सावध रहा!!
आजच्या लोकसत्तामध्ये फेबु वर चॅट करून फसवलेल्या एका तरूणाची बातमी वाचली. मुंबई व्रुत्तांत मध्ये त्यावर सविस्तर बातमी आहे. एका मुलग्याने मुलगी असल्याचे भासवून मैत्रीचे जाळे टाकले आणि एक सुंदर मुलगी आपल्याला फ्रेन्ड रीक्वेस्ट टाकते हे पाहताच तो बरोब्बर जाळ्यात अडकला.
अशी एक टोळीही कार्यरत असल्याचे वाचले ज्यामध्ये एक मुलगी सुध्दा सामिल होती. श्रीमंत तरूण पाहून त्याच्याशी मैत्री वाढ्वायची, आणि एक दिवस घरी एकटीच आहे असे सांगून भेटायला बोलवायचे. तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात. सुदैवाने ही टोळी पकड्ली गेली पण अजून असे किती सापळे आंतरजालावर असतील कोण जाणे!!
आणखी कोणाला काही माहिती असेल तर जरूर शेअर करा. चांगल्या गोष्टींबरोबर वाईटही येतेच!! सावध रहा!! सर्व मिपाकर आंतरजालावर सराईतपणे वावरणारे आहेत, तरीही काळजी घ्या!!
प्रतिक्रिया
आंजावर
द्या टाळी
द्या टाळी नव्हे द्या टोळी!
हा हा.. या टोळ्यांचा अनुभव घेतलाय!!
+१
गँग्ज ऑफ मिसळपाव असा चित्रपट
पलायन कुठे?
आपलाच मोह फसवतो!
फेस बुकच काय घेउन बसलात इथे
एखादं उदाहरण ?
व्यनी करतो..
मला पण
च्यायला ! ह्याला चावट्पणा
कुतुहल म्हणायचं हो.
कुतुहल म्हणजे
निरागसपणातले कुतुहल
खरच रे.
वल्ली दादा मीपण खराच निरागस
अजून काय व्य.नि...
सांगायच्या बाता दुसरे काय
व्य. नि. कशाला?
मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले!
ब्रह्मे काका इझ माय फेवरेट
प्राचीन काळापासून एकट्या
एवढ्या काळजीने सावध
होय ही बातमी वाचल्यापासुनच मन विषण्ण झालयं!
अहो
कैच्याकै
अबे तुम्ही दोघे एकाच
स्त्रियांना उपभोग्य वस्तु
चला.....यापासुन आम्हाला तरी
??
सोन्याच्या साखळ्या
क्रूपया गैरसमज नसावा
आम्ही तरुण नाही, श्रीमंतही
विचारवंत पण नाही हे सुद्धा
अजबच आहे !
हो ना राव. खिशातल्या थोड्या
दॉन तिन
त्याच बातमीच्या संदर्भात मी हे लिहीले.