"नो स्मोकिंग" समजलेला प्रेक्षक ?
मिपा वरील काही धागे म्हणजे त्यातले प्रतिसाद बघताना असा दाट संशय मनात आला की "नो स्मोकिंग" सिनेमा समजलेला प्रेक्षक अस्तित्वात असावा, आणि त्यातही तो मिपावर आहे अशी शंका मनात आली.
एखाद्या धाग्यावर विषयांतर करणे वा झालेल्या विषयांतराला खतपाणी घालणे (वा काडी लावणे ?) हे तत्वात वगैरे फारसे बसत नसल्याने "नो स्मोकिंग" या अचाट सिनेमाबद्दल नवीन धागा काढावा असा विचार मनी आला.
हा चित्रपट मी डीवीडीवर ( अर्थात पायरेटेड : तत्वात बसवून घेतो हो.. पैशांचा प्रश्न आहे ना)अख्खा पाहिला म्हणजे झेलला (आयेशा टकिया करिता ते दिव्य केलं). त्या घटनेला आता काही वर्ष झालीत. तो सिनेमा कळाला नव्हताच त्यामुळे त्यात काय दाखवले हे ब-यापैकी विस्मरणात गेले. पण तरी असा एक अचाट सिनेमा मी पाहिला हे नाही विसरु शकलो !!
वाचने
8195
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
तो सिनेमा कळाला नव्हताच
In reply to तो सिनेमा कळाला नव्हताच by विद्युत् बालक
ओह...
**
हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे
In reply to हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे by अनुप ढेरे
सिगरेट हे या सिनेमात
In reply to हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे by अनुप ढेरे
हे विश्लेषण आवडलं
In reply to हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे by अनुप ढेरे
उत्तम
In reply to हा सिनेमा मला आवडतो. पूर्णपणे by अनुप ढेरे
असं आहे होय..
In reply to असं आहे होय.. by गवि
परेश रावल स्वतःची फी फक्त १रू
तसे कथा सूत्र साध सोपं आहे
नाइट्मेअर्स
In reply to नाइट्मेअर्स by अगोचर
त्या प्रकाराला "कोल्ड टर्की"
अश्या नावाचा हिंदी चित्रपट
In reply to अश्या नावाचा हिंदी चित्रपट by खबो जाप
+१
In reply to अश्या नावाचा हिंदी चित्रपट by खबो जाप
हां चित्रपट थेटरात बघायची झिंगच न्यारी
अश्या नावाचा....हेच माहित नव्हत
एकदा
In reply to एकदा by इरसाल
हा .... हा .... हा .... !
मला आवडला बुवा पिक्चर!
आज यूट्यूबवर पाहिला. शेवट
"थँक यु फॉर स्मोकिंग"
मस्त सिनेमा आहे. स्टीफन