लिखाण आणि अनुभव मस्त आहे दोन्ही. वाचायला मजा येतेय.
एकच सांगावेसे वाटते...उघडेबंब आणि त्यात पोट सुटलेले असे फोटो बघायला बरोबर वाटत नाही. फोटो टाकताना थोडंस तारतम्य बाळगून टाकले तर बरं.
ही खरोखर वैयक्तिक चिखलफेक नाही ..एक मित्रत्वाचा सल्ला समजा. (शरीर बेढब करण्यास बियरचा अतिरेक कारणीभूत आहे.)
एक मित्रत्वाचा सल्ला समजा
सल्ला पटला. सबब परत अशी चुक होनार नाही.स्व संपादनाचे अधिकार नाहि आहेत. तरि सम्पादक मंडळाने ते फोटो काढुन टाकावेत ही विनंती.
धन्यवाद!!!!!!!!
या लेखमालेतल्या बर्याच लेखांवर फोटो दिसत नाहीत. संबंधितांनी लक्ष घालावे अशी विनंती.
बाय द वे, विलासराव, रंगानं दिलेल्या लिंकमुळे इथे आलो. लै भारी साहस केलंय!
प्रतिक्रिया
छान!
तुमची आणि त्या मुलाची चांगलीच
मस्त फ्लो आहे. येऊ द्यात अजुन.
मस्त होतेय लिखाणं. औरभी आंदो.
+१
लिखाण आणि अनुभव मस्त आहे
एक मित्रत्वाचा सल्ला समजा
एकही फोटो दिसत नाही!
एकही फोटो दिसत नाही!
मस्त लेखमाला !!
अभ्या,