लघुपाककृतीस्पर्धा
सर्व मिपाकरांना नमस्कार,
अनोख्या पाककृती ज्यांना करता येतात त्यांच्यासाठी ही लघुपाककृती स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे
१) पाककृती जास्तीत जास्त २० मिनिटांत करता येण्याजोगी हवी.
२) घटक पदार्थांमध्ये साबुदाणा, कडीपत्ता, कोथिंबिर चिंच, गुळ, हिंग, सोडा, अंडी, कैरी यांचा समावेश नसावा.
३)खाद्यपदार्थ हा नाष्ट्यासाठीचा पदार्थ हवा. (भाजी नको :H )
४)मिक्सर किंवा पाटा वरवंटा न वापरता तयार करता येण्याजोगा हवा (ओव्हन टोस्टर चालेल)
५) हिरवी मिरची आणि लिंबु न वापरता करता येण्याजोग्या पदार्थांना प्राधान्य मिळेल (अर्थात हिरवी मिरची आणि लिंबु प्रतिबंधीत नाही)
आपापल्या पाककृती पाठवण्याची अंतीम मुदत २५ सप्टेंबर आहे. निकाल २७ सप्टेंबरला जाहीर केला जाईल.
स्पर्धा जिंकणार्याचे/जिंकणारीचे नाव इथे मोठ्या अक्षरांत प्रसिद्ध करण्यात येईल आणि आम्ही भारतात परतल्यावर जिंकणार्याला/जिंकणारीला एक मस्त पार्टी देउ.
स्पर्धा परी़क्षक म्हणुन आम्ही स्वतः आणि आमचे मित्र फटुसाहेब काम पहातील.
अवांतरः घरापासुन लांब रहात असल्याने बरेच दिवस काही चटपटीत खाल्लेल्ले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवेशिका पाठेवुन आम्हाला सहकार्य करावे.
-गणा मास्तर
(भोकरवाडी बुद्रुक)
*सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत
वाचने
30379
वाचनखूण
प्रतिक्रिया
90
ओपन फेस टोस्टेड सँडविच (किंवा क्लोज फेस पानीनि)
अरे
मक्याचे(जा
In reply to मक्याचे(जा by सखाराम_गटणे™
गटणेमामा त
In reply to गटणेमामा त by विजुभाऊ
>>मक्याचे
तिखट्-सांजा
रवीवारी
In reply to रवीवारी by शैलेन्द्र
बायको असती तर
In reply to बायको असती तर by गणा मास्तर
हा हा, टुक
In reply to बायको असती तर by गणा मास्तर
शैलेन्द्र
शैलेन्द्र
In reply to शैलेन्द्र by सखाराम_गटणे™
विनोद तर
In reply to विनोद तर by शैलेन्द्र
>>पण तो फक्त
In reply to >>पण तो फक्त by सखाराम_गटणे™
सखाराम,
स्वीट कॉर्न चाट...
In reply to स्वीट कॉर्न चाट... by चटोरी वैशू
कोथिंबिर
फेवरेट हॉट मिल्क
In reply to फेवरेट हॉट मिल्क by आनंदयात्री
>> (तळटिपः
In reply to >> (तळटिपः by ३_१४ विक्षिप्त अदिती
१० कोस
In reply to १० कोस by आनंदयात्री
>> तुम्ही
In reply to >> तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यक्तिगत
In reply to व्यक्तिगत by आनंदयात्री
>>
In reply to >> by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोड्या
In reply to थोड्या by आनंदयात्री
>> थोड्या
In reply to >> (तळटिपः by ३_१४ विक्षिप्त अदिती
टेट्राप्याक ह्ये काय बॉ नवीण?
In reply to टेट्राप्याक ह्ये काय बॉ नवीण? by llपुण्याचे पेशवेll
आमच्याहीक
In reply to आमच्याहीक by ३_१४ विक्षिप्त अदिती
ऐकीव आणि 'वेबकॅममधली बघीव'??????
In reply to टेट्राप्याक ह्ये काय बॉ नवीण? by llपुण्याचे पेशवेll
अहो त्यांची
In reply to अहो त्यांची by आनंदयात्री
अहो
In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती
चला
In reply to फेवरेट हॉट मिल्क by आनंदयात्री
वा वा
आनंदयात्र
झणझणीत पाहीजे
पोटॅटो चीप्स विथ ओन्यन.....
शेंगदाण्य
छान दुवा
दहीपोहे
In reply to दहीपोहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्कीटचे पोहे
In reply to सर्कीटचे पोहे by गणा मास्तर
हिंग
In reply to दहीपोहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्कीटचे पोहे
In reply to सर्कीटचे पोहे by गणा मास्तर
आयला
In reply to आयला by आनंदयात्री
नाही
In reply to नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अगायायाया
In reply to दहीपोहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
यात वरुन
In reply to दहीपोहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
जाड पोहे (पातळ पोहे घेतल्यास गिचका होतो.)
In reply to दहीपोहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
वा.. कालच
कच्चा चिवडा
माझ्याकडून काही...
In reply to माझ्याकडून काही... by मनस्वी
बापरे बाप
In reply to माझ्याकडून काही... by मनस्वी
आग्ग्गा बाबो ...
In reply to माझ्याकडून काही... by मनस्वी
अरे वा
In reply to अरे वा by गणा मास्तर
त्याऐवजी...
In reply to त्याऐवजी... by मनस्वी
तुम्ही
In reply to तुम्ही by गणा मास्तर
अट क्र. ४
In reply to अट क्र. ४ by प्रभाकर पेठकर
अद्ययावत
In reply to अद्ययावत by मनस्वी
असं आहे होय?
In reply to माझ्याकडून काही... by मनस्वी
पहिला नंबर.. :)
माझ्या काही पा.कृ.
मुग डाळीचे कबाब
In reply to मुग डाळीचे कबाब by आरती
वाचुनच तोंडाला पाणी सुटले
In reply to वाचुनच तोंडाला पाणी सुटले by गणा मास्तर
कोथिंबिर
काही सोप्या पाककृती
कच्चा चिवडा २
कोळीनिकडु
काही झटपट पाककृती....
In reply to काही झटपट पाककृती.... by प्रभाकर पेठकर
परिक्षकां
In reply to काही झटपट पाककृती.... by प्रभाकर पेठकर
मस्त!
In reply to काही झटपट पाककृती.... by प्रभाकर पेठकर
निर्णय
In reply to निर्णय by गणा मास्तर
निराशा..
In reply to निराशा.. by प्रभाकर पेठकर
निराशा
आमचिहि बक्षिसपात्र पाककृती..
एकसे एक
चिकन पकोडा आणि पनीर बुर्जी
In reply to चिकन पकोडा आणि पनीर बुर्जी by ईश्वरी
चिकन पकोडा सकाळी ८ वाजता???
In reply to चिकन पकोडा सकाळी ८ वाजता??? by शिवा जमदाडे
>>चिकन
लई भारी
आमच्याही
In reply to आमच्याही by स्नेहश्री
कोथिंबीर
In reply to कोथिंबीर by गणा मास्तर
काय????
टोमॅटो ओमलेट...
पालक भजी
अरे वा..
गोड गोड खा...
- कालच्या पोळ्यांचा कुस्करा करा.
- पॅन मध्ये मस्त साजुक तुप टाका, आणि पोळ्यांचा कुस्करा टाकून परता.
- त्यात किसलेला गुळ टाकून एकत्र करा.
- झकास गोड गोड कुस्करा स्वतः खा आणि बच्चे कंपनी ला द्या.
टीपः तुप, कुस्करा आणि गुळ यातील कोण कोणाच्या नंतर टाकायचे, किती प्रमाणात टाकायचे हे काही आम्हाला माहीत नाही बुवा. ती माहिती आमच्या अन्नपुर्णेला विचारून सांगता येईल..... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)In reply to गोड गोड खा... by शिवा जमदाडे
आवडली
झटपट पिझ्झा
लाह्या
मुग चाट
टोमॅटो चिझ सँडविच
In reply to टोमॅटो चिझ सँडविच by परीसा
पाककृती
नाचणीची लापशी