"बीस साल बाद" या चित्रपटातील "कही दीप जले कही दिल" या अवीट गोडीने म्हणलेल्या पण गुढ गाण्यात गायीका आणि चित्रपटातील नायीका, वीस वर्षां नंतर परदेशातून गावी आलेल्या नायकाला सावध करताना त्याला "तेरी कौनसी है मंझील" म्हणत असते.
आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे यंदाच्या १२ मार्च ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटांना वीस वर्षे झाली आणि वीस वर्षांनंतर आजच्या (मार्च २१) दिवशी त्या स्फोटातील आरोपींना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली... प्रामाणिकपणे म्हणायचे झाले, तर एक सामान्य व्यक्ती म्हणून आज त्या प्रसंगाची तिव्रता कालाच्या ओघात कमी झाली खरी, पण १२ मार्च म्हणले की १३ डिसेंबर, २६ नोव्हेंबर प्रमाणेच आठवते आणि त्या तारखेस कुठेतरी ठसठसते.
वास्तवीक आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. त्यात जसे न्यायाधिशांनी त्यातील प्रत्यक्ष आरोपींना जबाबदार धरले, त्यांच्यातील ज्यांना पकडले गेले त्यांना योग्यच शिक्षा केल्या. योग्य म्हणायचे कारण इतकेच की सरसकट प्रत्येकास अंतिम जबाबदार न धरता, त्यातील प्यादी कोण आणि वझीर कोण यात फरक करत फाशी पासून तुरूंगवासापर्यंत शिक्षा दिल्या गेल्या. त्यात मुन्नाभाई पण आला... वास्तवीक संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षे दिली गेली. त्यातही त्याने आधीच दिड वर्षाचा कारावास भोगलेला असल्याने, आता केवळ साडे तीन वर्षेच तुरूंगात जावे लागणार आहे. त्याची चूक नक्कीच झाली आणि त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली हे देखील जरी चांगले झाले असले, तरी देखील वाईट वाटले... शिक्षा मिळाली म्हणून नाही, पण असंगाशी संग करण्याची त्याला दुर्बुद्धी त्यावेळेस झाली म्हणून. किमान या निर्णयातून बॉलीवूड, टिव्ही मालीका, खेळाडू वगैरे जे कोणी लोकप्रिय होत, आपण काही करू शकू या संभ्रमात रहाणार नाहीत अशी आशा करूयात.
पण १९९३च्या मुंबई बाँबस्फोटांचा विचार केल्यास गेल्या वीस वर्षांत नक्की काय काय झाले हे पाहीले तर काय दिसते? - फक्त मुंबईचाच विचार केल्यास विकीवरील माहितीप्रमाणे:
12 March 1993 - Series of 13 bombs go off, killing 257
6 December 2002 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 2
27 January 2003 - Bomb goes off on a bicycle in Vile Parle, killing 1
14 March 2003 - Bomb goes off in a train in Mulund, killing 10
28 July 2003 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 4
25 August 2003 - Two Bombs go off in cars near the Gateway of India and
Zaveri Bazaar, killing 50
11 July 2006 - Series of seven bombs go off in trains, killing 209
26 November 2008 to 29 November 2008 - Coordinated series of attacks, killing at least 172.
13 July 2011 - Three coordinated bomb explosions at different locations, killing 26
त्या व्यतिरीक्त प्रमुख शहरांमधे (पुणे, हैदराबाद, बंगलोर, दिल्ली इत्यादी) येथे आणि महत्वांच्या स्थळांवर संसद, उच्च न्यायालय, आय आय एस, अक्षरधाम मंदीर येथे झालेले अनेक हल्ले. त्याव्यतिरीक्त काश्मीर मधले हल्ले तर विचारायलाच नकोत... सर्वोच्च न्यायालयाने आज निकालात पाकीस्तानच्या आय एस आय वर देखील ठपका ठेवला आहे. ते आय एस आय ह्यातील बहुतांशी हल्ल्यात सामील होते असे म्हणता येईल.
आज खरेच सर्वोच्चा न्यायालयाने निकाल दिला म्हणून त्यासाठी खरेच अथक प्रयत्न करणार्यांचे केवळ आभार मानायचे का उशीरा मिळालेला न्याय हा एका अर्थी अन्याय असतो म्हणून आणि या सर्व प्रसंगातून काहीच न शिकलेल्या आपल्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना आणि शासकांना लक्षात घेत खंत बाळगायची?
म्हणून मग प्रश्न पडतो... आपण नक्की काय शिकलो आहोत? आपण नक्की कुठल्या मार्गावर जात आहोत? या प्रश्नाने सतावलेले असताना एका वेगळ्याच अर्थाने "बीस साल बाद" मधील "तेरी कौनसी है मंझील..." या ओळी आठवतात.
वाचने
12822
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर
कायदयापुढ़े सर्वजन समान ...... हा संदेश
In reply to आखिर ,तुम्हे आना हे जरा देर by निनाद मुक्काम …
लेखन समयोचित आहे. फार काय
असंग ....एक भयंकर शत्रू
__/\__ टाळ्यांचा कडकडाट...
In reply to असंग ....एक भयंकर शत्रू by चौकटराजा
अशाच अर्थाचे
In reply to __/\__ टाळ्यांचा कडकडाट... by आदूबाळ
>>आपल्या सोसायटीत एखादा असंग
परीणाम
In reply to >>आपल्या सोसायटीत एखादा असंग by नितिन थत्ते
६ डिसेंबर ९२ व्यतिरिक्त किती
In reply to >>आपल्या सोसायटीत एखादा असंग by नितिन थत्ते
ढाचा पडणे ही गोष्ट तात्कलिक
In reply to ६ डिसेंबर ९२ व्यतिरिक्त किती by प्यारे१
असहमत
In reply to ढाचा पडणे ही गोष्ट तात्कलिक by बंडा मामा
संबंध
In reply to असहमत by विकास
भारतातील तमाम मुसलमानांनी
In reply to असहमत by विकास
"६ डिसेंबरच्या आधी देखील मेमन
In reply to असहमत by विकास
म्हणजेच पाकिस्तानी लोकांना
In reply to "६ डिसेंबरच्या आधी देखील मेमन by श्रीगुरुजी
तुम्ही माझा प्रतिसाद नीट
In reply to म्हणजेच पाकिस्तानी लोकांना by बंडा मामा
६ डिसेंबर झाले नसते तर पुढचे
In reply to तुम्ही माझा प्रतिसाद नीट by श्रीगुरुजी
दुसरी बाजु बघा.
In reply to ६ डिसेंबर झाले नसते तर पुढचे by बंडा मामा
गुड पॉइंट...माझेही हेच म्हणणे
In reply to दुसरी बाजु बघा. by अर्धवटराव
२६ नोव्हेंबर
In reply to गुड पॉइंट...माझेही हेच म्हणणे by बंडा मामा
ह्याच सोबत सत्ता मिळवण्यासाठी
In reply to २६ नोव्हेंबर by विकास
माझा मुद्दा थोडा निराळा आहे.
In reply to गुड पॉइंट...माझेही हेच म्हणणे by बंडा मामा
अहो असं काय करता..हेतू
In reply to माझा मुद्दा थोडा निराळा आहे. by अर्धवटराव
६ डिसेंबर, काश्मिर वगैरे
In reply to अहो असं काय करता..हेतू by बंडा मामा
"आझाद मैदानावर जे काहि झालं
In reply to दुसरी बाजु बघा. by अर्धवटराव
"६ डिसेंबर झाले नसते तर
In reply to ६ डिसेंबर झाले नसते तर पुढचे by बंडा मामा
जे करण्यात ज़ीया अपयशी झाले
In reply to "६ डिसेंबर झाले नसते तर by श्रीगुरुजी
राहवत नाही म्हणून बोलतो. १९४८
In reply to जे करण्यात ज़ीया अपयशी झाले by पिंपातला उंदीर
मग १९७१ आणि १९६५ चे श्रेय पण
In reply to राहवत नाही म्हणून बोलतो. १९४८ by श्रीगुरुजी
अर्थात
In reply to मग १९७१ आणि १९६५ चे श्रेय पण by पिंपातला उंदीर
+१
In reply to असहमत by विकास
शहाबनो व मिझोरम
In reply to >>आपल्या सोसायटीत एखादा असंग by नितिन थत्ते
>>> सहमत आहे. ६ डिसेंबर ९२
In reply to >>आपल्या सोसायटीत एखादा असंग by नितिन थत्ते
हे म्हणजे महा विस्फोट झाला
In reply to >>> सहमत आहे. ६ डिसेंबर ९२ by श्रीगुरुजी
संजय दत्त ला शि़क्षा झाली
कोण म्हणतयं?
In reply to संजय दत्त ला शि़क्षा झाली by मराठी_माणूस
"त्याची चूक नक्कीच झाली आणि त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली हे देखील जरी चांगले झाले असले, तरी देखील वाईट वाटले... शिक्षा मिळाली म्हणून नाही, पण असंगाशी संग करण्याची त्याला दुर्बुद्धी त्यावेळेस झाली म्हणून."
अजून आतपण नाही गेला
सर्वात भारी म्हण्जे काटजू
In reply to अजून आतपण नाही गेला by विकास
असं एक व्यक्ती जिनं
In reply to सर्वात भारी म्हण्जे काटजू by पुष्करिणी
बॉलीवूड
In reply to अजून आतपण नाही गेला by विकास
जरा एक माहिती कळेल का ?
In reply to अजून आतपण नाही गेला by विकास
"गंमत म्हणजे सुप्रिम कोर्टात
In reply to अजून आतपण नाही गेला by विकास
काटजू आणि त्यांच्यासारख्या
In reply to "गंमत म्हणजे सुप्रिम कोर्टात by श्रीगुरुजी
मोदी
In reply to अजून आतपण नाही गेला by विकास
स्टार पावर..
अतिरेक्यांशी लढणार्या मुंबई
इतिहास
Zanjeer, a golden labrador,
बिच्च्च्च्चारा संजूबाबा !
असेच काहीसे मत माजी हिंदू
In reply to बिच्च्च्च्चारा संजूबाबा ! by हुप्प्या
असेच काहीसे मत?
In reply to असेच काहीसे मत माजी हिंदू by पिंपातला उंदीर
But only when Sunil Dutt
In reply to असेच काहीसे मत? by हुप्प्या
वाट्टेल ते!
In reply to But only when Sunil Dutt by पिंपातला उंदीर
तुमचं इंग्रजी कच्चं आहे कि
माझ इंग्रजी किंवा हिंदी कस
In reply to तुमचं इंग्रजी कच्चं आहे कि by अद्द्या
संजू बाबा
पोलीस हे आपणहून सांगत आहेत की
In reply to संजू बाबा by पैसा
अरेच्चा!
In reply to पोलीस हे आपणहून सांगत आहेत की by नितिन थत्ते
संजय दत्त ह्यांच्यावर
शिक्षेची अंमलबजावणी आवश्यक
+१
In reply to शिक्षेची अंमलबजावणी आवश्यक by आजानुकर्ण
बाळासाहेब संघाचे नवते म्हणून
In reply to +१ by विकास
फरक
In reply to बाळासाहेब संघाचे नवते म्हणून by पिंपातला उंदीर
+२
In reply to +१ by विकास