मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन हवे आहे !
लेखनप्रकार
तर्हेतर्हेचे प्रश्न पडतात. उत्तरे शोधून सापडत नाहीत. अशावेळी मिसळीवर यावे वाटते.
मिसळीवरचे तज्ञ काही मार्गदर्शन करु शकतील ही आशा असते.
भारत देशामधे अनेक शतकांपासून हिंदू धर्म विद्यमान आहे.
तर असे सांगितले जाते की
या देशात खूप विषमता होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून पिचलेल्या लोकांनी इतर धर्माचा अवलंब केला.
हे कितपत सत्य आहे ?
विदेशी आक्रमकांबरोबर आलेले धर्म इथल्या लोकांनी स्वखुशीने स्वीकारले.
तर मग ते स्वीकारल्यानंतर झोपडीत राहणारे लोक राजवाड्यात गेले का ?
पूर्वीचे गुलाम नंतर राजे नाहीतर निदान सरदार बनल्याची उदाहरणे आहेत का ?
विदेशी आक्रमक जे इथल्या जनतेवर जिझिया कर लादत असत. त्यांना समतावादी कसे म्हणायचे.
ज्यांच्यापर्यंत तलवार पोचली नाही त्यांच्या पर्यंत जिझिया कर पोचला. त्या जिझिया कराला कंटाळून देखील धर्मांतरे झाली.
आज भारतात मोठ्या लोकसंख्येने सौदीतील धर्म स्वीकारला आहे.
त्यांचे रहेन सहेन, हुलिया थेट अरबांसारखा आहे. पण एवढे करून अरब लोक इथल्या अनुयायांना समतेची वागणूक देतात का ? आपले म्हणतात का ?
सौदीतील मुलीशी भारतीय अनुयायांना विवाह करायला बंदी आहे. केल्यास देहदंडाची शिक्षा केली जाते.
धर्मांतरे सक्तीने, स्वखुशीने की फसवून
मूळामधे जे विदेशी मोहम्मद बिन कासिम, अल्लाउद्दीन खिलजी, महम्मद गझनी हे भारतावर आक्रमण करीत.
जो जो प्रदेश बळकावीत. तिथली संपत्ती, पशुधन आणि स्त्रिया लुटत.
पुरुषांना गुलाम बनवीत. स्त्रियांना जनानखान्यात ढकलीत.
अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतर आलेला मलिक काफूर यासारखे लोक सुंदर स्त्रियांची लूट तर करीतच
पण कोवळ्या पोरांनाही सोडीत नसत.
इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार करणारे लोक स्वधर्मीयांवर मात्र प्रेमाचा वर्षाव करीत असतील. हे शक्य वाटते का ?
उदा :
शहाजहान निधन पावल्यावर औरंगझेबाने आपल्या भावांची हत्या केली
आणि एक महत्कार्य सर्वप्रथम केले ते म्हणजे आपल्या भावांचे जनानखाने स्वतःच्या जनानखान्याला जोडून घेतले.
त्याचे भाऊ त्याच्याच धर्माचे होते ना !
तर प्रश्न असा की
धर्मांतरे झाली ती समतेच्या अपेक्षेने झाली का ? तसे असल्यास ती अपेक्षा पूरी झाली का ?
पोर्तुगीझांनी केलेल्या धर्मांतराबद्दलही हेच प्रश्न पडतात.
तळटीपः- अल्लाउद्दीन खिलजी, महंमद घोरी यांच्याबद्दल काहीबाही लिहिल्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील
तर त्या भारतीयांनी स्वतःवर इलाज करुन घेण्याची आवश्यकता आहे. आमचा मात्र नाइलाज आहे.
वाचने
16929
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
हिंदूच जबाबदार आहेत...
In reply to हिंदूच जबाबदार आहेत... by वामन देशमुख
...
In reply to ... by आशु जोग
आज लैच टैम हाये जणू? खूपच
In reply to आज लैच टैम हाये जणू? खूपच by सिद्धार्थ ४
...
अगोदर पासुनच हिरव्या
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
प्रश्न पडतात ते ठिक आहे,
मार्गदर्शन
In reply to मार्गदर्शन by देशपांडे विनायक
परफेक्ट
In reply to परफेक्ट by प्रसाद गोडबोले
ही घ्या... (ट्रूथऑरफिक्शन.कॉम)
In reply to ही घ्या... (ट्रूथऑरफिक्शन.कॉम) by विकास
मला आलेला मेल होता हा. या
सहमत
मिपाचे सनातन प्रभात झाले
In reply to मिपाचे सनातन प्रभात झाले by नितिन थत्ते
-१
शहाजहान निधन पावल्यावर
In reply to शहाजहान निधन पावल्यावर by पिंपातला उंदीर
अमोल उद्गिरकर
In reply to अमोल उद्गिरकर by आशु जोग
सर्व जग इस्लाममय करण्यासाठीच
@इतर धर्मीयांचा एवढा तिरस्कार
लेख बराच अर्धवट आहे.
In reply to लेख बराच अर्धवट आहे. by प्रचेतस
क्रूरपणे धर्मप्रसार मात्र
In reply to क्रूरपणे धर्मप्रसार मात्र by पिवळा डांबिस
इंग्रजांकडून ख्रिश्चन
In reply to इंग्रजांकडून ख्रिश्चन by प्रचेतस
ओके
In reply to ओके by पिवळा डांबिस
१८५७
In reply to १८५७ by पिवळा डांबिस
धन्यवाद
In reply to लेख बराच अर्धवट आहे. by प्रचेतस
दुरुस्त्या आणी शंका....
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
कोणताही विचार करतांना 'का' हा
In reply to कोणताही विचार करतांना 'का' हा by नाना चेंगट
का?
In reply to कोणताही विचार करतांना 'का' हा by नाना चेंगट
+१०००००००००००००००००००००००००००
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै
In reply to वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै by बॅटमॅन
नको...
In reply to नको... by मन१
लोक काही म्हणोत-आपल्याला
In reply to दुरुस्त्या आणी शंका.... by मन१
वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै
In reply to वैदिकांनी बौद्ध -जैनांना लै by प्रचेतस
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
अवांतर : माझा एक कट्टर
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
खरं की काय ?
In reply to प्रतिसाद आवडला by प्रसाद गोडबोले
जैनधर्माशी वैदिक धर्माचा
In reply to जैनधर्माशी वैदिक धर्माचा by प्रचेतस
'कनिष्काच्या अध्यक्षतेखाली
In reply to 'कनिष्काच्या अध्यक्षतेखाली by ५० फक्त
अहो राजाने स्पॉन्सर केलेली ती
बळजबरीने अनेक धर्मांतर zआलिच
चला निदान, आपलं निदान या
In reply to चला निदान, आपलं निदान या by ५० फक्त
+१
In reply to +१ by मालोजीराव
...
थोडेसे विषयांतर पण...
खाना
In reply to खाना by चिरोटा
ना सं इनामदार यांचे नाव
हा धागा
वॉव !
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
विचारजंत या शब्दाचा ठसका/करंट
In reply to विचारजंत या शब्दाचा ठसका/करंट by बॅटमॅन
अहो,
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
हा हा हा ओक्के
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
काय करत पडलेले असतात? उताणे
In reply to अहो, by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
त्या तज्ञांमधे तुमचा नंबर
बा द वे
In reply to बा द वे by आशु जोग
वाईट वागणूकीला कंटाळून
In reply to वाईट वागणूकीला कंटाळून by कंजूस
नक्की का?
In reply to बा द वे by आशु जोग
वाईट वागणूकीला कंटाळून
मिपावरील तज्ञांचे मार्गदर्शन
भारतीय अनुयायी ??
In reply to भारतीय अनुयायी ?? by प्रसाद गोडबोले
भारतीय अनुयायी
In reply to भारतीय अनुयायी ?? by प्रसाद गोडबोले
फक्त मुलिनाच नाही तर
In reply to फक्त मुलिनाच नाही तर by गब्रिएल
.
अगोदर बरेच चांगली मतं लिहिली
चर्चा खूप झाली, तज्ञांचे
वल्ली शेठ...