✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आमची पहिली परदेशवारी.....3

व
विलासराव यांनी
Fri, 07/30/2010 - 19:47  ·  लेख
लेख

Book traversal links for आमची पहिली परदेशवारी.....3

  • ‹ आमची पहिली परदेशवारी....२
  • Up
  • आमची पहिली परदेशवारी....४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12095 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

जबरी चालू आहे. लेखनसुधारणा

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/30/2010 - 19:50 नवीन
जबरी चालू आहे. लेखनसुधारणा आवडली. फोटो जरा क्लिअर करता आले तर बघा. अगदीच अस्पष्ट आहेत.
  • Log in or register to post comments

एकदम समहत.

गणपा
Fri, 07/30/2010 - 20:05 नवीन
एकदम समहत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

विलासराव, फोटो सुधारले आहेत

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/30/2010 - 20:10 नवीन
विलासराव, फोटो सुधारले आहेत बघा. आता कसे एकदम झ्याक दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

फोटो जरा क्लिअर करता आले तर.

विलासराव
Fri, 07/30/2010 - 22:25 नवीन
फोटो जरा क्लिअर करता आले तर कसे करायचे ते शिकवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

भाग तिसरा चांगला झालाय! जरा

रेवती
Fri, 07/30/2010 - 19:54 नवीन
भाग तिसरा चांगला झालाय! जरा मोठे भाग लिहिता का? फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट! मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती. अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो..

केशवसुमार
Fri, 07/30/2010 - 20:12 नवीन
विलासशेठ, भाग तिसरा चांगला झालाय! फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट! मारुती :ऑ.. तुम्हाला सुझुकी म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मारुती :ऑ..

विलासराव
Fri, 07/30/2010 - 22:59 नवीन
मारुती :ऑ.. तुम्हाला सुझुकी म्हणायचे आहे का? होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

जरा मोठे भाग

विलासराव
Fri, 07/30/2010 - 22:56 नवीन
जरा मोठे भाग लिहिता का? अहो माझा टायपिंग स्पीड खुप कमी आहे.एवढ लिहील कि हात दुखतात.लिहायची सवय नाही फोटू दोन तीनच दिसले तेही अस्पष्ट! काही जणांणा दिसतात मीही बघितले ,अस्पष्ट असतील तर सुधारणा कशी करावी ते सुचवा अरे वा! आपली मारूती तिकडे आहे असे दिसते. वाचून आनंद झाला. मलाही झाला होता. मारुती ८०० पाहुन. गाडी सेम होती पण फियाटचा लोगो होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फोटो दिसत नाहीयेत मला..

पुष्करिणी
Fri, 07/30/2010 - 19:55 नवीन
फोटो दिसत नाहीयेत मला..
  • Log in or register to post comments

लेखन

नगरीनिरंजन
Fri, 07/30/2010 - 20:03 नवीन
लेखन चांगलं जमायला लागलंय. फोटोत मात्र नुसते चौकोन चौकोन दिसत आहेत. आणि हो बटाटा पोर्तुगीजच आहे . (स्वगतः तरी किंवा म्हणूनच उपवासाला चालतो का?).
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 20:46 नवीन
लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत स्नॉब असल्यामुळे) विरामचिन्हांचा सुकाळ संपल्यावरच प्रतिक्रिया दिली. तुमच्या धाडसाच्या पुढच्या गोष्टी ऐकायची अजूनही उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं; आणि (मी थोडी

विलासराव
Fri, 07/30/2010 - 23:04 नवीन
लेखन आवडलं; आणि (मी थोडीबहुत स्नॉब असल्यामुळे) विरामचिन्हांचा सुकाळ संपल्यावरच प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

विलासराव

गोगोल
Fri, 07/30/2010 - 21:16 नवीन
जबर्‍या अनुभव. वाचतोय, येऊ देत अजुन. बाय द वे, कुत्र्याची जात कुठली?
  • Log in or register to post comments

बाय द वे, कुत्र्याची

विलासराव
Fri, 07/30/2010 - 23:01 नवीन
बाय द वे, कुत्र्याची जात कुठली? विचारुन कळवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

कुत्र्याची जात कुठली?

विजुभाऊ
Sat, 07/31/2010 - 10:22 नवीन
कुत्र्याची जात कुठली? पेकीनीज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

छान लेखन

मीनल
Sat, 07/31/2010 - 00:44 नवीन
मोकळेपणाने लिहिले आहे. पहिल्यांदा परदेशात गेल्यावरचे बारिक सारिक आश्चर्य ही नि:संकोच पणे लिहिले आहे. तूमच्य लेखनात खूप सुधारणा दिसते आहे. लिहित रहा. पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत. तूमच्या बरोबर सर्व काही चांगलेच घडले असावे अशी मनातून सदिच्छा.
  • Log in or register to post comments

प्रत्येक भागागणिक कमालीची

आळश्यांचा राजा
Sat, 07/31/2010 - 01:31 नवीन
प्रत्येक भागागणिक कमालीची सुधारणा होतेय. मस्त! एडी मॅडमचा फोटो?
  • Log in or register to post comments

यावरून आठवले... / उत्तराचा प्रयत्न

पंगा
Sat, 07/31/2010 - 02:11 नवीन
एडी मॅडमचा फोटो?
यावरून लहानपणी ऐकलेली बिरबलाची एक गोष्ट आठवली. (लहानपणी ऐकलेली असल्यामुळे तपशिलांत काही गडबड झाली तर सांभाळून घ्या मायबाप!) एकदा काय झाले, बादशहाच्या पदरी असलेला एक बडा उमराव अल्लाघरी गेला. सगळे अंत्यसंस्कार वगैरे पार पडल्यावर मग इष्टेटीच्या वाटणीची (वाटपाची?) वेळ आली. देखरेखीकरिता अर्थातच बिरबल. उमरावसाहेबांना तीन मुले. त्यांच्यामध्ये इष्टेट कशी वाटावी याच्या डिट्टेलवार सूचना त्यांनी वसीयतनाम्यात लिहून ठेवल्या होत्या. त्याबरहुकुम सोनेनाणे, जडजवाहिर वगैरे गोष्टींचे वाटप विनाअडचण पार पडले. त्यानंतर प्रश्न आला उमरावसाहेबांच्या हत्तींच्या वाटपाचा. एकूण सतरा हत्ती. वाटपाची पद्धत अशी: थोरल्या मुलास एकूण हत्तींपैकी अर्धे हत्ती द्यावेत. मधल्याला एक तृतीयांश द्यावेत आणि धाकट्याला एक नवमांश द्यावेत. त्यातून काही उरलेच तर ते इष्टेटवाटपाची देखरेख करणार्‍याची (म्हणजे बिरबलाची) फी. आता आली का पंचाईत! कारण हत्ती कापता तर येत नाहीत, आणि त्याशिवाय असे वाटप होणार कसे? मग बिरबल म्हणाला, "अरे गुरू, अप्पन को एक ऐडिया सूझ रहेला है|" मग तो स्वतःचा एक हत्ती घेऊन आला. (बुद्धिबळातला की जिवंत हा प्रश्न इथे गौण आहे.) आणि त्या सतरांमध्ये जमा केला. अशा रीतीने अठरा झाल्यावर मग वाटप सोपे झाले. थोरल्याला नऊ, मधल्याला सहा आणि धाकट्याला दोन हत्ती दिल्यावर एक हत्ती उरला. तो बिरबलाने घरून आणलेला. वसीयतनाम्यातील सूचनेप्रमाणे बिरबल तो हत्ती घेऊन चूपचाप आपल्या घरी गेला. असो. प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच. समझने वाले को इशारा काफ़ी|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

विलासराव..

भारतीय
Sat, 07/31/2010 - 10:13 नवीन
विलासराव तुम्ही लय भारी.. तुमचे तीनही लेख वाचले..त्यावरुन आम्हास असा बोध झाला आहे कि तुम्ही कोणीतरी असामान्य व्यक्तिमत्व आहात.. आता पुढील लेखाची अतुरतेने वाट बघत आहे.. त्यात एडी बाईंचा फोटो बघायला भेटला नाही तरी चालेल पण तुमच्या चरणकमलांचा फोटो मात्र टाकाच.. मिपावर संत ज्ञानेश्वर्-तुकारामांचा फोटो आहेच त्याखाली तुमच्या चरणकमलांचा फोटो कायमचा चिकटून द्यावा असे मी संपादक मंडळींना सुचवीन म्हणतोय...
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sat, 07/31/2010 - 15:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

अहो चरणकमलांचा फोटो टाकलाच

मृत्युन्जय
Sat, 07/31/2010 - 10:24 नवीन
अहो चरणकमलांचा फोटो टाकलाच आहे त्यांनी. जोड्यांसकट टाकला आहे एवढेच.
  • Log in or register to post comments

अबुल भुभु

प्रकाश घाटपांडे
Sun, 08/01/2010 - 15:05 नवीन
ईलासराव आपल्याला अबुल भुभु जाम आवडल ब्वॉ! आपन तर आख्खा टाईम घालवला असता त्या भुभु सोबत. एकदम रेशमी केसाच दिसतोय. बाकी धाडसा बद्दल कौतुक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा