or register to post comments

खफसंमं (ख.फ.

घाटावरचे भट
गुरुवार, 09/25/2008 - 17:25 नवीन
खफसंमं (ख.फ. संपादक मंडळ) आणि तात्या यांचे हार्दिक अभिनंदन!!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

अभिनंदन

बिन्धास्त बबनी
गुरुवार, 09/25/2008 - 17:29 नवीन
ख.फ.संपादकमंडळाचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मुक्तसुनीत
गुरुवार, 09/25/2008 - 17:47 नवीन
या निमित्ताने मिपा च्या "यूथ विंग" मधल्या वासरात शिंगे मोडून जाईन म्हणतो ;-)
  • Log in or register to post comments

यावं, यावं,

मेघना भुस्कुटे
गुरुवार, 09/25/2008 - 17:49 नवीन
यावं, यावं, आपलं स्वागत आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मुक्तराव,

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 17:57 नवीन
मुक्तराव, आपल्याला मिपाच्या संपादक मंडळात घ्यायचा आम्ही सिरियसली विचार करतो आहोत... लिखाळगुरुजींनाही प्रमोशन ड्यू आहे! ३३टक्के स्त्री आरक्षणाअंतर्गत चित्रा आणि प्राजूच्या नावाचाही विचार सुरू आहे... :) आणि नंदनला "समस्त संपादक मंडळाचा इन्चार्ज" हे पद मासळीच्या तीन जेवणांची लाच घेऊन द्यायचा विचार सुरू आहे. :) बघुया, या संदर्भात दिवाळीच्या सुमारास काही घोषणा करण्याचा विचार सुरू आहे! आम्ही स्वत: अवगुणी आणि अत्यंत बेशिस्त असल्यामुळे आम्हाला मिपाकरता एक से एक गुणी माणसांची नितांत आवश्यकता आहे! :) आपला, (भर आणिबाणीतही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारा!) आणिबाणीचा शासनकर्ता - तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

अगदी छान!

रेवती
गुरुवार, 09/25/2008 - 19:20 नवीन
मी एकदाच ख.फळ्यावर गेले व तिथले प्रकार बघून पळून आले. आता बरं वाटतयं. तात्यांनी उचललेले पाउल स्वागतार्ह! समस्त नव्या संपादकांचे अभिनंदन! रेवती
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

शितल
गुरुवार, 09/25/2008 - 19:25 नवीन
आनंदयात्री, राजे आणि आदिती या तिघांचे ही जोरदार स्वागत :)
  • Log in or register to post comments

अरे वा, तात्या मस्तच!

चतुरंग
गुरुवार, 09/25/2008 - 19:37 नवीन
"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण! नवीन खरडफळा संपादकांचे अभिनंदन! (खुद के साथ बातां : आता संपादकमंडळीच एकमेकांच्या खरडी खोडून काढणार की काय? :P रंग्या, काड्या केल्याच पाहिजेत का? चूप बस! :B) चतुरंग
  • Log in or register to post comments

"सुधारणा

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 22:26 नवीन
"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण! जब्बारच्या सिंहासन चित्रपटातला एक प्रसंग - मुख्यमंत्री : डिकास्टा, मी तुला एक ऑफर देतो. डिकास्टा : कोणती? मुख्यमंत्री : मी तुला कामगारमंत्री करतो. तू बाहेर राहून जे बडबडतोस ते आत येऊन करून दाखव! डिकास्टा : आणि समजा मी नकार दिला तर? मुख्यमंत्री : डिकास्टा, मी एक राजकारणी आहे. तुझ्या नकाराचाही मी उपयोग करून घेईनच! असो.. आपला, (मुख्यमंत्री) तात्या सरनाईक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खल्लास !

मुक्तसुनीत
गुरुवार, 09/25/2008 - 22:29 नवीन
जबरदस्त डायलॉग ! मार्मिक वापर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/25/2008 - 23:08 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

पूर्वपुन्

घाटावरचे भट
गुरुवार, 09/25/2008 - 23:28 नवीन
पूर्वपुन्याई जब्बर असल्याबिगर असले डायलॉक सुचत न्हाईत!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा