(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-)
प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239
नकळत चरे आले
पातेले फळीवरुन पडले
तू ताक घुसळायची रवि झालिस
हे मलाच कसे नाही कळले???
गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे..
थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.
ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम..
ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम...
यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही...
पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
प्रतिक्रिया
23 Nov 2012 - 3:57 pm | गणपा
आडातच नाही तर पोहऱ्यात कशी अपेक्षा ठेवावी? ;)
23 Nov 2012 - 4:38 pm | सूड
आडात कितीही असलं तरी पोहर्याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. ;)
23 Nov 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
@!पोहर्याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. >>> टाइमपास ला सिरियसली घेतलं,,,की असं होतच :-p
23 Nov 2012 - 4:01 pm | स्पा
बुवा एक काम करा.. ह्या ताकाचा मठ्ठा करा नि ह्या जिलब्या बुडवून खा
23 Nov 2012 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-)
पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)
23 Nov 2012 - 5:46 pm | श्री गावसेना प्रमुख
हे काय भांड उघड आहे
23 Nov 2012 - 4:30 pm | चौकटराजा
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी.
23 Nov 2012 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा
बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p
23 Nov 2012 - 5:05 pm | ज्ञानराम
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>>>
23 Nov 2012 - 6:38 pm | श्री गावसेना प्रमुख
हसण बघुन वाचाच गेली
23 Nov 2012 - 6:39 pm | श्री गावसेना प्रमुख
हसण बघुन वाचाच गेली
23 Nov 2012 - 5:06 pm | ज्ञानराम
विडंबन छान झालयं..
23 Nov 2012 - 5:32 pm | बॅटमॅन
अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त कर्नारी जिल्बी!! हाउर आंदो!!
23 Nov 2012 - 6:56 pm | प्रचेतस
बुवा, आम्ही तुमच्या काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान आहोत. तेव्हा येऊ देत अजून एक कविता.
23 Nov 2012 - 7:33 pm | सूड
काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)
23 Nov 2012 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा
@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे ह्हे ह्हे ...! :-b
23 Nov 2012 - 8:39 pm | मालोजीराव
ताक आणि भांडे यांच्या 'भांड'वलावर जोरदार जोडकविता झाली कि बुवा ...धन्य जाहलो !
23 Nov 2012 - 10:19 pm | ५० फक्त
चला बुवा आता पुढचे शब्द घ्या
नाक आणि गोंडे
चाक आणि धोंडे
ओठ आणि तोडे
अजुन काही अॅडवताय का कुणी बघा.
24 Nov 2012 - 10:49 am | अभ्या..
नाक आणि गोंडे
चाक आणि धोंडे
ओठ आणि तोडे
अफू आणि बोंडे
24 Nov 2012 - 10:36 am | प्रचेतस
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
24 Nov 2012 - 10:53 am | स्पा
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
24 Nov 2012 - 12:55 pm | अत्रुप्त आत्मा
स्पांडू हरामखोर... तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................
स्पांडू<< >>बंदूक आत्मा
24 Nov 2012 - 1:17 pm | प्रचेतस
24 Nov 2012 - 2:56 pm | ५० फक्त
बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो.
ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?
24 Nov 2012 - 3:52 pm | बॅटमॅन
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P
25 Nov 2012 - 11:22 am | मोदक
अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे.
हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)
26 Nov 2012 - 12:46 pm | गवि
कोडाईकॅनाल तो खैर समझे, पण हनीमूनवर भूछत्राचा काय उपयोग असतो? काही औषधी वगैरे??
27 Nov 2012 - 1:13 am | अर्धवटराव
चांदीच्या पेल्याचे प्रयोग अजुनही ओले-हिरवे आहेत मिपावर
अर्धवटराव
28 Nov 2012 - 5:45 pm | वपाडाव
>>> भूछत्राचा काय उपयोग असतो? >>>
भुछत्राचा तर म्हैत नै... पण... असो... आपण सर्वज्ञ आहत...
25 Nov 2012 - 12:23 pm | ५० फक्त
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.
26 Nov 2012 - 9:46 am | लीलाधर
अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....
26 Nov 2012 - 10:03 am | श्री गावसेना प्रमुख
पाणी पण घ्या उगीच त्रास नको तुम्हाला
26 Nov 2012 - 12:14 pm | अत्रुप्त आत्मा
@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या...
दुसर्याची जिल्बी,दुसर्याचाच मठ्ठा
स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा
27 Nov 2012 - 9:15 am | लीलाधर
बरे ही घ्या हो ताजी ताजी हाय बगा अत्ताच काढलीये
27 Nov 2012 - 11:02 am | गणामास्तर
अबे हा कुठला नवा आकार? जिलबी तर नाहीये अन धड इमरती पण वाटत नाहीये..
कुठे काढलास हा फटू? ;)
28 Nov 2012 - 5:45 pm | वपाडाव
गणा, हिला जिल्ब्रती असं म्हंतात...
28 Nov 2012 - 5:49 pm | श्री गावसेना प्रमुख
वॉव हीला कुठ खलबत्त्यात कुटायची का
26 Nov 2012 - 10:25 am | गणामास्तर
अत्यंत अश्लिल कविता. ;)
26 Nov 2012 - 10:43 am | मोदक
असहमत.
न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
नवकवींना हतोत्साह करणार्या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))
26 Nov 2012 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा
@न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.>>>
26 Nov 2012 - 11:00 am | गणामास्तर
का ब्वॉ?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्या बुवांना नवकवी म्हणून
त्यांचा अपमान करणार्या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;)
*या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)
26 Nov 2012 - 1:47 pm | नाखु
बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ...
१.गंड व गंडातर (न्युन सायलेंट)
२.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून)
३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे.
पुन्हा निरागस (नाद खुळा)
28 Nov 2012 - 5:45 pm | वपाडाव
खुळे की काय तुम्ही...
३. आपला तो वाव दुसर्याच्या त्या xxx...
आलं का ध्यानात... तुम्हाला वचन कळत नै का...
27 Nov 2012 - 9:37 am | पिंगू
काय हो बुवा, स्वतःच्याच गोल पोस्टमध्ये तुम्ही गोल केला हो..
- पिंगू
27 Nov 2012 - 9:55 am | मोदक
अत्यंत अश्लील प्रतिसाद..
शब्दसौजन्य - गणामास्तुरे.
27 Nov 2012 - 10:45 am | गणामास्तर
सगळेचं प्रतिसाद तुम्हाला अश्लील दिसायला लागलेतं..धाग्याचा परिणाम म्हणावा काय? :)
27 Nov 2012 - 10:51 am | मोदक
ऑ :-O
27 Nov 2012 - 11:19 am | मालोजीराव
28 Nov 2012 - 9:41 am | श्री गावसेना प्रमुख
घ्या हो ताजी आहे
28 Nov 2012 - 2:27 pm | ज्ञानराम
कशावरून ताजी आहे !!,,, शि ..ळीही असू शकते..! ह्या बयेच्या हातात हाये म्हणून काय? ;)
28 Nov 2012 - 3:43 pm | श्री गावसेना प्रमुख
हि घ्या
28 Nov 2012 - 4:02 pm | ज्ञानराम
28 Nov 2012 - 4:06 pm | श्री गावसेना प्रमुख
तोंड पुसुन घ्या
28 Nov 2012 - 4:08 pm | गणपा
काय आचरटपणा चालवलाय रे मुलांनो?
28 Nov 2012 - 4:19 pm | श्री गावसेना प्रमुख
मास्तर लै राग आला का हो, हे घ्या
28 Nov 2012 - 4:35 pm | गणपा
आवरा
थोडक्यात गोडी असते.
28 Nov 2012 - 4:36 pm | श्री गावसेना प्रमुख
म्हनजे हो कळल नाही.
28 Nov 2012 - 4:41 pm | गणपा
म्हणजे अती केले आणि हसु येईनासे झाले.
28 Nov 2012 - 4:44 pm | श्री गावसेना प्रमुख
इथे काय लोक हसायला थोडेच येतात्,ते ज्ञान वाढवायला येतात मास्तर.बरोबर कि चुक
28 Nov 2012 - 4:52 pm | गणपा
लोकांच काय ते त्यांना ठरवू देत. पण मी फक्त हसायला येतो.
येणी ऑब्जेशण?
28 Nov 2012 - 4:55 pm | श्री गावसेना प्रमुख
घ्या मि काय संपादक आहे काय तुमच्या वरती ऑब्जेक्शन घ्यायला.
28 Nov 2012 - 4:56 pm | गणपा
संपादकही सदस्य असतो. त्यालाही भावना असतात. त्याने त्या प्रकट करु नये काय?
28 Nov 2012 - 5:02 pm | श्री गावसेना प्रमुख
एक सांगा ही भावना कुठुन आली मध्येच.
आपण तर आवरा आवरीच्या विषयात होतोना.
28 Nov 2012 - 4:09 pm | बॅटमॅन
"अत्रुप्त"पणाचे खेळ आहेत सगळे :D :P बरोब्बर किनै लोक्स ;) :D :P
28 Nov 2012 - 4:39 pm | सूड
अत्रुप्तपणाचा कहर आणि प्रतिक्रियांना आला बहर !!
(संत्रस्त)सूड
28 Nov 2012 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा
आधी धाग्यावर येता....!!! आणी वर अश्या प्रतिक्रीया देता........?????? :-p
28 Nov 2012 - 4:13 pm | ज्ञानराम
28 Nov 2012 - 4:14 pm | अभ्या..
गणपा दादा
तूच शिकवतोस ना फटू कसे अपलोड करायचे?
मग (ह.) घे आता. ;)
28 Nov 2012 - 4:52 pm | ५० फक्त
आचरट्पणा मोजण्याचे अॅप आहे का कुणाकडे ?
28 Nov 2012 - 5:01 pm | सुहास..
पन्नास, मला वाटते " फालतूप॑णा मोजण्याचे अॅप आहे का कुणाकडे ? " असा हवा होता प्रश्न ;)
28 Nov 2012 - 5:22 pm | सूड
फालतूपणा is आचरटपणा in मराठी I guess !!
28 Nov 2012 - 5:28 pm | बॅटमॅन
नॉट एग्झॅक्टलि .
28 Nov 2012 - 5:32 pm | गवि
फालतूपणा आणि आचरटपणा हे एकसारखे वाटत असले तरी त्यात सूक्ष्म फरक आहे बघ.. मुळात हे दोन्ही शब्द बोनाफाईड मराठी शब्द आहेत..
फालतूपणामधे निर्बुद्धतेची छटा येते तर आचरटपणात डोकेबाजपणा डोकावतो..
फालतूपणामधे आपण काय करतोय, कसे दिसतोय याची करणार्याला कल्पना नसते. आचरटपणात तशी पूर्ण कल्पना असते कारण तसंच प्लॅन केलेलं असतं.
उदाहरण.. आठवत नाही आत्ता.. :)
---
आठवलं..
प्रोफेसरचं तोंड फळ्याकडे असताना त्याला पाठून कागदी बाण मारणं हा फालतूपणा..
आपण बाण मारुन प्रोफेसरसाहेबांचं तोंड वर्गाकडे वळलं की स्वतःसहित पाचसहा जणांनी मिळून एका ठरीव टार्गेट पोराकडे मागे वळून पाहणं हा आचरटपणा.
28 Nov 2012 - 5:45 pm | सूड
थन्क्स फोर एक्ष्प्लनतिओन !!
28 Nov 2012 - 10:14 pm | ५० फक्त
गवि, इथली काही धाग्यांची उदाहरणं देउन समजावता येईल ना हो हा फरक सहजासहजी.
28 Nov 2012 - 5:34 pm | सुहास..
आय अॅग्री विथ यु ऑल थ्री ईन मराठी !
टीआयए ;)
28 Nov 2012 - 6:36 pm | प्यारे१
सच्चिदानंद सच्चिदानंद....!
गावसेनावाले.... कस्काय?
29 Nov 2012 - 8:43 am | श्री गावसेना प्रमुख
28 Nov 2012 - 8:31 pm | अत्रुप्त आत्मा
गंपा दादा,ए...गंपा दादा,,, पॅक कर रे धागा...! ;-)
28 Nov 2012 - 8:44 pm | गणपा
राहू दे रे, तुझ्या निमित्ताने अनेकांचे कंड शमताहेत. ;)
28 Nov 2012 - 9:03 pm | अत्रुप्त आत्मा
@राहू दे रे, तुझ्या निमित्ताने अनेकांचे कंड शमताहेत. >>> =)) आले गंपादादाच्या मना,तिथे आत्म्याचे काही चालेना... ;-)
28 Nov 2012 - 9:37 pm | प्रचेतस
अरे काय चाललंय रे.
भांडं लपवा रे कुणीतरी. लैच जिलब्या पडायल्या लागल्यात त्यात.
28 Nov 2012 - 10:11 pm | ५० फक्त
अआ मोड ऑन --- दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदु अगोबा अगोबा अगोबा........(इथं भल्या भल्या भुतांच्या स्मायला कल्पाव्या, एक २०-२५ तरी) वल्ल्या दुष्ट अगोबा, माझ्या धाग्यावर शतक होतंय हे बघवत् नाही काय तुला, थांब आता ये कसब्यात नाय तुला बुचकाळला मिरी पावडर अन मिठात तर विचार --- अआ मोड ऑफ
अवांतर - बुवा, तुमच्यातर्फे प्रतिसाद टंकल्याचे प्रति अक्षर एक उत्तम प्रतिसाद व गुगल क्रोमच्या चुकीने झालेल्या ड्ब्बल टायपिंगचे प्रति अक्षर एक चांगला प्रतिसाद माझ्या धाग्यावर द्यावा ही विनंती.
28 Nov 2012 - 10:17 pm | अत्रुप्त आत्मा
=))
अव्वा....अंतर -- ठीक हाय ;-)
28 Nov 2012 - 11:56 pm | मोदक
शतकाला १७ धावा कमी..
आणि हा प्रतिसाद पाडून माझ्याकडून एका धावेची मदत.
शतकाला १६ धावा कमी...
बुवा... खुष...? :-))
29 Nov 2012 - 12:02 am | सूड
अआ मोड ऑन्...
मोदु रे मोदु
हसु नको खुदूखुदू
घेतलंय मी धौतीयोग चूर्ण
गप बसतोस का----- अआ मोड संपला
(रिकाम्या जागेतलं यमक बुवांच्या जुन्या कवितांवरुन ज्यानेत्याने ठरवावं.)
29 Nov 2012 - 12:50 am | अभ्या..
गुर्जी माझ्या लग्नात फुलांची रांगोळी काढणारेत ;)
मग ही घ्या प्रतिसादाची रांगोळी. खास तुमच्यासाठी.
29 Nov 2012 - 1:27 am | मोदक
बुवा.. तुमचा धागा शतकी करायला आम्ही पराकोटीची मेहनत घेत आहोत. आता तुम्ही एकच काम करा शतकी धागा झाला म्हणून तुमच्या आयडीतली अत्रुप्तता विसर्जीत करून टाका.
एखादा नवीन आयडी घ्या.
श्रेष्ठपुरूषहो, कल्पकता पणाला लावूया.. बुवांसाठी आयडी सुचवूया.
(आणखी एका शतकाची सोय झाली की काय? ;-))
29 Nov 2012 - 1:49 am | बॅटमॅन
मोदकराव, कल्पना उत्तम आहे (दिसली की बघतो थांबच आता), पण ही कविता वाचून मला बुवांचा आहे तो आयडी समर्पक वैग्रे आहे असे वाटून राहिले आहे, ती प्रतिमासृष्टी खासकरके...क्षीराब्धिमंथन ;)
29 Nov 2012 - 2:04 am | बॅटमॅन
हौ अबौट "बालक" ;) संदर्भ जाणत्यांना लक्षात आला असेलच :P