ढोकळा
साहित्य-
2 वाटी ढोकळा पीठ,
(1किलो जाडा तांदुळ +1 किलो हरबरा डाळ गिरणीतून रवाळ दळून आणावे.)
दही- पावून वाटी,
कोमट पाणी- साधारण 1 वाटी,
8-10 पाकळ्या लसूण आणि 4 हिरवी मिरचीचा खरडा,
हळद- ½ टे. स्पुन,
मीठ आणि साखर- चवीनुसार,
इनो- 1 टे. स्पुन,
तेल- 2+2 फोडणीकरता,
जिरं आणि मोहरी फोडणीकरीता,
कोथिबीर- सजवटीकरता.
कृती-
2 वाटी ढोकळा पीठात पावून वाटी दही मिक्स करून घावे.
कोमट पाण्यानी वरील मिश्रण इडलीच्या पीठ भिजवितो त्याप्रमाणे भिजवून घ्यावे व 5-6 तास फेरमेंट करावे.
ढोकळा ज्या भांड्यात करणार आहात ते गॅसवर गरम करण्यास ठेवावे. मी इडलीपत्रात छोटी परात ठेवली. मिश्रण ज्या भांड्यात ओतणार आहोत ते भांडे चांगले गरम झाल्यावरच मिश्रण भांड्यात ओतावे.
पीठ फेरमेंट झाल्यावर त्यात हळद+मीठ+साखर+लसूण मिरचीचा खर्डा add करून त्यावर 2 टे. स्पुन तेल कडकडीत तापवून ओतावे.
आता वरील मिश्रण चांगले एकाच दिशेने फेटून घ्यावे व त्यात 1 टे. स्पुन इनो घालून भरभर फेटून लगेच गॅसवरील भांड्यात 8-10 मिनिटे वाफवायला ठेवावे.
10 मि. गॅस बंद करून ढोकळ्यावर जिरं + मोहरीची चुरचुरीत फोडणी करून ओतावी व ढोकळा थंड झाल्यावर कापावा.

वाचने
17586
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
सकाळी सकाळी पाकृ??
मस्तं.
धन्यवाद प्रथम आणि पेठकर काका
वॉव ! पण साला कधी ढॉकळा जमतच
ताई मत कहो ना.
In reply to ताई मत कहो ना. by त्रिवेणी
अगं त्रिवेणी मी ४-५ वेळा
In reply to अगं त्रिवेणी मी ४-५ वेळा by पियुशा
असू दे ग.
In reply to अगं त्रिवेणी मी ४-५ वेळा by पियुशा
आयुष्य हे....
In reply to आयुष्य हे.... by प्यारे१
(No subject)
In reply to (No subject) by प्यारे१
http://www.misalpav.com/node
महा डँबिस पदार्थ आहे हा....
In reply to महा डँबिस पदार्थ आहे हा.... by मुक्त विहारि
नक्की करून बघा.
In reply to नक्की करून बघा. by त्रिवेणी
आता तुम्ही म्हणता म्हणून कर्रून बघतो..
वा... आजच ढोकळा खाल्ला आहे.
In reply to वा... आजच ढोकळा खाल्ला आहे. by मदनबाण
घरचा ढोकळा क्वचित खातो...
मस्त!
मस्त ...!
मस्त
मस्त फुललाय!!
In reply to मस्त फुललाय!! by अनन्न्या
@अनन्या कधी येतेस?
झक्कास!
वीकांतास करुन बघावा म्हणतो.
In reply to वीकांतास करुन बघावा म्हणतो. by सूड
आपण यात खर्डा कच्चाच वापरला
इनो घेतला गेला आहे.
साला ये धोकला लय भारी दिसते
मस्त दिसतोय ढोकळा.
सर्व वाचकांचे आणि
अगं त्रि, आता मी कुठून ह. डाळ
हो ताई,
सोप्पं वाटतंय. करुन बघायला
सह्हि दिसतोय....
कसला टम्म फुगलाय गं