...बरसात द दिनेश५७ यांनी Wed, 11/28/2007 - 23:08 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6989 वाचन 💬 प्रतिसाद (8) प्रतिक्रिया मन सुखावणारा अनुभव धनंजय Wed, 11/28/2007 - 23:18 नवीन छान चितारला आहे. छान सहज गुरुवार, 11/29/2007 - 05:22 नवीन तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. मस्तच. लेख आवडला. दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का! वा!! ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 11:28 नवीन फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली. छान वाटलं. -- ध्रुव हेच, विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:36 नवीन हेच म्हणतो! दिनेशराव, अजूनही अवश्य लिहा ही विनंती... तात्या. उत्तम आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:09 नवीन झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण. छान नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:31 नवीन लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. - हे वाक्य विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) अप्रतिम स्वाती राजेश गुरुवार, 11/29/2007 - 15:47 नवीन खरेच छोटीशी गोष्ट पण सुन्दर रंगवली आहे. मनात आठवणींचे घर करुन जाते. आभार! दिनेश५७ Wed, 12/05/2007 - 09:48 नवीन आभार! तात्या, आणि सर्व वाचकांचे!
छान सहज गुरुवार, 11/29/2007 - 05:22 नवीन तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. मस्तच. लेख आवडला. दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का!
वा!! ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 11:28 नवीन फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली. छान वाटलं. -- ध्रुव
हेच, विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:36 नवीन हेच म्हणतो! दिनेशराव, अजूनही अवश्य लिहा ही विनंती... तात्या.
उत्तम आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:09 नवीन झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण.
छान नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:31 नवीन लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. - हे वाक्य विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
अप्रतिम स्वाती राजेश गुरुवार, 11/29/2007 - 15:47 नवीन खरेच छोटीशी गोष्ट पण सुन्दर रंगवली आहे. मनात आठवणींचे घर करुन जाते.
प्रतिक्रिया
मन सुखावणारा अनुभव
छान
वा!!
हेच,
उत्तम
छान
अप्रतिम
आभार!