सुंदर !!!
आवडली कविता !
दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका
साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका
मल्लिका चा काय अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे :?
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
मल्लिका चा काय अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे
राजे, जाईचे फुल हे २ प्रकारचे असते...
एका प्रकारात जाई च्या पाकळ्यांना फिक्कट गुलाबी रंगाची किनार लाभलेली असते.
आणि दुसर्या प्रकारात, जाईची फुले शुभ्र-पांढरी असतात... बर्याचदा मोगर्याचा आभास होतो.
अर्थात दोन्ही प्रकारच्या "जाई"चा वास अतिशय सुगंधी असतो.
तर या दुसर्या प्रकारातली अति-धवल जाई म्हणजे संस्कृतातली "मल्लिका" .....
तिच्यातला 'मध' डोळ्यांना चांगला असतो.
ही फुले श्रीकृष्णाला प्रिय असतात.
:)
मला वेळ मिळाला की लगेच येतो..
:( :( छे छे... अजिबात नको....
आमच्याकडची "वैकन्सी" संपली आहे ! आणि आम्ही आमच्या नौर्मल "जीवनसाथी" बरोबर नक्कीच खुश राहु. :)
कारण आपल्याला येउन पुरते ३ तासही झाले नाहीयेत, आणि जवळ जवळ ४-५ महिन्यांपुर्वी प्रकटित केलेल्या माझ्या छोट्याशा काव्याचा माग काढत, फारच "शॅबी" प्रतिक्रिया दिलीत आपण!... म्हणुन विचारलं!
पुन्हा असे धाडस करू नका.... किमान आमच्या बाबतीत तरी.......
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
>>>पुन्हा असे धाडस करू नका.... किमान आमच्या बाबतीत तरी.......
सहमत.
व तुम्हाला वाढदिवसांच्या शुभेच्छा मिळतील हजारो ने !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
अतिसुंदर! आ
सुंदर
मल्लिका चा
अरे वा
झकास
शॉलिड्चे....
मला वेळ
>>>पुन्हा
नाही ब्वा