मिंग्लीश बालगीते... मध्यमवर्गीय यांनी Tue, 09/23/2008 - 21:28 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 5991 वाचन 💬 प्रतिसाद (12) प्रतिक्रिया Jack and Jill मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38 नवीन पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा... Chubby chicks पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25 नवीन गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई अरे बाप रे! टग्या Tue, 09/23/2008 - 23:34 नवीन > सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!) असं काय करतोस टग्या? चतुरंग Tue, 09/23/2008 - 23:37 नवीन Chubby 'chicks' हेच बरोबर आहे!!! ;) चतुरंग गुबगुबीत कोंबड्या प्रियाली Tue, 09/23/2008 - 23:56 नवीन Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;) ते चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:06 नवीन chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;) (जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!) चतुरंग रंग्याला अनुमोदन ! संदीप चित्रे Wed, 09/24/2008 - 01:05 नवीन आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;) हा हा हा लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16 नवीन >>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<< हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ. ट्विंकल ट्वींकल विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 11:09 नवीन http://vipravani.wordpress.com/ ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या. ट्विंकल ट्वींकल मध्यमवर्गीय Wed, 09/24/2008 - 14:07 नवीन चम चम करती खट्याळ तारे सांगा आले कुठून हे सारे... उंच नभी लुकलुकणारे जसे देवाच्या मुकुटातील हिरे... हिंग्लिश भावगीते हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47 नवीन थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय) ... टग्या Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन १. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.
Jack and Jill मध्यमवर्गीय Tue, 09/23/2008 - 21:38 नवीन पम्या अन पमी, डोंगरावर जाती, भर ऊन्हात, पाणी शेंदती, ऊन्हातान्हात, पम्याचा घसरे पाय.. गडाबडा लोळत खाली जाय... पमीचा फुटे बांधा... पम्याशिवाय जगण्याचा वांधा...
Chubby chicks पाटलीणबाई Tue, 09/23/2008 - 23:25 नवीन गोबरे गाल... सुंदर फार... निळे डोळे... दिसतात भोळे... काळे केस... लांब कुरूळे... बाईंची आवडती तुच आहेस काय...? हो .. हो.. हो... सगळ्यांचीच आवडती पाटलीणबबाई
अरे बाप रे! टग्या Tue, 09/23/2008 - 23:34 नवीन > सगळ्यांचीच आवडती > पाटलीणबबाई सगळ्यांचीच आवडती?????? (आणि Chubby chicks नव्हे हो!!!!!! Chubby cheeks!!!!!!)
गुबगुबीत कोंबड्या प्रियाली Tue, 09/23/2008 - 23:56 नवीन Chubby 'chicks' म्हणजे गुबगुबीत कोंबड्या का? ;)
ते चतुरंग Wed, 09/24/2008 - 00:06 नवीन chick शब्दाचा सर्वसाधारण अर्थ घेताय की स्लँग ह्यावर ठरेल! ;) (जिज्ञासूंनी हा दुवा पहावा!) चतुरंग
रंग्याला अनुमोदन ! संदीप चित्रे Wed, 09/24/2008 - 01:05 नवीन आमचं इंग्लिश कच्चं आहे त्यामुळे स्लँगच अर्थ माहिती आहेत ;)
हा हा हा लिखाळ Wed, 09/24/2008 - 01:16 नवीन >>आई ग...बघ ना बाबा कसे करतायत....<< हा हा हा.. हा खरा ट्विस्ट.. (खरा पंच आता बाबांना ! ;) ) पुढचा संवाद.. आई : अहो, जरा पंख्यावरची जळमटं काढा.. उगीच रविवार असला की बंड्याच्या मागे लागतात ! -- लिखाळ.
ट्विंकल ट्वींकल विनायक प्रभू Wed, 09/24/2008 - 11:09 नवीन http://vipravani.wordpress.com/ ह्या बालगिताने माझा फार छळ झाला आहे. आता मराठी मध्ये येउ द्या.
ट्विंकल ट्वींकल मध्यमवर्गीय Wed, 09/24/2008 - 14:07 नवीन चम चम करती खट्याळ तारे सांगा आले कुठून हे सारे... उंच नभी लुकलुकणारे जसे देवाच्या मुकुटातील हिरे...
हिंग्लिश भावगीते हेरंब गुरुवार, 09/25/2008 - 09:47 नवीन थोडे विषयांतर १) दॅट मिल्क इन युवर पॉट इज बेटर व्हाय, आय डोन्ट नो टेस्टस् स्वीटर २) ओ बेबी हाऊ शॅल आय थँक यु आय बीकेम मदर बिकॉज ऑफ यु (म्हणून बघा चालीवर, मीटरमधे बसताय)
... टग्या Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन १. ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे नकळे २. बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई मीटरमध्ये ओढूनताणून बसतंय.
प्रतिक्रिया
Jack and Jill
Chubby chicks
अरे बाप रे!
असं काय करतोस टग्या?
गुबगुबीत कोंबड्या
ते
रंग्याला अनुमोदन !
हा हा हा
ट्विंकल ट्वींकल
ट्विंकल ट्वींकल
हिंग्लिश भावगीते
...