Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 13:48
  • Log in or register to post comments
  • 13647 views

प्रतिक्रिया

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/25/2008 - 14:07

Permalink

नविन

नविन संपादकांचे अभिनंदन.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 09/25/2008 - 14:09

Permalink

तिघांचे

तिघांचे अभिनंदन >>कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती... नक्कीच ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 09/25/2008 - 14:11

Permalink

तात्या!

पंचाईतच केलीत, टवाळखोरांनाच सांगितलं लक्ष द्या जरा कोणी मस्करीची कुस्करी बनवत नाही आहे ना! मी जमेल तेवढी मदत करेनच, धन्यवाद वगैरे फॉरमॅलिटी मला आवडत नाही, त्यामुळे विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही! :-) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/25/2008 - 14:14

In reply to तात्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

यालाच

यालाच ..... चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का? ;) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 09/25/2008 - 14:31

In reply to यालाच by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अगदी बरोबर

अगदी बरोबर बोललात बिपीन भौ
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2008 - 18:38

In reply to यालाच by बिपिन कार्यकर्ते

Permalink

तात्या तुमची निवड अचूक आहे

चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या असे म्हणतात का? जुन्या काळी रामोशी मंडळीनाच वाड्याची राखण करण्यासाठी पाचारण केले जायचे. तात्या तुमची निवड अचूक आहे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 09/25/2008 - 18:48

In reply to तात्या तुमची निवड अचूक आहे by विजुभाऊ

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 18:50

In reply to (विषय दिलेला नाही) by झकासराव

Permalink

एक विनंती...

कृपया प्रत्येकच ठिकाणी विषयांतर नको अशी कळकळीची विनंती....
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on गुरुवार, 09/25/2008 - 14:12

Permalink

अभिनंदन

तिघांचे अभिनंदन. शेखर
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/25/2008 - 14:13

Permalink

खरडफळा

खरडफळा संपादक होणात सध्या मला रुची नाही आहे, व्यक्तीगत कारण आहे त्यामुळे माझे नाव त्यातून वगळावे ! समक्ष्व ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 14:24

In reply to खरडफळा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

माझ्या मते

माझ्या मते फालतु आयडी धारकांमुळे खफचा चार्म निघून गेला व मी खफवर वावरणे बंद केले ! काही लोकांच्या फालतु वागण्यामुळेच चांगल्या लोकांचा वावर तेथे कमी झाला ! ही आपल्याच काही प्रतिसादातील वाक्य आहेत! संपादक या नात्याने आपण फालतू आयडी धारकांच्या खरडा सरळ उडवून लावू शकता/फालतू लोकांच्या वागणुकीला लगाम घालू शकता म्हणून आपल्याला अधिकार दिले होते! आता अधिकार दिले आहेत तर आपण व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे? बोलणं खूप सोप्पं असतं हेच खरं! :) असो, तरीही आम्ही आपली व्यक्तिगत अडचण लक्षात घेतो व आपल्या इच्छेचा आदर करतो...! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/25/2008 - 14:27

In reply to माझ्या मते by विसोबा खेचर

Permalink

व्यक्तिगत

व्यक्तिगत कारण सांगून यातनं अंग काढून घेता याला काय म्हणावे? अगं काढून घेत नाही आहे अभ्यंकर साहेब, उद्या माझ्या काही कार्याने काही गडबड झाली तर ? हा विचार करत होतो पण माझा एक मित्र मला ही जबाबदारी घेच म्हणत आहे म्हणुन मी देखील समर्थ पणे ही जबाबदारी पेलण्यास तयार आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 14:30

In reply to व्यक्तिगत by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

धन्यवाद...! ए

धन्यवाद...! एका विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्याचे सार्थक कराल अशी खात्री आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 09/25/2008 - 14:32

In reply to धन्यवाद...! ए by विसोबा खेचर

Permalink

जरुर

जरुर ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 09/25/2008 - 14:16

Permalink

अभिनंदन...

श्री. विसोबा खेचर (मालक) आणि आनंदयात्री जैनांचं कार्ट १_६ विक्षिप्त अदिती (मान्यवर संपादक मंडळ) -: हार्दिक अभिनंदन :-
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 09/25/2008 - 14:33

In reply to अभिनंदन... by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

पुर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 09/25/2008 - 14:42

Permalink

खरडफळ्याच

खरडफळ्याचा का होईना पण संपादक म्हणुन काम करण्यासाठी मी कितपत मॅच्युअर वागु शकेल याबद्दल विचार करतोय :? दुरध्वनीवर खुलाशेवार बोलीनच. दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे :) आपलाच लिंबुटिंबु संपादक प्रा. डॉ. आंद्या बिरुटे (मराठवाडा जोरात आहे राव)
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 09/25/2008 - 14:45

In reply to खरडफळ्याच by आनंदयात्री

Permalink

अभिनंदन!

आमच्या तीनही मित्र-मैत्रीणींचे अभिनंदन! खरडफळा पुर्वीसारखा जोमात सुरु होईल हीच अपेक्षा! - टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 09/25/2008 - 16:42

In reply to अभिनंदन! by ब्रिटिश टिंग्या

Permalink

+१

हेच म्हणतो कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 09/25/2008 - 17:12

In reply to +१ by इनोबा म्हणे

Permalink

असेच

असेच म्हणतो. हाबिणंदण खफ-संपादक मंडळ :)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 09/25/2008 - 17:17

In reply to असेच by धमाल मुलगा

Permalink

आम्हीसुद्धा सेच म्हणतो ...

**** अभिणंदण *** आता होऊ द्या दणादण ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 09/25/2008 - 18:40

In reply to असेच by धमाल मुलगा

Permalink

मी पण

मी पण असेच म्हणतो. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 09/25/2008 - 18:09

In reply to खरडफळ्याच by आनंदयात्री

Permalink

अभिनंदन !!!

खरडफळा संपादक मित्राचे अभिनंदन !!! मराठवाडा जोरात आहे राव सही रे !!! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on गुरुवार, 09/25/2008 - 14:50

Permalink

नव्या

नव्या संपादकांचं अभिनंदन! ही खाशी युक्ती शोधून काढलीत तात्या... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 09/25/2008 - 17:01

Permalink

हुर्रे!!!!!!!!!!!

हुर्रे!!!!!!!!!!!!!!! आमचा खफ नीट चालणार आता. तात्या शेठ तुम्हाला अजुन एक जयश्रीची मिसळ माझ्यातर्फे देणार. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 09/25/2008 - 17:17

Permalink

मॉनिटर

तिघाही 'मॉनिटरांचे ' ;) अभिनंदन - ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 09/25/2008 - 17:25

Permalink

खफसंमं (ख.फ.

खफसंमं (ख.फ. संपादक मंडळ) आणि तात्या यांचे हार्दिक अभिनंदन!!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by बिन्धास्त बबनी on गुरुवार, 09/25/2008 - 17:29

Permalink

अभिनंदन

ख.फ.संपादकमंडळाचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/25/2008 - 17:47

Permalink

अभिनंदन !

या निमित्ताने मिपा च्या "यूथ विंग" मधल्या वासरात शिंगे मोडून जाईन म्हणतो ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on गुरुवार, 09/25/2008 - 17:49

In reply to अभिनंदन ! by मुक्तसुनीत

Permalink

यावं, यावं,

यावं, यावं, आपलं स्वागत आहे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 17:57

In reply to अभिनंदन ! by मुक्तसुनीत

Permalink

मुक्तराव,

मुक्तराव, आपल्याला मिपाच्या संपादक मंडळात घ्यायचा आम्ही सिरियसली विचार करतो आहोत... लिखाळगुरुजींनाही प्रमोशन ड्यू आहे! ३३टक्के स्त्री आरक्षणाअंतर्गत चित्रा आणि प्राजूच्या नावाचाही विचार सुरू आहे... :) आणि नंदनला "समस्त संपादक मंडळाचा इन्चार्ज" हे पद मासळीच्या तीन जेवणांची लाच घेऊन द्यायचा विचार सुरू आहे. :) बघुया, या संदर्भात दिवाळीच्या सुमारास काही घोषणा करण्याचा विचार सुरू आहे! आम्ही स्वत: अवगुणी आणि अत्यंत बेशिस्त असल्यामुळे आम्हाला मिपाकरता एक से एक गुणी माणसांची नितांत आवश्यकता आहे! :) आपला, (भर आणिबाणीतही लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारा!) आणिबाणीचा शासनकर्ता - तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/25/2008 - 19:20

Permalink

अगदी छान!

मी एकदाच ख.फळ्यावर गेले व तिथले प्रकार बघून पळून आले. आता बरं वाटतयं. तात्यांनी उचललेले पाउल स्वागतार्ह! समस्त नव्या संपादकांचे अभिनंदन! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 09/25/2008 - 19:25

Permalink

अभिनंदन !

आनंदयात्री, राजे आणि आदिती या तिघांचे ही जोरदार स्वागत :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 09/25/2008 - 19:37

Permalink

अरे वा, तात्या मस्तच!

"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण! नवीन खरडफळा संपादकांचे अभिनंदन! (खुद के साथ बातां : आता संपादकमंडळीच एकमेकांच्या खरडी खोडून काढणार की काय? :P रंग्या, काड्या केल्याच पाहिजेत का? चूप बस! :B) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/25/2008 - 22:26

In reply to अरे वा, तात्या मस्तच! by चतुरंग

Permalink

"सुधारणा

"सुधारणा हव्या आहेत म्हणताय? मग घ्या अधिकार आणि करा सुधारणा!" एकदम बेष्ट धोरण! जब्बारच्या सिंहासन चित्रपटातला एक प्रसंग - मुख्यमंत्री : डिकास्टा, मी तुला एक ऑफर देतो. डिकास्टा : कोणती? मुख्यमंत्री : मी तुला कामगारमंत्री करतो. तू बाहेर राहून जे बडबडतोस ते आत येऊन करून दाखव! डिकास्टा : आणि समजा मी नकार दिला तर? मुख्यमंत्री : डिकास्टा, मी एक राजकारणी आहे. तुझ्या नकाराचाही मी उपयोग करून घेईनच! असो.. आपला, (मुख्यमंत्री) तात्या सरनाईक.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 09/25/2008 - 22:29

In reply to "सुधारणा by विसोबा खेचर

Permalink

खल्लास !

जबरदस्त डायलॉग ! मार्मिक वापर !
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/25/2008 - 23:08

In reply to "सुधारणा by विसोबा खेचर

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 09/25/2008 - 23:28

In reply to "सुधारणा by विसोबा खेचर

Permalink

पूर्वपुन्

पूर्वपुन्याई जब्बर असल्याबिगर असले डायलॉक सुचत न्हाईत!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com