✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

स
सरपंच यांनी
Wed, 09/03/2008 - 00:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26925 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

मिपाचे अभिनंदन!

विकास
Wed, 09/03/2008 - 00:31 नवीन
मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा! मिपाची प्रगती सातत्याने होवोत ही या गणेशचतुर्थीच्या सुमुहुर्तावर शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

निर्विघ्नम् कुरु मे देव.

रामदास
Wed, 09/03/2008 - 00:37 नवीन
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रियाली
Wed, 09/03/2008 - 00:40 नवीन
मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

समस्त

पांथस्थ
Wed, 09/03/2008 - 00:52 नवीन
समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
आमच्या पण! मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार आणि मिपा च्या यशाबद्दल तात्यांचे अभिनंदन! मिपावर गणरायाची अशीच कृपादृष्टी असो!
लालबागच्या राजाचा विजय असो.....!
त्रिवार विजय असो... Image removed. आले रे आले गणपती आले..... आले रे आले गणपती आले.....
  • Log in or register to post comments

मिपाचे अभिनंदन

संदीप चित्रे
Wed, 09/03/2008 - 00:52 नवीन
मूर्तीबद्दल धन्यवाद तात्या :) खूपच छान दर्शन घडवलस. (अवांतर -- मी माझा ब्लॉगही मागच्याच वर्षी गणेश चतुर्थीला सुरू केला :) )
  • Log in or register to post comments

अभिनंदन तात्या

टारझन
Wed, 09/03/2008 - 00:53 नवीन
मिपा सारखा आपलेपण असलेला मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला, आणि सर्व मिपा टीम चा आभारी आहे. भरपूर मित्र 'कमवले' इथे, आपलेपणा वाटला.. असेच असो हीच गणेशाकडे प्रार्थना (मी नास्तिक असलो तरी प्रार्थना करण्यापुरता देव मानतो) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

वर्धापनदिनानिमित्त

धनंजय
Wed, 09/03/2008 - 01:21 नवीन
अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...

देवदत्त
Wed, 09/03/2008 - 01:23 नवीन
पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा

लिखाळ
Wed, 09/03/2008 - 01:28 नवीन
!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा !

मुक्तसुनीत
Wed, 09/03/2008 - 01:29 नवीन
मिसळपाव आणि मिपाकर दोहोना अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

शितल
Wed, 09/03/2008 - 01:36 नवीन
लालबागच्या गणपतीची मुर्ती लाजबाब :) मिपाला आणि मिपाकरांना खुप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अभिज्ञ
Wed, 09/03/2008 - 01:37 नवीन
मिसळपाव संकेतस्थळाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त तात्या व टिमचे हार्दिक अभिनंदन. मिसळपाव ची पुढील वाटचाल अतिशय यशस्वी होवो ह्यासाठी अनेक शुभेच्छा. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!!

केशवसुमार
Wed, 09/03/2008 - 01:41 नवीन
!*! *! प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा !*!*! केशवसुमार
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

बेसनलाडू
Wed, 09/03/2008 - 01:44 नवीन
मिसळपाव, मिसळपाव चालक आणि सदस्य सर्वांचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! (शुभेच्छुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

चकली
Wed, 09/03/2008 - 02:13 नवीन
मि. पा. असेच वाढत राहो. खुप खुप शुभेच्छा चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पिवळा डांबिस
Wed, 09/03/2008 - 02:15 नवीन
मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

अरेच्या, वर्ष झालंही!

चतुरंग
Wed, 09/03/2008 - 02:21 नवीन
वा वा वा! तात्या, मिपा सुरु केल्याबद्दल आणि पहिले वर्ष यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुमचे अभिनंदन! सर्व मिपाकरांना पुढील वर्षासाठी आणि मिपाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

माझ्याही..

प्राजु
Wed, 09/03/2008 - 02:32 नवीन
तात्या, मिपाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व मिपाकरांना माझ्या शुभेच्छा! आणि मिपाची वाटचाल सुरळीत होण्यासाठी आपण घेतलेल्या श्रमाबद्दल आपले अभिनंदन! श्री गणेशाची अशीच कृपादृष्टी मिपावर आणि मिपाकरांच्यावर राहुदे! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!!

घाटावरचे भट
Wed, 09/03/2008 - 03:06 नवीन
समस्त मिपाकर गावकर्‍यांना प्रथम वर्धापन दिनाच्या तसेच गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

नंदन
Wed, 09/03/2008 - 03:20 नवीन
तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अशाच शुभेच्छा!

एकलव्य
Wed, 09/03/2008 - 03:54 नवीन
अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

गणा मास्तर
Wed, 09/03/2008 - 06:02 नवीन
तात्या, नीलकांत, ॐकार आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!! गणपती आले !!! Image removed.
  • Log in or register to post comments

मिसळपाव

मेघना भुस्कुटे
Wed, 09/03/2008 - 06:43 नवीन
मिसळपाव उपलब्ध करून देणार्‍या सगळ्यांना आणि मिपाकरांना गणेशचतुर्थी आणि वर्धापनदिन या दोहोंसाठी हार्दिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

रेवती
Wed, 09/03/2008 - 06:47 नवीन
मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा! रेवती
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!!

मनीषा
Wed, 09/03/2008 - 07:06 नवीन
मिपा ला (आणि मिपा मधील सर्व गावक-यांना) प्रथम वर्धापन दिनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/03/2008 - 07:22 नवीन
मिसळपाव गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला सुरू झाल्यानंतर, अनंत चतुर्दशीपूर्वीच (आठपैकी) एका विनायकाने विघ्ने आणली होती. (सगळेच विनायक विघ्नहर्ते नसतात, काही विघ्नकर्तेही असतात ;-) त्यातून सुखरूप सुटका, नवनवीन सदस्यांची (बाळासाहेब चौगुले?) नोंदणी, आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), हे सगळे सोपस्कार पार पडून आज मिसळपाव दुसर्‍या वर्षात पदार्पण करीत आहे, ह्याबद्दल मिपाचा एक जुना (जाणता, की अजाणता हे माहिती नाही) सदस्य म्हणून मला अतीव आनंद होत आहे. मिपा आणि मिपाकरांना शुभेच्छा. -- सर्किट
  • Log in or register to post comments

शुभेच्छां

विसोबा खेचर
Wed, 09/03/2008 - 07:52 नवीन
शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! :) आणिबाणी (तात्पुरती, असे मी अद्यापही मानतो), तूर्तास तरी आणिबाणीच सुरू आहे आणि राहील. ज्यांना खरोखरच काही चांगले लिहिण्या-वाचण्यात रस आहे अश्या कोणत्याच मंडळींना येथील आणिबाणीचा त्रास तर होत नाहीच, उलटपक्षी येथे अत्यंत मोकळे वातावरण आहे असेच ही मंडळीं म्हणतात! नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. तूर्तास तरी या बाबतीत काही विचार करण्यास आम्हाला सवड नाही. काही मंडळींनी, "एकमेकांवर व्यक्तिगत चिखलफेक, तात्या अभ्यंकराला सतत लक्ष्य करून त्याला खेटरं मारणे, मिपावर येऊन सतत मिपालाच नावे ठेवणे, मिपाला सतत वादाच्या भोवर्‍यात ठेऊन नव्या मंडळींना येथे यावेसेच वाटणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी... असाच आणि इतकाच लोकशाहीचा अर्थ गृहीत धरून येथे सुरवातीचा काही काळ धुमाकूळ घातला होता, केवळ त्या मंडळींकरता येथे अजूनही आणिबाणीच आहे आणि राहील! अन्य मंडळींना येथील आणिबाणीचा काही त्रास होतो आहे, त्यांची मुस्कटदाबी होते आहे, त्यांचा जीव घुटमटतो आहे असे आम्हाला तरी वाटत नाही! :) आपला, (आणिबाणीचा शासनकर्ता) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

आशिर्वाद, वत्सा !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/03/2008 - 07:57 नवीन
शुभेच्छांकरता अनेक धन्यवाद! वयाने, मानाने, विद्येने वडील आहात म्हणून आशीर्वादही मागतो! माझे आशिर्वाद तुझ्या नेहमीच पाठीशी आहेत, वत्सा !!!! नव्याने लोकशाही स्थापनेबद्दल काही ठोस कार्यक्रम जोवर ठरत नाही तोवर तरी आणिबाणीच सुरू राहील. हे ठोस कार्यक्रम धनंजयने सुरू केले होते, त्याबद्दल तू तेव्हाही अबोल होतास, आणि अद्यापही आहेस. हे ठोस कार्यक्रम ठरवण्याचे कार्य कोण करतो आहे सध्या, ते कृपया कळव. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

हेच म्हणतो

आजानुकर्ण
Wed, 09/03/2008 - 07:58 नवीन
सहमत आहे. आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मिसळपाव चे

सूर्य
Wed, 09/03/2008 - 07:31 नवीन
मिसळपाव चे अभिनंदन. तसेच मिपासारखे संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल तात्यांचे आभार. मिपाचे यश उत्तरोत्तर वाढत जावो हीच गणरायाला प्रार्थना. -सूर्य.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चित्रा
Wed, 09/03/2008 - 08:05 नवीन
मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा! चित्रा
  • Log in or register to post comments

अनोकोत्तम शुभेच्छा!

ऋषिकेश
गुरुवार, 09/04/2008 - 16:40 नवीन
मिपाचे या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!
अस्सेच म्हणतो. तात्या, या निमित्ताने विस्तृत स्वगत वगैरे काहितरी लिहा बॉ! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

शुभेच्छा !!

सुनील
Wed, 09/03/2008 - 08:14 नवीन
गणेशचतुर्थी तसेच मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अभिनंदन / शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/03/2008 - 08:31 नवीन
मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा तात्यांचे, विशेष आभार !!! मुक्त मराठी संस्थळाचा मराठी माणसांसाठी विडा उचलला आणि तो यशस्वी करुन दाखवला. मनःपुर्वक अभिनंदन !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

प्रमोद देव
Wed, 09/03/2008 - 08:37 नवीन
मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा! समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments

मिपाच्या

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 09/03/2008 - 08:48 नवीन
मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त मिपाचा मालक-चालक तात्या,तांत्रिक सल्लागार नीलकांत आणि ॐकार ह्या तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा! समस्त महाजालावर मिपाचा हा वेलु गगनावरी जाऊदे अशी श्री गणरायाचरणी प्रार्थना! सहमत! (अवा॑तरः मी एक्झॅक्टली हेच लिहीत होतो, माझ्या मनातले कसे काय ओळखलेत बुवा :)
  • Log in or register to post comments

मिपाच्या

यशोधरा
Wed, 09/03/2008 - 08:52 नवीन
मिपाच्या या वर्षातील वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीला अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/03/2008 - 09:21 नवीन
मिसळपाव संकेतस्थळ व तात्या अभ्यंकर यांचे मिपाच्या प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन. सर्व मिपाकरांना वर्षपूर्तीबद्दल शुभेच्छा! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

कुंदन
Wed, 09/03/2008 - 11:50 नवीन
मिपाच्या प्रथम वर्धापनानिमित्त तात्या आणि टिमचे अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..

स्वाती दिनेश
Wed, 09/03/2008 - 11:58 नवीन
प्रथम वर्धापनदिनानिमित्त मिपाचे हार्दीक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

इनोबा म्हणे
Wed, 09/03/2008 - 11:58 नवीन
प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा! मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रशांत
Wed, 09/03/2008 - 12:43 नवीन
नीलकांत, तात्या आणि समस्त मिपाकरांचे प्रथम वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.....! गणपती बाप्पा मोरया......!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

सर्व मिपा

मन
Wed, 09/03/2008 - 12:48 नवीन
टीम(सरपंच आणि विश्वकर्मा आणि त्यांच्या सोबतच्या मंडळिंचे) मनः पुर्वक आभार. सर्व मिपा करांना अनेकानेक शुभेच्छा आणि अभिनंदन......... आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

प्रथम

अवलिया
Wed, 09/03/2008 - 13:04 नवीन
प्रथम वर्धापन दिना निमीत्त सर्व मिपाकरांना खूप खूप शुभेच्छा! मिपाकरिता योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात मिपाकरांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

असेच म्हणातो

कोलबेर
Wed, 09/03/2008 - 21:18 नवीन
खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

शुभेच्छा

मिसंदीप
Wed, 09/03/2008 - 15:55 नवीन
मिपा च्या सर्व सदस्यांना व संकेतस्थळाला मनापासुन शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

अमित.कुलकर्णी
Wed, 09/03/2008 - 16:40 नवीन
मि. पा. ला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा! -अमित
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मदनबाण
Wed, 09/03/2008 - 17:13 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

तात्या अजूनकाही तरी हवे होते,

कलंत्री
Wed, 09/03/2008 - 20:04 नवीन
तात्या, या शुभदिवशी एखादा कट्टा जमायला हवा होता. या यशात आपले मनोगत आणि उपक्रम या भावंडाचाही सहभाग आहे. मुख्य म्हणजे तात्याने हे स्थळ अक्षरशा कणातुन मणाकडे नेले आहे आणि त्यासाठी तन, मन आणि धनाचाही कधीही विचार केला नाही हे कोणीही मान्य करेलच. तात्या तुझा आम्हाला अभिमान वाटतो. कोणत्यातरी जन्मी चुकुन काहीतरी चांगले घडले म्हणूनच तुझ्यासारखे सेवाभावी लोक आमच्या वाट्याला आले आहेत त्यात शंका ती काय? द्वारकानाथ मिसळ्पावकर. ( कधी आठवडाभर येता आले नाही तर फार चुकल्यासारखे वाटते रे...)
  • Log in or register to post comments

मिपा आणि मिपाकरांचे

विश्वजीत
Wed, 09/03/2008 - 21:11 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा